मित्रांनो स्त्रीला आकर्षित करणे इतके सोपे नाही त्यासाठी अनेक गोष्टी देखील कराव्या लागतात तिचा विश्वास देखील तितकाच मिळवावा लागतो श्री तुमच्याकडे होण्याअगोदर तुमच्यामध्ये देखील काही गोष्टी त्या बघत असतात त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत लोक तेवढे चांगले असतील तर जेवढे ते स्टेटस चांगले लावत असतात तुम्ही एखाद्याच्या मनामध्ये स्थान तर निर्माण करू शकतात जर तुम्ही वाईट वागला तर त्यांच्या मनातून काढून टाकण्यात देखील तुम्हाला येऊ शकतो.
तिरस्कार समोर केला जातो आणि प्रेम लपवून केले जातं. जीवन कितीही कठीण वाईट असलं तरी ज्यावेळेस आपली व्यक्ती म्हणजेच की आपली जवळची व्यक्ती साथ देते तेव्हा खूप छान होऊन जातं प्रत्येक व्यक्ती अशी व्यक्ती शोधत असतो की जो न बोलता सर्व काही समजून जातो व्यक्ती कितीही श्रीमंत असला तरी दुःख विकू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही. नाती घट्ट असू देत अगर नसू देत परंतु विश्वास नक्कीच असला पाहिजे.
प्रेमाची खरी ओळख म्हणजेच की इज्जत करत नाही तो व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत नाही जिथे आपला स्वार्थ संपतो तिथे आपला नवीन सुरुवात होत असते ना ती टिकून राहणार इतकच खूप आहे सगळेच हसत राहतात पण हेच खूप आहे प्रत्येक जण प्रत्येक वेळी सोबत नाही राहू शकत एकमेकांचे आठवण काढा हे देखील खूप आहे कोणी ह्याला समजून घेत नाही इतर प्रत्येकाला समजून घेण्याची वेगवेगळी गरज आहे.
कोण कोरा कागद समजत असतो आणि तर कोणी पूर्ण पुस्तक समजून जातं कोणीही गप्प बसणार मागचं कारण तुम्हाला शोधायचा आहे कारण आतून जे लोक तुटलेले असतात ते शब्दाचा वापर खूप कमी करत असतात विश्वास ठेवण्यासाठी तुमच्यात इमानदारी असणे खूप गरजेचे आहे चार चांगल्या गोष्टी बोलल्याने कोणीही विश्वास जिंकू शकत नाही. स्त्री ज्यावेळेस पुरुषाकडे अट्रॅक्ट होते त्यावेळेस ती दोन गोष्टी पाहत असते एक म्हणजे त्याचे वागण्याची पद्धत आणि दुसरी म्हणजे त्याचे चरित्र हे बघणे खूपच महत्त्वाचे आहे.