मित्रांनो जर समोरची व्यक्ती तुमची खूप मनापासून आठवण काढत असेल आणि मनापासून जर विचार करत असेल तर यासाठी कोणते कोणते संकेत तुम्हाला मिळतात चला तर मग आता आपण जाणून घेऊ. ती व्यक्ती सतत तुमची आठवण काढत असते हे संकेत तुम्हाला त्यावेळेसच मिळतात जेव्हा मनापासून आठवण काढतात ती व्यक्ती सतत तुमच्या बाबतीतच विचार करत असते तुमचं सारखी सारखी आठवण काढत असते.
मित्रांनो हे संकेत जेव्हा ती व्यक्ती मनापासून आठवण काढत असते तुमच्या विचारातच ती व्यक्ती असते हे मानसिक तरंग उत्पन्न होऊन ते तुमच्या पर्यंत येऊन पोहोचतात आणि ती व्यक्ती सकारात्मक विचार तुमच्याबद्दल करत असते पण मित्रांनो त्याचा खास विचार म्हणजे आकर्षण ती ऊर्जा तुमच्याजवळ येऊन जोडले जाईल नकारात्मक विचार करत असेल तर तुम्हाला तुमच्या मनातून ते जाणार आहे ही कल्पना नाही पण याचा खूप खोलवर संबंध असणार आहे.
जेव्हा एखाद्याची ऊर्जा आपल्यावरती केंद्रित होतं भावनात्मक रूपात आपण त्याला त्या व्यक्तीचं मन आपल्यावर प्रभावित झालेला असतात तेव्हा आपला मनाचा व्यक्तीचे विचार येऊ लागतात हा विनंती व्यक्ती सतत विचारांमध्ये येत असते ती व्यक्ती खरच तुमची आठवण काढत आहे का पहिले संकेत आहे ते म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आपण विचार करत नसेल परंतु ती व्यक्ती सतत आपल्याला दिसत असेल किंवा आपल्या स्वप्नांमध्ये येत असेल तुम्हाला तिची आठवण येत आहे.
तर मित्रांनो हा देखील एक महत्त्वपूर्ण संकेत आहे ही स्थिती त्यावेळेस होते जेव्हा एखाद्या कामाने थकून जातात किंवा व्यस्त असतात तरी पण अचानक रात्री त्या व्यक्तीचे स्वप्न पडतात किंवा ती व्यक्ती तुमच्या जवळ आहे असं भासवते असं वाटतच ठेवा आणि तुम्ही खोलवर त्या व्यक्तीच्या विचारात असतात तेव्हा हे मजबूत संकेत असतात की ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे तुमच्या स्वप्नांमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा येतो असतो त्या व्यक्तीचा हसणं काही खास घटना तुम्हाला देखील जाणून देत असतात ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्या जवळ आहे आणि तुम्हाला भाग देखील होत असतो .
तेव्हाच मित्रांनो हा एक महत्त्वाचा संकेत आहे की ती व्यक्ती महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मनापासून आठवण काढत असतो मित्रांनो बरेच वेळा असं होतं की ती व्यक्ती तुमच्या सोबत जोडलेली असते मित्रांनो जर एखाद्या वेळेस तुम्हाला सतत जाणवत असेल की कोणीतरी तुमच्या आजूबाजूला आहे किंवा ती व्यक्ती सतत तुमच्या बाजूला आहे .
ती व्यक्ती त्या ठिकाणी नाही परंतु तुम्हाला सतत ती व्यक्ती बाजूला आहे असं जर वाटत असेल हा पण एक संकेतच आहे ती व्यक्ती तुम्हाला खूप मिस करत आहे हा अनुभव जास्त करून तेव्हाच येतो ज्यावेळेस तुमच्या दोघांमध्ये खूप खोलवर भावनात्मक संबंध असतो त्यावेळी तुम्हाला हे संकेत मिळत असतात.