मित्रांनो स्त्रिया ह्या आपले प्रेम पटकन कोणावरही व्यक्त करत नाही त्यात त्या पुरुषांना आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी करत असतात त्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत बहुतेक मुलांना ओळखतच नाहीत हे सिग्नल सूप टायटल असते ते ना थेट बोलल जातं ना कोणाच्या स्टेटसवर लिहिलेला असतं पण जर तुम्ही हे ओळखायला शिकला तर महिलांचं बॉडी लॅंग्वेज छोटी छोटी गैस्चर्स नजरा तुमच्यासाठी एक खुलं पुस्तक होणार आहे सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे या गोष्टी रोज तुमच्या आसपास घडतच असतात ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये बसमध्ये ट्रेनमध्ये जिम मध्ये फक्त तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं नाही.
तुम्ही विचार करत असाल की महिला जाणीवपूर्वक आकर्षित निर्माण होतात का की हे सगळं फक्त नैसर्गिकच आहे पण सत्य काय आहे तुम्हाला माहित नाही मानवाच्या इतिहासामध्ये कम्युनिकेशन 70 टक्के पेक्षा जास्त भाग नॉनवरबल आहे यांनी महिलांनी हजारो वर्षांपासून ही कला रिफाईन केले गेलेले आहे कधी सुटल नजर असो हलकासा हसणं असो किंवा फक्त दोन सेकंदाचा फोज असो हे सगळं प्लॅनेट दिसतं आणि तुमच्या आव चेतन मनावर परिणाम करत असतं गंमत म्हणजे अशी की तुम्हाला कधी कधी वाटते ही नाही की हे तुमच्या सोबत घडत आहे.
फक्त एका क्षणी एका लक्षात ठेवायचा आहे की मी तर याच्यात गुंतून गेलेलो आहे पुरुषांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्याशी केमिस्ट्री बर्ड करण्यासाठी आपण कधी कधी त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी तयार आहात ना मित्रांनो स्त्रियांनी पुरुषांना आकर्षित करण्यासाठी वापरलेली सर्वात प्रभावी आणि सूक्ष्मयुक्ति आहे ती म्हणजे दीर्घकाळ टिकणारे नजर केवळ एक नजर नसून ती एक मानसिक युक्ती आहे स्त्रिया हा डोळ्यांच्या इशाराचे प्रकार करतात त्यांचा तुमच्या जागरूक मनापेक्षा तुमच्या सुप्त मनावर म्हणजेच की युनिकॉसेस माईंडवर अधिक परिणाम होत असतो त्या फक्त दोन-तीन सेकंद तुमची नजर पकडत असतात.
जेवढे तुमच्या मेंदूत डोपोमाईन नावाचे रसायन सोडण्यासाठी पुरेसे असते लगेचच आपली नजर दुसरीकडे वळवतात तुमचा मेंदू विचारत पडत असतो की ती माझ्याकडे का बघत होती यालाच मानसशास्त्रामध्ये झेगराने इफेक्ट असे म्हटले जाते आपण राहिलेल्या गोष्टी लक्षात राहत असतात त्यामुळे त्या व्यक्ती तुमच्या मनात घर करून राहत असते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच आहे का संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे की दोन सेकंदाच्या डोळ्यांच्या संपर्कामुळे मेंदूत ऑक्सिडोनिक आणि डोकोमो यांची पातळी वाढत असते यामुळे व्यक्ती आपल्याला अधिक आकर्षक वाटू लागते जर तुम्हाला वाटतं की डोळ्यात डोळे घालून बघण्याची गेम सुद्धा भारी आहे.
तर तुम्ही चुकत आहात हे तर फक्त वॉर्मिंग अप आहे पुढचं पॉईंट असा आहे की जो एखाद्या महिलेने तुम्हाला एकदाच दाखवलं तर तुम्हाला 90% खात्री येते ती तुमच्यात इंटरेस्ट घेत आहे आणि गंमत म्हणजे तुम्ही कदाचित हा सिग्नल कधी शेकडो वेळा पाहिला असेल पण कधीकोड केला नसेल नजरेच्या अंदाजाने एकटाच कधीच खेळ जिंकत नाही तो फक्त सुरुवातीला बुलेट आहे पण खरी गोळी म्हणजे बॉडी लॅंग्वेज ची महिला नकळत पण फार प्लॅन पद्धतीने वापरत असतात महिला जेव्हा एखाद्या पुरुषात इंटरेस्ट दाखवतात त्यांच्या शरीर नैसर्गिकपणे त्यांच्याकडे ओपन होतं पण इथे ट्रिक अशी आहे.
की सिग्नल्स इतके सॉफ्टवेअर असतात की पुरुषांना ते कॅज्युअल वाटत असतात म्हणजेच की बोलताना थोडी पुढे झुकणे हे प्रॉक्सीमिटी गेम आहे जितकी ती तुमची पर्सनल स्पेस मध्ये येईल तितका तुमचा ब्रेन एंटीवायसी फील करणार आहे केसमागे सरकवून किंवा मान तिरकी करून बघणं हे अनेक एक्स्पोझर सिग्नल म्हणून ओळखले जाते जे सबको सीस लेवल वर ट्रस्ट आणि अट्रॅक्शन दाखवत असतं हसताना हाताने चेहरा हलकासा स्पर्श करून हे अटेंशन अँकर आहे जे तुमचं फोकस तिच्या चेहऱ्यावर ठेवत असतं पायाचा एंगल नेहमी तुमच्याकडे असणं हे डायरेक्शनल इंटरेस्ट दाखवत असते जरी ती दुसऱ्यांशी बोलत असली तरी जो जगप्रसिद्ध बॉडी लांग्वेज एक्सपर्ट आहे .
तो म्हणतो की द ह्युमन बोडी इस लाईक इमोशन्स इफ यू कॅन ड्रीड द माईंड म्हणजेच की मानवी शरीर हे भावनाच फलक आहे ते वाचता येणे गरजेचे आहे तर तुम्ही मन वाचू शकता जेव्हा एखादी महिला एखाद्या पुरुषात रस दाखवते तिचं पोस्टर कॅप्चर अगदी डोळ्याचे भावले देखील थोडे मोठे होतात ही रिएक्शन पूर्णपणे अनकोश असते ती कंट्रोल करता येतच नाही हा सिग्नल तुम्हाला कुठेही दिसू शकतो मॉलमध्ये रस्त्यावर ट्रेनमध्ये लग्नात किंवा अगदी तुमच्या बिल्डिंगच्या गेटवर देखील महिला जरी बोलायला आली नसेल तर तिचा अँगल नजरेची दिशा आणि ती तुमच्या प्रश्नच स्पेस मध्ये येते.
का हेच बऱ्याच जागे मोहन करत असतात पण थोडा वेळ थांबायचं आहे ही बॉडी लँग्वेज करून आहे तुम्ही पाहिलं की ओळखू शकता पण पुढचा सिग्नल असा आहे जो तुम्हाला फील करायला लागणार आहे इतका हलका हलका नेचर की तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो तुमच्यासमोरच होऊ नये तुमच्याकडून सुटून जाईल आणि तर लक्षात आलं तर 90% वेळ अट्रॅक्शन कन्फर्म होत असतं आकर्षणाचा सगळ्यात जास्त पण पावरफुल सिग्नल म्हणजे हलका स्पर्श महिला हा स्पर्श इतका नॅचरल बनवतात की तो तुमच्या लक्षातही येत नाही पण तुमच्या बॉडी केमिस्ट्री मध्ये बदल घडवून जातो उदाहरणात हसताना हाताला हलकासा स्पर्श करणे बाजूने जाताना.
खांद्याला किंवा पाटील हलका स्पर्श करणे काही देताना बोटाला बोट लागणे हे सर्व सहज हलक्यासारखे वाटते पण बऱ्याचदा ते प्लॅनेट असतं कारण फिजिकल टच हा अट्रॅक्शन कन्फर्म करण्याचा सर्वात डायरेक्ट मार्ग आहे एका प्रसिद्ध लेखकाने म्हटल आहे की एक योग्य ठिकाणी दिलेला स्पर्श हजार शब्दांपेक्षा जास्त बोलू शकत असतो हलका स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाल्यावर मेंदूत ऑक्सिडॉन एक रिलेज होत असतं जे इंटीमेसी आणि ट्रस्टची भावना त्वरित वाढवत नसत प्रयत्न करतो म्हणूनच सूक्ष्म टच अट्रॅक्शनला जलद गती देत असते पण हे सगळं सिग्नल्स नजर बॉडी लँग्वेज हलका तोच हे अजून डायरेक्ट नाहीत पुढचा सिग्नल असा आहे जो डायरेक्ट तुमच्या मनाशी खेळून जातो तो नजरेत नाही शरीरात नाही.
तर तो येतो शब्दातून अनेकदा हा खेळ सुरू झाला तर तुम्ही नकळत त्यात अडकून जातात महिला केवळ डोळ्यांनी किंवा स्पर्शानेच नाही मी तर शब्दांच्या खेळांनाही पुरुषांना आकर्षित करत असतात ही त्यांची एक जुनी प्रभावी युक्त आहे ज्यात थोडी मज्जा कौतुक आणि डबल मिनिंग बोलले असते महिला जेव्हा एखाद्या पुरुषाचे लक्ष वेधून घ्यायचं ठरवतात त्या बोलण्यात अशा गोष्टी मिसळतात ज्यामुळे पुरुषांचा मेंदू एनर्जीव होत असतो हलकं चिडवलं तू तर खूप कॉन्फिडन्स दिसतोस हलगी प्रशांत करणार मला माहित नाही तू असं का करतोस पण इंटरेस्टिंग आहेस.
एखादी प्लेफुली चॅलेंज देना तू मला कमेंट करू शकणार नाही हे फिजिकल असतात ज्यात प्रशंसा आणि आव्हान एकत्र येत ज्यामुळे पुरुष प्रव करायला किंवा जास्त एंगेज व्हायला तयार होतो प्रसिद्ध लेखक रॉबर्ट ग्रीन यांच्या द आर्ट ऑफ सेलेक्शन या पुस्तकात लिहिला आहे की एखाद्याशी फ्लोट करणे म्हणजे लगेच त्याला जिंकून घेणे नाही तर त्याच्या मनात आपल्याबद्दल सतत पोट निर्माण करणे होय जेव्हा बोलताना एखादी व्यक्ती तुमच्या सोबत गंमत करते आणि तुमचं कौतुक करते तेव्हा समजून जायचं आहे की तुमच्या मेंदूत उत्तम अनुभवाशी जोडलेलं रसायन वाढत आहे त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीसोबत अधिकाऱ्यांना घेणे छान वाटते आणि तुम्ही तिच्याकडे नकळतपणे अधिक आकर्षित होत देखील असता.