मित्रांनो वेटलॉस साठी म्हणजेच की वजन कमी करण्यासाठी खूप जण लिंबू पाण्याचा वापर करत असतात पण ते योग्य रीतीने करणे फार गरजेचे आहे लिंबू पाण्याच्या तशी अनेक वेगळे प्रकारचे फायदे आहेत तर त्यातलेच काही फायदे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो लिंबू हे एक असं फळ आहे जे आपण त्याला रोजच्या जीवनामध्ये वापर करत असतो त्याचा आंबट चव अनेकांना आवडत देखील असतो.
फार कमी लोकांना हे देखील माहित आहे की लिंबू फक्त चव वाढवण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचा आहे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जर तुम्ही लिंबूचे सेवन केला तर तुमच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेमंद असणार आहे लिंबा पासून बनवलेले लिंबू पाणी हे आपल्या शरीरासाठी अनेक छोट्या-मोठ्या आजारांसाठी लांब करू शकतो व त्याचा वापर केव्हा करावा व कसे करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत व कोणत्या लोकांनी घेऊ नये हे देखील जाणून घेणार आहोत.
मित्रांनो लिंबू पाणी पिण्याचा फायदा नंबर एक आहे तो म्हणजे लिंबू रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असते आज काल हवामान बदलल्यामुळे आपल्याला अनेक आजार होत असतात म्हणजेच के सर्दी, खोकला ताप अनेक त्रास आपल्याला होत असतात याचे कारण म्हणजे की आपल्या शरीरामध्ये असणारे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे.
पण रोज लिंबू पाणी पिण्यास तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते लिंबू पाण्यामध्ये असणारा व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक नियंत्रणाला बळकटी देत असतात म्हणूनच कोणताही आजार लवकर शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तर हे लिंबू पाणी तुम्हाला प्यायला सुरुवात करायचे आहे काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवणार आहे.
मित्रांनो लिंबू पाणी पिण्याचा फायदा नंबर दोन आहे तो म्हणजे लिंबू लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करत असते आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे तो म्हणजे लिव्हर लिंबू लिव्हर मध्ये साठणारा घाण आणि विषारी पदार्थांना साफ करण्याचं काम करत असतं लिंबू मध्ये असणारे काही न्यूट्रेट लिव्हर मध्ये साठलेली घाण पदार्थ सहजपणे नष्ट करण्याचा काम लिंबू करत असते जर तुम्ही नेहमी लिंबू पाणी घेतलं तर तुमचं लिव्हर अगदी चांगलं राहणार आहे आजारांची सुरुवात लिव्हर पासूनच होत असते.
मित्रांनो फायदा क्रमांक तीन आहे तो म्हणजे हाडांना मजबूत बनवते आपल्या शरीरातील हाडे एकमेकांशी जोडलेली असतात आणि यासाठी विटामिन सी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांच्या सांध्यांमध्ये त्रास आहे गुडघे दुखतात चालत असताना कटकट असा आवाज येत असतो अशा लोकांनी नेहमी लिंबू पाणी प्यायचं आहे लिंबू पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात असणारे विटामिन सी हाडे मजबूत करत नाही तर हाडांच्या वाडींना देखील मदत करत असते उंची वाढवण्याच्या दृष्टीने देखील लिंबू पाणी खूप महत्त्वाचे आहे.
मित्रांनो फायदा क्रमांक चार आहे तो म्हणजे दीर्घकाळ तरुण राहण्यास मदत करत असते आजकाल अनेक मुला-मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात किंवा त्यांचं वय जास्त असल्या तर ते दिसून येते व 18 ते 20 असलं तरी चेहरा फुगलेला आणि सुकलेला दिसत असतो त्याला थोडं देखील तेज नसतात सुरकुत्या दिसू लाग त असतात.
रोज सकाळी जर रिकाम्यापोटी लिंबू पाणी घेतला तर त्वचेला आवश्यक असलेले विटामिन सी मिळत असते हे विटामिन शरीरामध्ये असणाऱ्या फायबर ला मदत करत असतात आणि स्वच्छता आधार मिळत असतं आणि सुरकुत्या येण्याची प्रक्रिया मंदावत असते मला बघा. नंबर सहा आहे ते म्हणजे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते लिंबू पाणी केवळ आतून शरीर स्वच्छ करत नाही तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर देखील चमकण्याचा काम करत असतं.