मित्रांनो पिंपळाचे आयुर्वेदिक उपयोग पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे यज्ञांमध्ये संविधानांच्या स्वरूपात याचा वापर केला जातो त्यानुसार पिंपळाच्या झाडाला ब्रह्मस्वरूप मानले आहे शिवाय भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप सांगितले आहे आजच्या काळात देखील पिंपळ एक दिव्य आणि पवित्र वनस्पती आहे हा एवढेच की आजकाल हे झाड आपल्याला सहजासहजी दिसत नाही.
पिंपळ अनेक आजार बरे करण्यासाठी फार पूर्वीपासून वापरला जात आहे पिंपळ मनुष्याचे दुर्बलता कमी करून अनेक आजारांना बरे करतो पिंपळाला इंग्रजीतून विपल ट्री म्हणतात तर याचे शास्त्रीय नाविक असे आहे तर जाणून घेऊया पिंपळाचे आयुर्वेदिक उपयोग पिंपळाचे झाड उंच वाढते आणि ते बहुवर्षीय झाड आहे खोड पांढरट गुलाबी तंतुमय असते आणि हृदयात लांब देठाची कोवळी असताना गुलाबी तांबूस नंतर हिरव्या रंगाची बनतात फळे बारीक गोल फिरवी व पिकल्यावर तांबडी जांभळत होतात.
पिंपळाच्या सालीमध्ये टॅटू पिंपळाचे औषधीय गुणधर्म पाहिले तर पिंपळ वेदनाशामक जखम भरणारा कांतीवर्धक असतो पिंपळाची साल मधुर शीतल कपग्न तंबक रक्तसंग्रह गर्भस्थापक मुद्राल असते हे चालू वेदनाशामक असते व जखम लवकर भरण्यास मदत करते पिंपळाची पाने तोडल्यावर त्यातून सफेद रंगाचा दुधासारखा बाहेर येतो हा रस डोळ्यांमध्ये घातल्यास डोळे दुखी बंद होते पिंपळाच्या कोवळ्या फांद्या उकळून पिल्याने वेडाचे झटके येणेदेखील बंद होते पिंपळाच्या ताज्या कोवळ्या काड्यांनी तंतमंजन केल्याने दात व हिरड्या मजबूत होतात.
पिंपळाच्या सालीपासून काढलेला रस 20 ते 30 मिली पिल्याने खोकला बरा होतो याच्या कोवळ्या पानांचा रस काढून नाकात चार-पाच थेंब सोडल्यास नक्षीर म्हणजे ज्याला आपण घोळणा फुटला असे म्हणतो तो देखील बरा होतो यासाठी 8000 खडीसाखर मिसळून पिल्याने देखील नाकातून येणाऱ्या रक्त लगेच थांबते पिंपळाच्या सालीची बारीक पेस्ट बनवून जखमेवर लावल्याने जखम लवकर बरी होते पिंपळाच्या पानाची बारीक पेस्ट बनवून कापलेल्या ठिकाणी लेप दिल्याने उरण लगेच बरे होतात.
पिंपळाच्या वाळवलेल्या सालीची राख पाण्यात टाकून हे पाणी पिल्याने मळमळ उलटी बंद होते याचे फळ सौम्य रेचक असते जे पोटाच्या समस्या बरे करण्यास मदत करत असत त्वचेच्या संबंधित सर्व आजारांवरती याचा लेप जर करून तुम्ही लावला तर तुमचा त्रास लवकर कमी होणार आहे. पिंपळाची पाने आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.