मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का ज्या स्त्रीला तुम्ही पसंत करता ती स्त्री देखील तुम्हाला पसंत करते की नाही हे कसं जाणून घ्यायचं तिच्या भावना कशा समजून घ्यायच्या तिच्या कडून माहिती काढून घेण्यासाठी तुम्ही घाबरत असाल तर तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही तिच्या शरीरावरून म्हणजेच कितीच्या बॉडी लैंग्वेज वरून काही संकेत तुम्हाला ते देईल आणि त्या संख्येचा वरून तुम्हाला समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर खूप फिदा आहे.
मित्रांनो स्त्रियांच्या हावभावावरून स्त्री तुमच्यावर फिदा आहे का नाही हे देखील समजू शकते. तुम्हाला तिच्या बॉडी लँग्वेज वरून समजू शकते की ती स्त्री तुम्हाला पसंत करते. मित्रांनो सर्वात प्रथम जो संकेत आहे तो म्हणजे स्त्री जेव्हा तिच्या केसांची खेळत असते एखादी महिला जर तुम्हाला खूप पसंत करत असेल किंवा तुम्हाला ती आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती तुमच्याशी बोलताना नेहमी केसांसोबत खेळताना दिसून येईल आणि नेहमी तिचं लक्ष तिच्या केसांकडे असतं.
मित्रांनो दुसरे संकेत आहे ते म्हणजे नर्वसनेस म्हणजेच की घबराट म्हणजे भीतीदायक होत असेल एखादी स्त्री जर तुम्हाला बघून नर्वस होत असेल किंवा घाबरत असेल तर मित्रांनो हा देखील एक संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करत आहे मित्रांनो फीमेल बॉडी लँग्वेज चा एक संकेत आहे मित्रांनो एखादी स्त्री जर तुम्हाला बघून लाजत असेल किंवा चिंतित होत असेल तर समजून जायचे आहे की ती स्त्री तुम्हाला खूप पसंत करते आणि तिचा क्रश तुमच्यावर आहे आणि ती तुमच्याशी बोलताना तिची जीभ मध्ये मध्ये अडकत असेल तिच्या हात पाय थरथर कापत असेल तर हा देखील एक संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करत असते.
करते आणि त्याचा अर्थ असा होऊ शकतो की ती तुमच्यासोबत खूप खोल बर तुम्हाला लगाओ तिला फिरवत आहे आणि की तुमच्या प्रेमात दिवाणी झालेली आहे मित्रांनो नंबर तीन चेहरा आणि बॉडी लँग्वेज मित्रांनो स्त्रीचा चेहरा नेहमी तुमच्याकडे असतो आणि बोलताना जर त्यांचं लक्ष त्यांनी त्यांची बॉडी लँग्वेज कोणत्या दिशेला आहे आणि जर त्यांचे उठणे म्हणजेच गुडघे खांदे आणि तुमच्याकडे आहेत आणि तिचा चेहरा वेगळीकडे आहे .
तर याचा अर्थ देखील हाच असू शकतो की ती तुमच्या मध्ये इंटरेस्टेड आहे जर स्त्री तिचेहात क्रॉस करून बसले असेल आणि ती त्यावेळी इकडे तिकडे बघत असेल तर हा एक नकारात्मक संकेत असू शकतो तिचे पाय वेगळी कडचा दिशेमध्ये असतील किंवा ती तुमच्यामध्ये बोलण्यात दिल चस्पी ठेवत नसेल तर मित्रांनो हा पण एक संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करत नाही
मित्रांनो नंबर चार वर आहे तो संकेत म्हणजे कॉन्टॅक्ट एखादी स्त्री जर तुमच्याकडे नेहमी बघत असेल म्हणजेच की डोळ्यात डोळे घालून जर बघत असेल तर याचा अर्थ असा आहे की ती स्त्री तुमच्या मध्ये पूर्णपणे इंटरेस्टेड आहे तुम्ही जर एखाद्या स्त्रीवर प्रेम करत असाल आणि ती स्त्री तुमच्यावर प्रेम करते की नाही हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही तिच्या डोळ्यांमध्ये बघू शकता किती तुम्हाला बोलताना तुमच्या डोळ्यांमध्ये बघत आहे तर हा या गोष्टीचा संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करते स्त्री जर तुम्हाला बघून लाजत असेल आणि आय कॉन्टॅक्ट करत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर फुल फिदा आहे.
मित्रांनो नंबर पाच आहे ते म्हणजे लाजणे ती स्त्री कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल तुमच्याकडे बघून लाजत असेल तर हा देखील एक संकेत आहे की ती तुमच्याकडे आकर्षित झालेले आहे . जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला बघून लाजते तेव्हा समजून जायचे आहे की तिच्या मनामध्ये तुमच्यासाठी खूप खास जागा आहे आणि एखादी महिला जर तुम्हाला पसंत करत असेल तुम्हाला पाहून ती लाजत असेल आणि लाजून हलकीशी स्माईल देत असेल आणि नजर चोरत असेल तर समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर खूप प्रेम करते.