मित्रांनो अनेक वेळा असं घडत असतात की आपल्याला कोणीतरी आवडलेला असतं पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्टी सांगता येत नाही कारण आपल्याला नकार मिळण्याची भीती वाटत असते मग काही वर्षानंतर जेव्हा ती व्यक्ती आपल्याला भेटते तेव्हा तुम्हाला समजते की त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडत असता त्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संकेत दिलेले होते पण ते तुम्हाला समजलेच नाहीत कारण जास्त करून अशा गोष्टी आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये घडत असतात आपल्याला कोणी आवडत असतं .
आपण त्याला तसे संकेत सुद्धा देत असतो पण बहुतांश वेळा काही लोकांना हे संकेत समजत नाहीत मित्रांनो हे गरजेचे नाही की फक्त स्त्री आणि पुरुषांमधल्या आवडीनिवडी किंवा संकेत समजणे गरजेचे आहे अनेक वेळा आपला मित्रपरिवार सामाजिक जीवन शाळा कॉलेज ऑफिस मध्ये सुद्धा हे समजून घेणे फार गरजेचे असते समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडता की नाही यासाठी आज काही आपण गोष्टी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो पहिला संकेत आहे तो म्हणजे जवळीक साधण्याचा हा प्रयत्न करतात जेव्हा तुम्ही कोणाला आवडता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या बरोबर सहवासाने जवळीक साधायचा नेहमी प्रयत्न करत असते साडी लेडर ज्यांनी सायकॉलॉजी मध्ये पीएचडी केली आहे त्या म्हणतात की 40 वर्षाच्या संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की एकमेकांबद्दलचे आकर्षणाचा सर्वात मोठा संकेत जवळीखा असतो म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता ती व्यक्ती तुमच्या साथ त्याने जवळ येण्याचा प्रयत्न करत असते.
ती तुमच्या जवळी होऊन बसेल तुम्हाला चिटकून बसेल तुमच्या खांद्यावर हात टाकेल हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे आपल्याला जी व्यक्ती सर्वात जास्त आवडते तिच्याजवळ जायला आपल्यालाही आवडत असते आपल्याला तिच्यासोबत बसायला आवडते तिला भावनिक आधार द्यायला आवडतो तिच्याबरोबर हात मिळवायला देखील आवडत असतो याच्या उलट होते ज्या व्यक्तीला आपल्याला आवडत नाही त्यापासून लांब राहायला आपल्याला जास्त आवडते आणि तरीसुद्धा जेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटत असते.
दुसरा संकेत आहे तो म्हणजे वेगवेगळे विषय काढून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करणे मित्रांनो तुम्हाला हे जाणवले असेल की जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असते तेव्हा तुम्हाला गप्पा संपूच नयेत असं वाटत असतं यामुळे तुम्ही वेगवेगळे विषय काढून सातत्याने वेगवेगळ्या गोष्टीवर बोलत असतात जर्नल ऑफ नॉनव्हेरबल बिहेवियर च्या एका आर्टिकलनुसार जेव्हा एखाद्याला तुम्ही आवडत असतात तेव्हा ते तुमच्या बरोबर आणि एक आयडियां वर बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांचा हेतू हा असतो की तुमची संभाषण लवकर संपवू नये आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणे कधीही थांबवू नये त्यामुळेच हे तुम्हाला अनेक प्रश्न विचारत असतात.
तुमच्या स्वभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात तुमचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न करतात आणि तुमच्या प्रत्येक शब्द मन लावून ऐकत असतात जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यात खरोखरच रस आहे की नाही तर एक साधा उपाय तुम्हाला करायचा आहे कोणत्याही विषयावर बोलून झाल्यावर काही क्षण शांत रहा आणि बघायचे की समोरची व्यक्ती वेगळा विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करते की नाही जर ती व्यक्ती संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करत असेल तर ती नक्कीच तुमच्याबद्दल आकर्षित आहे.
मित्रांनो तिसरा संकेत आहे ते म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी च पण मनापासून केलेले हास्य दिसेल सायकॉलॉजीच्या एका आर्टिकल मध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते तेव्हा ती व्यक्ती तुमच्या नजरेला नजर मिळवून एक सुंदर आणि मनापासून हास्य म्हणजेच किस मिळेल देत असते विशेष म्हणजे हे स्माईल ते बराच वेळ होल्ड करून ठेवतात तसं पाहायला गेलं की स्माईल वेगळ्या प्रकारचे असतात.
औपचारिक स्माईल लोकांना भेटल्यानंतर दिलेले स्माईल केवळ शिष्टाचार म्हणून दिलेली स्माईल जे समोरच्या व्यक्तीला पाहून आपोआप देत असतो या नैसर्गिक स्माईल मध्ये आणि इतर औपचारिक स्माईल मध्ये मोठा फरक असतो आपण एखाद्याला रोज भेटतो आणि स्माईल देतो तेव्हा त्याला थोडा कृत्रिम पणा असतो पण ज्या लोकांना तुम्ही खरंच मनापासून आवडतात त्यांनी मी नैसर्गिक मनापासून स्माल देतात म्हणजेच त्यांचे हास्य एकदम खुलते आणि त्यातून आनंद सहज दिसून येतो.
मित्रांनो चौथा संकेत आहे ते म्हणजे तुमच्या सोबत असताना थोडे नर्वस असतात वुमन बिहेवियर आणि सायकॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या का आर्टिकल मध्ये असे सांगितले आहे की नर्वसपणा आणि प्रेमामध्ये एक मजबूत नाते आहे हेच कारण आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त आवडते तेव्हा ते समोर येतात आपण खूप जास्त नर्वस होतो आणि लाजल्यासारखे वाटते मानसशास्त्र सांगती की असे घडते कारण जेव्हा आपण उच्च भावनिक अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपले शरीर नावाचे रसायन निर्माण करते.
यामुळे आपल्या रक्ताभिसरणाची गती वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून आपला नर्वसनेस लाज आणि अनिश्चितता वाटते जर तुमच्यासमोर एखादी अशी व्यक्ती असेल जिने अशी लक्षणे दाखवली म्हणजे अचानक नर्वसने लाजने हात हलण्याची पद्धत बदलणे किंवा बडबड सुरू होणे तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित आहे त्यामुळेच आपल्याला जी व्यक्ती खूप आवडते तिच्यासमोर आपण कधी ना कधी काही बडबड करत झोपलो आणि अनेकदा पण आपल्या बोलण्यावर हे नियंत्रण ठेवू शकत नाही.