स्त्रीने जर तुम्हाला हे पाच इशारे दिले तर ती तुमच्या प्रेमात १००% टक्के पडली आहे? पुरुषांनी नक्की बघा ..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्री ही प्रेमात आहे की नाही हे ओळखणे फार कठीण आहे त्याबाबतचे काही इशारा देखील तुम्हाला जाणून घेणे फार कठीण जाऊ शकते मित्रांनो स्त्रिया ह्या आपले प्रेम कधीही व्यक्त करत नाहीत त्यांनी मी इशारांवरे त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात जर मित्रांनो स्त्रीने तुम्हाला इशारा दिले तर समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर खूप प्रेम करते आणि ती तुमच्यात पूर्णपणे बुडालेले आहे. एखादी स्त्री तुम्हाला खूप आवडते आणि त्या व्यक्तीचा विचार करणे आणि मनामध्ये त्या व्यक्तीच्या आठवणीने स्वाभाविक असू शकते मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला असा विचार पडतो की ती व्यक्ती आपल्याला पसंत करते की नाही.

 

ते आपल्या प्रेमात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात मित्रांनो बरेच ते असे इशारे आहे जे हावभावावरून स्त्रिया देत असतात त्या तोंडाने कधीही व्यक्त करत नाहीत किंवा त्या कधीही बोलून दाखवत नाहीत क्वचितच काही स्त्रिया त्यांचे प्रेम व्यक्त करत असतात पण शंभर टक्के स्त्रिया त्यांचे प्रेम व्यक्त करत नाही ती शहरांवरूनच तुम्हाला समजून जायचे आहेत

 

मित्रांनो नंबर एक आहे ते म्हणजे ती जर तुमची कलीक असेल किंवा मैत्रीण असेल तर तुम्हाला ती 12 नंतर मेसेज करेल आणि लेट नाईट तुम्हाला मेसेज करत असेल तर समजून जायचे आहे की तिसरी तुमच्या प्रेमात पडलेले आहे काही महिला तुमच्यासोबत बोलत नाहीत रात्री मेसेज आणि चॅटिंग करताना रोमँटिक बोलत असेल तर तुम्ही समजून जायचे आहे की ती तुमच्यावर प्रेम करते या गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे.

 

एखादी स्त्री व मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल तुमच्यावर बोलण्याचा जास्त प्रयत्न करत असेल आणि तुमच्या बोलण्यावरती सारखे लक्ष देत असेल तुमचं बोलणं तिला खूप आवडत असतं असं ज्यावेळेस एखादी म्हणला तुमच्या प्रेमात पडते त्यावेळेस तिच्या जवळ तुमचा सहवास वाढवण्याचा प्रयत्न करत असते मित्रांनो तिसरा इशारा आहे तो म्हणजे डोळ्यांनी इशारा देणे एखादी स्त्री तुम्हाला नेहमी डोळ्याने इशारा देत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ते दोन-चार आकर्षित झाले आहे आणि ती तुम्हाला पसंद करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.