मित्रांनो काही जणांना पित्ताचा त्रास हा खूप असतो काही ना पित्ताशयाचे खडे देखील होत असतात त्यासाठी ते लाखो पैशे खर्च करत असतात वेगवेगळे उपाय करत असतात वेगवेगळे मेडिसिन घेत असतात इंजेक्शन घेत असतात तरीदेखील त्यांना काही कमी येत नाही पण त्यांना थोडा फरक पडतो पण थोड्या वेळा पुरताच त्यांचे इतके पैसे जाऊन देखील त्यांना फरक जाणवत नाही.
मित्रांनो आज आपण घरामध्ये साधा सोपा उपाय करणार आहोत त्यामुळे आपल्याला आपलं कितीही पित्ताचा त्रास असू दे तर तो कमी होणार आहे थकवा अशक्तपणा व आपल्या शरीरामधल्या 72हजार नसा देखील मोकळ्या होणार आहेत तर मित्रांनो आपल्याला यासाठी दोन फळे लागणार आहेत तर ती कोणती फळे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो आज कालची जीवनशैली ही खूप धावपळीची झालेली आहे कारण आपल्याला स्वतःसाठी वेळ तर कधी मिळतच नाही आपण दिवसभर कामांमध्ये व्यस्त असतो या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे विसरतो कामामुळे आपल्या अंगामध्ये अशक्तपणा थकवा जाणवत असतो तर त्यासाठी आपण तात्पुरती मेडिसिन घेऊन कमी करत असतो पण जास्त मेडिसिन घेणं देखील आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं.
मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी पहिली वस्तू लागणार आहे ते म्हणजे आपल्याला एक खजूर घ्यायचा आहे याला मराठीमध्ये वाळली खारीक असे देखील म्हटले जाते ही खारीक आपल्याला सहजच किराणा मालाच्या दुकानांमध्ये मिळून जाऊ शकते खजूर हे पोषकद्रव्यांनी भरलेले असते व ते आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी देखील आहे. याच्या मध्ये विटामिन ए विटामिन बी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
संध्याकाळी आपल्याला एक अर्धा वाटी पाणी घ्यायचे आहे याच्यामध्ये आपल्याला तीन खजूर लागणार आहे त्या खजूरचे आपल्याला बिया काढून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे खजूर चा वापर आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी देखील होऊ शकतो त्याचबरोबर खजूर हे अन्नपचन करण्यासाठी देखील मदत करते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती खजूर खातात त्या व्यक्तीला कधीही पित्ताचा त्रास होत नाही.
छातीमधील जळजळ एसिडिटी या सर्व गोष्टी त्यांना कधीही होत नाहीत मित्रांनो ज्या व्यक्तींना ऍसिडिटी होते त्या व्यक्तींनी जेवताना कधीही पाणी पिऊ नये अन्न तुम्ही चावून चावून खायच आहे म्हणजे तुम्हाला पाणी पिण्याची जास्त गरज लागणार नाही व त्यामुळे तुम्हाला पित्ताचा देखील त्रास जाणवणार नाही आणि साधारणपणे 32 वेळा चावून खायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही आजार येत नाही.
मित्रांनो आपण त्या वाटीमध्ये तीन खजूर टाकलेले आहे ते तसेच त्या वाटीमध्ये पूर्ण रात्रभर भिजत ठेवायचे आहे रात्रभर आपण भिजत ठेवल्यामुळे ते सकाळी असे मोठे फुगलेले दिसणार आहेत आणि ते फुगलेले खजूर आपल्याला त्या वाटीमध्येच पाण्यामध्ये कुस्करायचे आहेत म्हणजेच की बारीक करायचे आहेत ज्या व्यक्तींना सतत कफ चा प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तीने हा उपाय केला तर त्यांना याचा लगेच प्रभाव दिसून येणार आहे.
त्याचबरोबर जर स्त्रियांची कंबर सांधेदुखी अशी वेगवेगळे जर आजार असतील तर त्या स्त्रियांनी देखील हा उपाय केला तर त्यांची देखील कंबर दुखी सांधेदुखी, अंगदुखी कायमची नाहीशी होऊन जाणार आहे आणि आता आपण जे हे कुस्करलेले म्हणजेच की बारीक केलेले मिश्रण आहे ते गाळणीच्या साह्याने आपल्याला गाळून घ्यायचे आहे. आणि त्याच्यामधले जे पाणी आहे जो सार भाग आहे तो बाजूला काढायचा आहे .
आपण जे गाळणी च्या साह्याने पाणी गाळून घेतल आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडा मध घालायचा आहे ज्या व्यक्तींना शुगर चा प्रॉब्लेम असेल किंवा डायबिटीस चा प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तींनी मध वापरू नये आपल्याला एक चमचा मध घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे .
हा उपाय रोज आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे उपाशीपोटी करायचा आहे फक्त सात दिवसांमध्ये याचा परिणाम दिसून येणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय सात दिवस केला तर जो तुम्हाला आजार आहे पित्ताशयाचा अशक्तपणाचा किंवा थकवा जाणवण्याचा तो पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.