मित्रांनो अशा काही स्त्रिया असतात त्या स्त्रियांच्या चक्कर मध्ये कधीही पडायचे नाही नाहीतर तुम्हाला प्रत्येक अडचणींना सामोरे जावे लागेल तुमच्या आयुष्यामध्ये अडचणींचा ढिगारात तुम्हाला सापडून जाईल काही महिला या चांगल्या असतात तर काही महिला या खूप वाईट असतात चार प्रकारच्या स्त्रियांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चुकूनही अशा स्त्रियांच्या चक्कर मध्ये पडायचं नाही आचार्य चाणक्य यांनी आपला नीतिशास्त्र मध्ये असं काही सांगितलं आहे.
त्याविषयी महत्वपूर्ण अशी माहिती देखील दिलेली आहे आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीति मध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःहून चालून आलेल्या समस्या त्यापासून कसे वाचायचे आणि सुखी आणि सन्माननीय जनक जीवन कसं जगायचं हे देखील जाणून घेणार आहोत नीतिशास्त्रात महिलांच्या अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुम्ही त्या महिलांपासून नेहमी दूर राहाल अन्यथा तुम्ही अडचणींना सामोरे जाऊ शकतात आणि तुम्हाला अपमान आणि भरपूर अशा गोष्टींना सामोरे जावे लागेल.
मित्रांनो सर्वात प्रथम आहे ते म्हणजे दृष्ट स्वभावाच्या स्त्रिया मित्रांनो दृष्ट स्वभावाच्या स्त्रिया या आचार्य चाणक्य नी सांगितलेला आहे की नेहमी यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे अशा स्त्रिया फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्याजवळ आलेल्या असतात आणि तुम्हाला ती नंतर न अपमानित करत असते त्याचबरोबर तुमच्याशी चुकीचं वागायला मागे हटत नाही अशा स्त्रिया तुमच्या सर्व नाश करत असत अशा स्त्रियांपासून नेहमी तुम्हाला दूर राहायचं आहे नाहीतर तुम्हाला शरीराच्या हानी पेक्षा शारीरिक आणि मानसिक हानी होऊ शकते आणि माणसं मान तुमचा निघून जाऊ शकतो.
चाणक्यांच्यानुसार जी स्त्री संसारी नसते त्या स्त्रीसोबत तुम्हाला कधीही नाते बनवायचे नाहीत एखादी स्त्री शरीराने सुंदर असे काही वेळ असते पण जी स्त्री मनाने सुंदर असते किंवा मनाची सुंदरता असते ती तुमचं आयुष्य बदलून टाकत असते मित्रांनो म्हणूनच शरीराने सुंदर असणारी स्त्री बघायची नाही तर मनाने सुंदर असणारी स्त्रीसोबत आयुष्य घालवायचे आहे आणि अशा स्त्री सोबत तुम्ही संबंध प्रस्थापित करताना तुमचा मानसन्मान देखील वाढत असतो.
पण याविरुद्ध तुम्ही कुसंस्कार ये संबंध प्रस्थापित करण्याचा मानहानीचा सामना करावा लागू शकतो स्वार्थी आणि लालची स्त्रिया ही स्त्रीलालची असते स्वार्थी असते आणि तिच्या मनामध्ये पूर्ण प्रकारचे लालच असेल तर अशा स्त्रियांपासून कायमचं दूर राहायचं आहे हेच तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे कारण अशा स्त्रिया आपल्या स्वार्थासाठी किंवा लालचीपणासाठी कोणतेही पाऊल उचलायला मागेपुढे बघत नाहीत आणि तिचा स्वार्थ पूर्ण झाला की तुम्हाला ती नक्कीच सोडून जाऊ शकते.