श्रावण सोमवारचा उपवास करताना या ३ चुका अजिबात करू नका.. ९९% लोकांना माहीत नसलेली माहिती ..!!

Uncategorized

मित्रांनो श्रावण महिना हा खूप पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये जर आपण काही चुका केला तर आपल्याला वर्षभर त्या चुकांचा त्रास सहन करावा लागत असतो आपल्याकडून या चुका नकळत होत असतात पण आपल्याला वर्षभर त्या खूप त्रास होत असतो तर मित्रांनो त्या कोणत्या चुका आहेत हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिला नंबर आहे तो म्हणजे श्रावण महिना का आहे तो खास आहे श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो हा महिना भगवान शंकरांना समर्पित केलेला आहे विशेषतः श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी उपासनेचा असतो सोमवार उपवास करतात मंदिरात जाऊन बेलपत्र जल दूध अर्पण करत असतात तसेच अनेक जण ब्रह्मचर्य आणि काही गोष्टी अंगी करत असतात पण या भक्तीच्या योगामध्ये आपण काही चुका करत असतो जी आपली श्रद्धा कमी करत असतात.

 

मित्रांनो पहिला नंबर आहे तो म्हणजे सोमवारी काळी कपडे घालू नये. श्रावणी सोमवार हा भगवान शिवाला अर्पण केलेला आहे विशेष दिवस असतो आणि या दिवशी परिधान केलेला वस्त्रांना देखील एक महत्त्व आहे काळा रंग तामसिक म्हणजेच जडत्वदर्शक असतो हा रंगा विशेषता दुःख आणि राग आणि नकारात्मक गोष्टीशी संबंधित असतो त्यामुळे श्रावणाच्या पवित्र दिवशी काळा रंग परिधान करणे अनुसूचित मानले जाते भगवान शिव हे शांततेचे प्रतीक आहेत आणि हा काळा रंग या गुणांची सूचंगत नाही या दिवशी शक्यतो करून तुम्हाला पांढरा पिवळा फेकत निळा रंग घालायचा आहे हे कलर शांतीचे प्रतीक मानले जाते. पांढरा रंग मानसिक शांतता दर्शवत असतो पिवळा रंग ऊर्जा आणि सकारात्मकता दर्शवत असतो आणि फिकट निळा रंग आत निक स्थैर्य आणि मनोबल वाढवण्याचे काम करत असतं म्हणून श्रावणी सोमवारचे दिवशी योग्य रंगाचे कपडे घालणं फार महत्त्वाचे आहे.

 

मित्रांनो दुसरा नंबर आहे ते म्हणजे सोमवारी बेलपत्र तोडणे बेलपत्र हे महादेवाच्या पूजेमध्ये फारच महत्त्वाचे आहे यामध्ये त्रिदल असते म्हणजेच की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे आणि म्हणूनच शिवलिंगावर ती बेलपत्र अर्पण करणे ही एक अत्यंत पवित्र क्रिया मानले जाते मात्र सोमवारी बेलपत्र तोडणे निषेध मानले जाते त्यादिवशी झाडांना इजा पोहोचू नये याची उदाहरणे आहेत झाडे सजीव आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये त्यांचे संवेदनशीलता वाढलेली असते.

 

म्हणून सोमवारी झाडांना धक्का न लावता त्यांच्यावर करून दाखवायची आहे या नियमाचे पालन करताना योग्य पर्याय म्हणजे रविवारी भुलकडे तोडून ठेवायचा आहे रविवारी सकाळी बेल पत्र तोडा आणि ठेवा आणि एका स्वच्छ जागी ठेवायचे आहे आणि सोमवारी स्नान केल्यानंतर ना पवित्र भावनाने आणि मनोभावे ते बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर ती अर्पण करायचा आहे याचे फळ तुम्हाला अधिक चांगले मिळणार आहे अशाप्रकारे भक्ती आणि पर्यावरण याचा समतोल आपण राखला पाहिजे.

 

तिसरा नंबर आहे ते म्हणजे उरलेलं दूध आपण तिने भगवान शंकरांच्या अभिषेकांमध्ये जे आपण दूध वापरतो हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं या प्रक्रियेत फक्त आपल्या भक्तिभावाने दूध शिवलिंगावर ते अर्पण करत असतात आणि ते त्यांच्या शक्तीचे प्रतीक असते आणि त्यानंतर त्या अभिषेकाचे दूध स्वतः पिणे हे तुम्हाला टाळायचे आहे असा शास्त्र आणि परंपरेचा सल्ला आहे हे दूध शिव पूजेसाठी वापरलेले असते त्यातून आपल्या शरीरातील आलेले उष्णता पूजेचा स्पर्श असतो.

 

यासाठी सुरुवात उत्तम म्हणजे एखादा गरजू गरीब व्यक्तींना दान करणे यामुळे तुम्हाला पुण्य तर मिळतेच आणि तुमच्या पूजेतून निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जा देखील मिळत असते. मित्रांनो नंबर चार आहे ते म्हणजे चुकीचा आहार टाळावा श्रावण महिन्यामध्ये सात्विक आणि व्यवस्थित आहार घेणे परंपरेचा भाग नाही आणि आरोग्य आणि आध्यात्मिक चा भाग मानला जातो.

 

या काळात मानवी पचनशक्ती कमी असते त्यामुळे पचायला जड आणि तळलेले तामसिक अन्नपदार्थ जसे की मांसाहार कांदा लसूण आणि मद्यपान असे सेवन टाळायचा आहे याच्यामुळे शरीरामध्ये आळस चंचलपणा राग निर्माण येत असते तर मित्रांनो या काही नियम आहे ते तुम्हाला पाळणे खूप गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.