21 दिवस साखर बंद केल्याने शरीरात काय बदल होतात, 99% लोकांना माहिती नसलेली माहिती एकदा वेळ काढून नक्की वाचा..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या आहारातून साखर पूर्णपणे बंद करणे मित्रांनो ही साखर जी आपण रोजच्या आयुष्यात नकळत मोठ्या प्रमाणात घेत असतो सकाळच्या चहामध्ये नाश्त्यांमध्ये बिस्किटामध्ये दुपारच्या जेवणातल्या मिठाईमध्ये संध्याकाळच्या कोल्ड्रिंक्स मध्ये आणि रात्रीच्या डेजर्ट मध्ये आपण नेहमीच साखर घेत असतो आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही की आपल्या शरीरात हे पांढरे विष सतत जात आहे.

मित्रांनो जर तुम्ही ठरवलं आणि फक्त 21 दिवस साखर खाणं पूर्णपणे थांबवलं तर तुमच्या शरीरात मनात आणि मेंदूमध्ये इतके वेगवान आणि सकारात्मक बदल होतील की तुम्ही स्वतः विश्वास ठेवू शकणार नाही काही दिवसांचा संयम थोडे शुद्धबद्ध वागणं आणि एक ठाम निर्णय एवढाच पुरेस आहे तुमच्या आरोग्याला नवीन दिशा देण्यास तर मित्रांनो आज आपण हेच पाहणार आहोत .

मित्रांनो साखर म्हणजे फक्त पांढरी साखर नाही जे आपण चहा कॉफी किंवा मिठाई मध्ये टाकतो सागर म्हणजे सर्व प्रकारचे शुगर जे मिठाई ब्रेड बिस्कीट ब्रेडमध्ये उपलब्ध असते ही प्रोसेस केलेली साखर तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषा सारखी काम करत असते जर21 दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर तुमचा शरीर सुरुवातीला काहीसं विरोध करायला लागतं हे का होतं ते समजून घेणं फार महत्वाचा आहे तुम्ही साखर बंद केल्यानंतर या सुरुवातीच्या पाच दिवसांना विड्रावण फेस असं म्हणतात म्हणजे शरीर आणि मेंदू दोघेही साखरेच्या अनुपस्थितीला प्रतिसाद देऊ लागतात.

 

आपल्या शरीरिक काळात साखरेवर अवलंबून असलेला असतं त्यामुळे साखर अचानक बंद त्यामध्ये काही लोकांना डोकेदुखी थकवा चिडचिडापणा भूक वाढणे झोपेचा त्रास आणि एक प्रकारचा मानसिक गोंधळ जाणवतो हे सर्व लक्षण ही सामान्य प्रतिक्रिया असते कारण शरीर साखरेच्या आहारी गेलेला असतं आणि ती नशा उतरायला वेळ लागते मित्रांनो साखर बंद केल्यानंतर मेंदूला पुरवठा कमी होतो त्यामुळे अचानक झालं होतं समाधान देणारे रसायन आहे.

 

साखर एक कृतीम रित्या वाढवते त्यामुळे सुरुवातीचे दिवस थोडे कठीण वाटू शकतात पण काळजी करू नका ही अवस्था तात्पुरती असते काही दिवस संयम बाळगला तर शरीर नव्याने संतुलित व्हायला सुरुवात करतो आणि मगच खरे फायदे दिसायला लागतात मित्रांनो सहा ते दहा दिवस मेंदू अधिक सतर्क होतो साखर बंद केल्यामुळे मेंदूतील डोकोमीन रिसिप्टर पुन्हा सुरळीत काम करू लागतात त्यामुळे तुमचं लक्ष वाढतं निर्णय क्षमता सुधारते आणि ब्रेन फ्रॉम विचारांचा गोंधळ कमी होतो.

 

फारच कमी लोकांना माहिती आहे की जास्त मेंदू मिशन निर्माण होते आणि त्यामुळे मेंदूच्या पेशी वरती परिणाम होतो 21 दिवसांमध्ये ही सूज हळूहळू कमी होऊ लागते मित्रांनो 11 ते 15 दिवस इन्सुलिनचा कार्यक्षम वापर सुरू होतो साखर घेतली की शरीर इन्सुलिन नावाचं हारवून सोडतो जे रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचण्याचं काम करतो पण सतत साखर घेतल्यामुळे शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देणे थांबवतो.

 

त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो साखर बंद केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते त्याचा थेट फायदा म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात राहतो तिचा धोका कमी होतो मित्रांनो तुमच्या शरीरातील संबंधित अनेक महत्त्वाच्या क्रिया सकारात्मक पद्धतीने बदलतात त्या प्रमाणात साखर घेतल्याने शरीरातील म्हणजे वाईट कोलेस्टन वाढतो आणि एचडीएफ म्हणजे चांगला कोलेस्टॉल कमी होत असतो

 

हे संतुलन बिघडल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात त्यात चरबी साचते आणि हृदयावरती ताण येतो पण साखर बंद केल्यामुळे हळूहळू ही स्थिती उलटू लागते प्रमाण संतुलित होतं रक्त नॉर्मल गतीने वाहू लागतं आणि दत्तदामही नैसर्गिक रितेने कमी होतो त्यामुळे हृदय अधिक कार्यक्षमपणे पंप करू लागतो त्याचा फायदा पूर्णपणे शरीराला होतो विशेषता ज्या लोकांना उच्च रक्तदाब वजन जास्त आहे किंवा आधीच हृदय विकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा बदल अधिक महत्त्वाचा ठरतो त्यामुळे हृदयविकारांचा म्हणजेच हार्ट अटॅक किंवा तुमचा धोका दक्षिणीय प्रमाणात घटतो.

Leave a Reply

Your email address will not be published.