भाज्या आणि फळे हे ठेवण्यासाठी बहुतांश लोक फ्रीज चा वापर करतात रोज बाजारात जाण्याची वेळ नसल्यामुळे अनेक जण एकदाच भाजीपाला आणून फ्रीजमध्ये ठेवतात मात्र तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट फळे आणि भाज्यांमध्ये थंड तापमानामुळे काही पदार्थांमध्ये रासायनिक बदल होऊन त्यांच्या विषारी घटक निर्माण होतात त्यामुळे मित्रांनो विशेषतः काही भाज्या आणि फळे फ्रिजमध्ये ठेवतात त्यांच्या पोषण मूल्यांमध्ये सुद्धा घट होते आणि त्यांच्यातील नैसर्गिक तत्व नष्ट होतात हीच सवय दीर्घकाळ असल्यास कर्करोगासारख्या आजारांचा जो काही वाढू शकतो त्यामुळे कोणत्या भाज्या आणि फळे फ्रिजमध्ये ठेवाव्या व कोणत्या टाळाव्या हे सर्व महिलांना माहिती असणे गरजेचे आहे.
गर्मी मुळे लवकरच बुरशीची वाढ होते आणि त्यातून विषारी घटक निर्माण होतात एका संशोधनानुसार त्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढतो काही लोक नीट करून ठेवलेला लसूण सुद्धा वापरतात सुपर मार्केटमध्ये मिळणारा असा लसूण महिनाभर चालतो पण तो ताजा राहत नाही आणि त्यातील पोषणमूल्य कमी होतात त्यामुळे सोलून ठेवलेला किंवा डीप फ्रीज केलेला लसूण आरोग्यास हानिकारक करू शकतो.
नेहमी न सोललेला ताजा लसूनच खरेदी करावा आणि तो योग्य प्रकारे साठवावा गरजेपुरता ताजा लसूण वापरणे शरीरासाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो दुसरा पदार्थ म्हणजे कांदा हा स्वयंपाक घरात लागणारा अत्यंत आवश्यक घटक आहे आणि त्या लोक कांदा चिरून ठेवतात आणि त्याचा वास टिकून राहावा तो खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात मात्र हे करणं मोठी चूक ठरू शकते अर्धा चिरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने तो आजूबाजूच्या वातावरणातील हानिकारक जिवाणूंना आणि बॅक्टेरियांना सहज आकर्षित करतो.
त्यामुळे तो अधिक लवकर खराब होतो आणि शरीरासाठी अपायकारक ठरतो ही पटकन ज्यावेळी कांदा आणि बटाटा हे दोन्ही मोठ्या कांद्याऐवजी छोटे छोटे कांदे खरेदी करावेत जेणेकरून एकाच वेळेत पूर्ण वापरता येईल आणि उरलेल्या कांदा फेकण्याची वेळ येणार नाही कापलेला कांदा शक्यतो एकाच वेळी वापरावा आणि तो उरला असेल तर फेकून दिला तरी चालेल थोडे पैसे वाया गेले तरी चालेल पण आरोग्याचा धोका पत करू नका.
मित्रांनो तिसरा पदार्थ म्हणजे आल हे स्वयंपाक घरातील एक असं महत्त्वाचं घटक आहे जे चहा मसालेदार पदार्थ आणि विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जातात मात्र 99% लोक एक मोठी चूक करतात ते आलं फ्रिजमध्ये ठेवतात खरंतर हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते फ्रिजमध्ये ठेवलेल्या आल्यावर एक विशिष्ट प्रकारची बुरशी वाढू लागते जे विषारी असते त्यामध्ये काही रसायन तयार होतात .
सामान्य खोलीच्या तापमानात साठवण सुरक्षित असतं बाजारातून आलं आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुऊन घ्यावं आणि एक व्यवस्थित त्यानंतर ते प्रकाशापासून दूर हवेचे ठिकाणी साठवावं काही लोक आलं आणि प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवतात पण हे सगळं टाळलं पाहिजे कारण त्यामुळे त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांचा असेल तर ते चुकून पावडरच्या स्वरूपात ठेवू शकतात आणि त्याचा वापर चहा मध्ये किंवा मसाल्यामध्ये करता येतो त्यामुळे पुढच्या वेळी आलं साठवताना कधीच विचारही करू नका.
मित्रांनो तांदूळ हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे बऱ्याच वेळा उरलेला शिजवलेला तांदूळ पटकन फ्रिजमध्ये ठेवला जातो कच्चा तांदूळ आपण थेट फ्रिजमध्ये ठेवत नाही पण हा मात्र लगेच ठेवतो हे आरोग्यासाठी धोकादायक असु शकतो फ्रीजमध्ये ठेवलेला भात लवकर बुरशी पकडतो आणि त्यात जिवाणूची वाढ होते त्यामुळे तांदूळ जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तो 24 तासाच्या आत वापरणं गरजेचं आहे जर तो अधिक वेळ राहिला तर तो विषारी बनू शकतो काही संशोधनानुसार तांदूळ खराब झाल्यास त्यामधून अत्यंत धोकादायक बॅक्टेरिया तयार होतात .
हे फुड पॉयझनिंगचं प्रमुख कारण ठरतात एका प्रयोगात असेही आढळले आहे की सडलेले मास आणि सडलेला तांदूळ यापैकी कोणते सुरक्षित असेल तर मास तुलनेने कमी धोकादायक ठरतं कारण तांदळामध्ये जास्त प्रमाणात विषारी घटक तयार होतात हात उरल्यास शक्यतो लगेच खाऊन टाका किंवा तो योग्य प्रकारे गरम करून 24 तासाच्या आत संपवा हेल्दी राहण्यासाठी योग्य साठवणूक ही गरजेची असते मित्रांनो यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा अन्नपदार्थ म्हणजे टोमॅटो हा आपल्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे .
पण बहुतांश लोक त्याला योग्य प्रकारे साठवत नाही बऱ्याच घरामध्ये टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवले जातात पण ही सवय चुकीची आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव ताजीपणा आणि त्यातील पोषणमूल्य कमी होतात विशेषतः त्याचा रस कमी होतो आणि तो लवकर खराब होण्याची शक्यता वाढते टोमॅटो ताजे ठेवायचे असतील तर त्यांना रूम टेंपरेचर वरच ठेवणे योग्य आहे काही तज्ञ सांगतात की जर टोमॅटो जास्त काळ टिकवायचा असतील तर त्यांना हवीचे ठिकाणी उघड्यावर ठेवा असे ठेवल्यास ते जास्त चांगले राहतात .