स्त्रीच्या हृदयात त्याच पुरुषाला स्थान असते ज्याने तिला दिलेल्या असतात या दोन गुप्त गोष्टी ..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्रियांना ओळखणे हे फार कठीण आहे स्त्रिया दिसतात तसे नसतात कारण त्या खूप इमोशनल असतात आणि भावनिक पद्धतीने विचार करत असतात स्त्रिया जर एखाद्या पुरुषाला जीव लावला तर त्या अत्यंत शेवटपर्यंत निघू होत असतात आणि त्याचबरोबर त्या आपल्या आवडत्या पुरुषांसाठी काही देखील करायला तयार असतात तेव्हा घेतला जातो ज्यावेळेस तुम्ही तहानलेले असता आणि त्याच प्रमाणे एखाद्या खऱ्या व्यक्तीला प्रेम आणि महत्व जेव्हा ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती एकटा असतो.

 

मित्रांनो दुःख तेव्हा जास्त होतं जेव्हा तो एकटा असतो दुःख तर हे नेहमी आपलेच देत असतात परक्यांना काय माहिती की आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होत आहे मित्रांनो तुम्हाला हा विचार करायचा नाही की तुमची स्वप्न नाहीत किंवा पूर्ण का होत नाही. ज्याच्यामध्ये हिम्मत आणि इरादा आहे त्यांचे कोणतेही स्वप्न अपुरे किंवा अधुरे राहत नाहीत ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असतात त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही काळोख येत नाही.

 

मित्रांनो हे गरजेचे नाही की तुम्हाला जीवनात जगण्यासाठी कोणाची साथ किंवा सहारा पाहिजे . मित्रांनो हेही गरजेचे नाही की तुम्ही ज्याच्यासाठी जगता तोही तुमचा असला पाहिजे. कोणासोबत बोलण्यासाठी परेशान राहू नका मित्रांनो जर त्याला तुमची गरज असेल तुमची काळजी असती तुमच्यासाठी वेळ नक्की काढेल मित्रांनो स्त्रीने मी तिच्या आवडत्या पुरुषाला हृदयामध्ये स्थान देते जो तिला ही दोन गुप्त गोष्टी देत असतो.

 

म्हणजे मित्रांनो स्त्रियांना महागडे किंवा इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते तर तिला तिच्या आवडत्या पुरुषांकडून पाहिजे तेवढा वेळ मिळाला पाहिजे आणि जो काही वेळ आहे तो फक्त तिच्यासाठीच असला पाहिजे एवढीच तिची अपेक्षा असते आणि दुसरी म्हणजे इज्जत ती कुठे चुकली तर तुम्हाला सांगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे पण तो अधिकार तेव्हाच आहे ज्यावेळेस तुम्ही फक्त दोघे असतात जर एखादी स्त्री कुठेतरी चुकली आणि त्यावेळेस त्या स्त्रीला तुम्ही इतरांसमोर कधीही बोलायचे नाही.

 

किंवा तिचा अपमान होईल असे वागायचं नाही ज्यावेळेस तुम्ही दोघं असता त्यावेळेस तिची चूक तिला दाखवून द्यायची आहे इतरांसमोर तिला कधीही कमी लेखायचे नाही किंवा इतरांसमोर तिचा अपमान होईल असे देखील वागायचं नाही अशा या दोन प्रकारचे पुरुष स्त्रीला जे वेळ देतात आणि तिचा मान सन्मान इज्जत ठेवतात असे पुरुष स्त्रियांना खूप आवडतात.

Leave a Reply

Your email address will not be published.