मित्रांनो काही स्त्रिया या मतलबी असतात म्हणजेच की स्वतःपुरता विचार करणाऱ्या असतात की त्यांना कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत एखादी स्त्री रात्री लवकर झोपून सकाळी वेळाने उठत असेल अशा स्त्रियांच्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे या स्त्रिया जर मुद्दाम करत असतील तर मुळीच यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करत असते.
त्या स्त्रीचा नवरा कधीही प्रगती करू शकत नाही. जी स्त्री सासरकडच्या मोठ्या व्यक्तींचा आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही एखाद्या स्त्रीला जास्त पैसा खर्च करण्याची सवय असते तिला संपत्तीची जास्त हाव असते. ती स्त्री संसार करू शकत नाही ज्या स्त्रीला आपल्या आपल्या माहेरच्या लोकांचे ऐकून सासरच्या लोकांना त्रास देत असेल ती स्त्री कधीही सुखाचा संसार करू शकत नाही.
जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन पर पुरुषाशी संबंध ठेवते ती स्त्री निव्वळ मूर्ख ठरते जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकत नाही त्यांच्या प्रत्येक विचाराला विरोध करत असते त्याच्याशी वाद घालत असते अशी स्त्री कधीच सुखी संसार करू शकत नाही जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून महागड्या वस्तू किंवा पैसे चोरू लागते आणि ते माहेरच्या व्यक्तींना देत असते यामुळे लक्ष्मी घरात टिकून राहत नाही जी स्त्री सासर मधल्या जबाबदारा पार न पाडता सतत माहेरी जात असणे आई-वडिलांकडेच जास्त लक्ष देणे हे संसारामधील अडथळे होऊ शकतात.
जी स्त्री आपल्या पतीचा कधीच आदर करत नाही ती स्त्री फक्त स्वार्थी असते जी स्त्री कुटुंबाशी जुळवून घेत नाही जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेला सर्व गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना किंवा माहेरी सांगत असते सासरच्या लोकांच्या निंदा माहेरी करते सतत सासरच्या लोकांना नाव ठेवणे यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होऊ शकत नाही जी स्त्री सासरकडच्या लोकांचा नवऱ्याचा सतत अपमान करत असते जी स्त्री घरातील कामे सोडून शेजारी बाजारांकडे सतत जाऊन बसते ती स्त्री घरातील प्रगती कधीच करू शकत नाही.
ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा जास्त बाहेर खाणं फिरणं मेकअप साठी लागणारे साहित्यासाठी पैसे किंवा खूप पैसा खर्च करत असते यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही जी स्त्री स्वयंपाक बनवायला नेहमी कंटाळा करत असते नेहमी बाहेर जेवायला जाणार बाहेरचं जेवण मागवणे तेच सासरकडच्या लोकांना वाढणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला वाढणे यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होऊ शकते.
नवऱ्याची कमाई कमी असताना घरातील मोठमोठ्या मागण्या करते आणि मागितलेला गोष्टी नाही दिला तर त्यावरून भांडण करते अशा स्त्रिया स्वार्थी मतलबी आणि मूर्ख सुद्धा असतात ज्या स्त्रिया फक्त रागीट असतात तापट असतात अशा स्त्रियांना नको त्या गोष्टीतून भांडण काढणे अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करत असतात नवऱ्याचा न सासू-सासऱ्यांचा किंवा संसाराचा देखील विचार करत नाहीत ही लक्षणे ज्या स्त्रियांमध्ये आढळतात ती कधीही सुखी संसार नाही करू शकत तर मित्रांनो ही आहे स्वार्थी आणि मतलबी स्त्रियांची लक्षणे.