नमस्कार मित्रांनो एखाद्या स्त्रीला जर एखादा पुरुष आवडत असेल तर त्या पुरुषासाठी ती स्त्री काहीही करू शकते एखाद्या स्त्रीने जीव लावला तर ती अगदी शेवटपर्यंत साथ देते व त्याला कोणत्याही अडचणीमध्ये कधीही ते सोडत नाही आणि ती स्त्री खरच तर पुरुषावर प्रेम करते का यासाठी काही लक्षणे देखील आहेत ती जर तुम्हाला ओळखता आली तर ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे आणि म्हणूनच त्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्यासाठी आपल्याला मदत होते.
नंबर एक आहे ते म्हणजे लक्ष देणे काळजी घेणे ती व्यक्ती जर सतत तुमच्याकडे लक्ष देत असेल किंवा काळजी घेत असेल आपल्या लहान सहान गोष्टींकडे लक्ष असते सतत संपर्कामध्ये राहणे ती व्यक्ती आपल्याशी नेहमी बोलत असते सतत कॉल करत असते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्ती सोबत वेळ घालवायला आवडतो.
नंबर तीन आहे तो म्हणजे वैयक्तिक विचारांच्या आणि भावनांची वाटणे ती व्यक्ती वैयक्तिक विचार किंवा भावना जर मांडत असेल ज्यामुळे आपल्याला त्यांच्या मध्ये विश्वास असल्याचे स्पष्ट दिसून येते प्रोत्साहन देणे आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये ती आपल्याला प्रोत्साहन देत असते किंवा प्रत्येक गोष्ट मध्ये ती आपल्याला साथ देत असते ती नेहमी लक्षात साठी चांगले प्रयत्न करावे यासाठी साथ देत असते नेहमीच प्रोत्साहित करत असते.
नंबर पाच आहे ते म्हणजे अचानक भेट आहे सरप्राईज ती व्यक्ती अचानकपणे तुम्हाला भेटायला येत असेल आणि आनंदित ठेवण्यासाठी काहीही करू शकते शारीरिक भावनेच्या भाषा स्पष्ट करणे ती व्यक्ती आपल्या जवळ असताना आपल्याकडे बघण्याची आणि हसण्याची आणि हालचाल करण्याची आणि हलक्या पद्धतीने स्पर्श करण्याची कृती करत असेल तर त्यामुळे समजून जायचे आहे की यावरून त्या व्यक्तीचे प्रेम दिसून येते तुमच्या समस्या आणि सोडवणे ऐकण्याचा प्रयत्न करणे तुम्ही ज्या अडचणी मध्ये आहात त्या अडचणींमध्ये बाहेर काढण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करेल .
तुमची जी काही अडचण असेल ते ऐकून घेण्यास देखील ती मदत करत असेल तर समजून जायचे आहे की तिसरी तुमच्यावर खूप प्रेम करते. हे त्यांच्या काळजीचे आणि प्रेमाचे लक्षण आहे. समर्पण त्या व्यक्तीचे आपल्या जीवनात स्थान असल्याचे जाणवते ती व्यक्ती आपल्यासाठी वेळ देते आणि आपल्या जीवनात मी प्रत्येक गोष्टीत समजून घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचे एक वैयक्तिक स्थान देखील असतं ती व्यक्ती जर आपल्याला लहानसहान गोष्टी सांगत असेल तर समजून जायचे आहे की त्या व्यक्ती शिवाय आपल्यावर एवढं कोणीच प्रेम करू शकत नाही.