मित्रांनो हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले आहे कारण आजकालचे जीवन हे प्रत्येकाचे धावपळीचे झालेले आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांच्या वेळा हे बदलले आहेत नीट टाईम वर जेवत नाहीत किंवा कोणतीही गोष्ट टायमावर कधीही होत नाही आणि मित्रांनो आज आपण अशी काही लक्षणे जाणून घेणार आहोत जे हार्ट अटॅक येण्या अगोदर आपल्याला दिसत असतात आणि आपण त्याच्यावर दुर्लक्ष करत असतो ती छोटीशी चूक जीवावर देखील भेटण्याची शक्यता असू शकते.
महिना अगोदरच आपल्या शरीर आपल्याला इशारा देत असते की तुम्ही हे संकेत ओळखले तर तुम्ही आणि तुमच्या प्रियजनांचा जीवाला धोका टाळण्याची शक्यता आहे ज्यावेळेस शरीराला पुरेशी रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही त्यावेळेस हृदयाच्या स्नायू वरती प्रचंड असा ताण पडतो आणि हृदय ठप्प होऊ शकतं यालाच आपण हार्ट अटॅक असं म्हणतो तर मित्रांनो कोणते लक्षणे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया..
मित्रांनो हार्ट अटॅक हा सर्वात लवकर मृत्यू आणणारा आजार आहे तो इतका भयानक असतो की काही सेकंदातच माणसाचा मृत्यू होतो एखादी व्यक्ती छान बोलत चालत असते आणि अचानकच हृदयामध्ये वेदना सुरू होतात आणि काही क्षणांमध्ये ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर आपल्याला संकेत देत असते पण बऱ्याच जणांना हे हृदयाशी संबंधित आहे याची जाणीव नसते किंवा याची माहिती नसते यामुळे योग्यवेळी उपाययोजना केली तर तुम्हाला हा आजार होणार नाही.
मित्रांनो हार्ट अटॅक येण्या अगोदरच पहिले लक्षण आहे ते म्हणजे अचानक घाम येणे म्हणजेच की तुम्ही कोणतेही शारीरिक कष्ट न करता तुम्हाला वारंवार घाम येत असेल किंवा घाम फुटणे कोणतेही कारण नसताना तुम्हाला जर घाम येत असेल यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करणे फार धोकादायक असू शकते अनेक दारू देवी कारचा झटका येण्याअगोदर काही दिवस शरीर मोठ्या प्रमाणामध्ये घाम येऊ लागतो याचा मुख्य कारण म्हणजे हृदयामध्ये असलेला धमन्यांमध्ये अडचणी होत असतात हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते आणि त्याचा ताण शरीरावरती देखील वाढत असतो आणि या प्रकारे शरीरातील तापमान देखील वाढत असते अंग दुखणे आणि घाम येणे याचा जर एकसमान होत असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.
यामुळे घाम येण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका तुम्हाला थंड हवामानात किंवा विश्रांतीच्या स्थितीमध्ये असताना जाणवत असतो अनेकांना असेही वाटत असते की घाम हा फक्त गरम वातावरणात किंवा दमल्यामुळे येत असतो जर तुम्हाला वारंवार आणि अचानकपणे घाम येत असेल तर समजून जायचं आहे की तुम्हाला हार्ट अटॅकचे लक्षणे आहेत आणि तुम्ही लवकरच डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायचा आहे जर तुम्हाला घामा सोबत छातीत जडपणा देखील येत असेल अस्वस्थता हाता पायाला मुंग्या येणे किंवा चक्कर येणे अशा अनेक अडचणी तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला नक्कीच हार्ट अटॅकचे लक्षणे असणार आहेत.
मित्रांनो दुसरे लक्षण आहे ते म्हणजे ब्लड सर्क्युलेशन कमी होणे चक्कर अशक्तपणा जास्त येणे यामध्ये सतत तुम्हाला चक्कर येतच असते आणि अशक्तपणा तुम्हाला जाणवत असतो जीव घाबरणे यासारखे लक्षणे दिसत असतात धमनी मध्ये अडचण आल्याने शरीरातील वेगवेगळ्या भागांना रक्त कमी प्रमाणात पोहोचत असतो यामुळे अशक्तपणा वाढू शकतो जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल तर तुम्हाला दुर्लक्ष करायचे नाही तुम्हाला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे वैज्ञानिक संशोधनानुसार रक्तप्रवाहच्या अडतळामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.