स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाला हमखास देते हे शारीरिक इशारे… तेव्हा समजून जा ती तुम्हाला मनापासून करते ..!!

Uncategorized

 

मित्रांनो स्त्रिया चे मन ओळखणे फार अवघड आहे आणि त्या त्यांच्या मनातील गोष्टी सहसा कोणासोबत शेअर करत नाहीत पण ज्यांच्या सोबत ते शेअर करतात त्यांना अत्यंत जवळचे ते मांडलेले असतात आणि त्याचबरोबर स्त्रियांचे काही शारीरिक इशारे आहेत ते पुरुषांना जाणून घेणे फार गरजेचे आहे आणि ते इशारे फक्त ती तिच्या आवडत्या पुरुषालाच देत असते आणि ते कोणते इशारा आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो ती स्त्री तुमच्याशी बोलत असताना अत्यंत पांचट जोक मारेल किंवा तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल .

 

तुमच्या आवडत्या सर्व गोष्टी देखील ती करत राहील जेव्हा तुम्हाला स्त्री पसंत करते की आशा काही गोष्टी करते किंवा असे काही इशारे देते ती या गोष्टी बोलून दाखवत नाही त्यावेळेस ती इशारामधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि हे इशारे तुम्ही समजून घेणे फार गरजेचे आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो स्त्रिया अशा असतात त्यांना बोलायचं तर खूप काही असतं परंतु तुमच्याशी स्वतः बोलणार नाही पण तुमच्याकडून तिला खूप काही ऐकायचं असतं आणि त्या शांततेमध्ये तिला तुमच्याशी बोलायचं असतं आणि हे तुम्हाला तिच्या एक्सप्रेशन वरून बोलण्याचा प्रयत्न करायचा असतो.

 

जिथे लॉजिक काम करत नाही तिथे मुली तिथे बालिश लोकांसारखं वागायला लागतात आणि त्याचबरोबर वेड्यासारखं प्रेम देखील करायला लागतात. इन लॉजिकली म्हणजेच कि ती मुलगी प्रेमात आहे जेव्हा आवडणारी व्यक्ती समोर येते ना तेव्हा मुली चं डोकं अजिबात काम करत नाही. हे देखील एक लक्षण आहे की याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की ती मुलगी तुम्हाला पसंद करते मित्रांनो जलस् होईल करणे खूपच जर एखादी स्त्री किंवा परिस्थितीचे इशारे समजण्यासाठी अवघड आहे.

 

तुम्ही कोणत्याही इतर मुलीशी बोलताना त्या स्त्रीने जर तुम्हाला बघितले तर ती तुम्हाला नक्कीच जलसफिल करणार आहे. काही वेळा पर्यंत ती बोलणार देखील नाही कारण जी पण महिला तुमच्यावर प्रेम करत असते आणि ती तुम्हाला इतर कोणाशी सोबत बघू शकत नाही आणि त्यावरून तुम्ही समजून जायचं आहे की ती तुमच्या प्रेम करते आणि फ्री तुमच्यावर आकर्षित पण आहे तुम्हाला ती प्रेमाने पहात देखील असते तर मित्रांनो हे काही इशारे आहे जर तुमच्या सोबत देखील असे इशारे होत असतील तर समजून जायचं आहे की तुम्हाला ति स्त्री पसंत करते.

Leave a Reply

Your email address will not be published.