मित्रांनो आज-काल स्त्रियांना किंवा मुलींना चांगले दिसणारे पुरुष खुप आवडतात पण त्यामध्येच ते असे काही दहा कारणे असतात ते दहा कारण देखील ते बघत असतात त्या कारणांबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलांचे बॉडी चांगली असते असे मुलं मुलींना व महिलांना खूप आवडत असतात म्हणजेच की बॉडीचा शेप चांगला असेल तर मुली त्यांच्यावर लवकर इम्प्रेस होतात तर मित्रांनो असे कोणते दहा गुण आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो सर्वात पहिला आणि महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे दाढी मुलींना किंवा महिलांना दाढी ही खूप आवडत असते आणि मुलांना एकदम हलकीशी आणि एकदम दाट अशी दाढी खूप आवडत असते आणि तेच अट्रॅक करण्यासाठी खूप आहे आणि दाढी असणाऱ्या मुलांकडे मुली या जास्त आकर्षला जातात.
मित्रांनो दुसरा गुण आहे तो म्हणजे काळेभोर असणारे केस आणि डोळे मित्रांनो ज्या पुरुषांचे डोळे हे एकदम काळेभोर असतात किंवा केस काळेभोर असतात असे पुरुष देखील महिलांना खूप आवडतात. मित्रांनो तिसरा गुण आहे तो म्हणजे दणकट आणि मजबूत खांदा असलेली मुलं मुलींना आणि महिलांना दणकट आणि मजबूत खांदा असलेली पुरुष हे खूप आवडतात आणि त्या पाठीमागे कारण देखील आहे तर ते कोणते कारण आहे चला तर मग आता आपण जाणुन घेणार आहोत कारण त्या स्वतःला अशा पुरुषांसोबत सुरक्षित आहेत असं समजतात.
मित्रांनो चौथा गुण आहे तो म्हणजे उंच असणारे पुरुष महिलांना खास करून उंच असणारे पुरुष खूप आवडतात आणि त्यांच्याबद्दल त्यांना खूप आकर्षण देखील असतं जर एखादा पुरुष बुटका असेल कमी उंचीचा असेल तर अशा पुरुषांचा व्यक्तिमत्व तितकं चांगलं दिसत नाही.
मित्रांनो पाचवा गुण आहे तो म्हणजे इतरांना मदत करणारा पुरुषान बद्दल खरोखर खूप अट्रॅक्शन असतं की जे इतरांना मदत करतात अगदी निस्वार्थ भावनेने मदत करतात तुम्ही अनेक वेळी सिनेमांमध्ये दुसऱ्यांना नेहमी मदत करतात अशा पुरुषांबद्दल महिलांना नेहमीच आकर्षण वाटत राहिलेला आहे त्यानंतर पुढचा जो गुण आहे तो म्हणजे ज्या पुरुषाचं वागणं चांगलं असतं तसं पुरुष महिलांना वेळ देतात महिलांना असे पुरुष फार आवडतात की जे त्यांना वेळ देतात.
त्यांना समजून घेतात मित्रांनो तुम्हाला जर वाटते की महिलांनी मुलींनी तुमच्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे तर तुम्ही अशा मुलीला वेळ द्यायला हवा तिला तुम्ही समजून घ्यायला हवं त्याचप्रमाणे जे पुरुष मेहनती असतात कामचुकार किंवा व्यस्त बडबड करणारे किंवा अतिशय आळशी अशा प्रकारचे पुरुष महिलांना आवडतच नाहीत आणि त्यामुळेच मेहनत हा गुण आपण आपल्यामध्ये डेव्हलप करायला हवा.
मेहनती पुरुष स्त्रियांना फार आवडतात आणि मित्रांनो अजून एक गुण असा की जे पुरुष मुलींची महिलांची स्तुती करतात अगदी त्यांना गोड गोड बोलतात त्यांचं गुणगान करतात असे पुरुष सुद्धा महिलांना मुलींना फार आवडतात आपण जर एखाद्या मुलीची चूक काढत असाल एखाद्या महिलेची जर चुक करत असेल तर चुकी काढणारे पुरुष कुणालाही आवडत नसतात आणि मुलींना सुद्धा असे पुरुष आवडणारच नाहीत तर मेहनती व्यवस्थित असणारे व्यवस्थित असणारे असे पुरुष हे महिलांना खूपच आवडत असतात.