मित्रांनो स्त्रियांना देखील पुरुषांमध्ये खूप रस असतो त्यांना देखील पुरुष हे खूप आवडत असतात आणि त्यातल्याच काही गोष्टी ह्या स्त्रियांना पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आवडत असतात स्त्रियांचे मन ओळखणे फारच अवघड आहे. जेव्हा जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन स्टीफन हॅवक यांना विचारले गेलेलो होतो की तुमच्याकडे कोणत्या गोष्टीचे उत्तर नाहीये तेव्हा या दोघांचे उत्तर होतं की स्त्री. मित्रांनो संयम ठेवून ऐकणे हे फार गरजेचे आहे.
कोणतेही नाते आणि त्या नात्यांमधील होणारा संवाद या दोन्ही गोष्टींवर हजारो वेळा केला गेलेला अभ्यास आणि संशोधनांमध्ये ही गोष्ट बहुतांश वेळा सिद्ध झालेले आहे कोणत्याही सामान्य संवादाला प्रभावी संवाद बनवण्यापूर्वी ऐकणे हे खूप महत्त्वाचे आहे. पण याच मुद्द्याकडे बरेच लोक खूप दुर्लक्ष करत असतात तुम्ही अनेक लोक बघितला असाल की ती फक्त स्वतःचा विचार करत असतात किंवा स्वतः पुरतेच नेहमी बोलत असतात मी असा आहे माझ्याजवळ हे आहे.
माझ्याजवळ ते आहे तुम्ही जितका वेळ त्यांच्यासोबत राहाल तितका वेळ फक्त तुम्ही तुमच्या स्वतःचेच गुणगान गात राहणार आहात आणि ज्या वेळेस तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न कराल तेव्हाही लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे बोलणे सुरू करतील तुम्हाला अशा प्रकारच्या व्यक्तीबरोबर बोलायला आवडेल का तुमचं उत्तर असेल की कधीच नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की मुलींना बोलायला खूप आवडतं आणि जर त्यांना असा मुलगा मिळाला की त्यांच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकून घेईल आणि गोष्टी पूर्ण झाल्यानंतर तो काहीतरी बोलेल तर अशी मुले मुलींची आवडती होऊन जातात.
वास्तविक बघता तुम्ही मुलींकडे बोलण्यासाठी असंख्य विषय असतात त्यांना अशा एका जोडीदाराची गरज असते जो त्यांच्या गोष्टींना संयमाने ऐकून घेईल त्यांचा भावनांना समजून घेईल. मुलींना गप्पा मारणारी मुले खूप आवडतात मित्रांनो मुलींना गप्पा मारायला किती आवडतं हे आपण शब्द आज सांगता येत नाही पुरुषांच्या तुलनामध्ये स्त्रिया या खूप बोलत असतात जी मुलं जास्त बोलतात अशा मुलांकडे मुली जास्त आकर्षित होत असतात.
नीटनेटकेपणा टाकते आणि स्वच्छ प्रश्नाला येते चांगली व्यक्तिमत्त्वाची व्याख्या आहे फक्त सूट बूट आणि महा कपडे घालने असे नव्हे तर 5000 च शर्ट घालणं नसतं तर 500 च्या शर्टाला 5000 बनवून घालण्यात असा असतो तुम्ही जर नीटनेट के कपडे घालतात आणि चांगल्या प्रकारचे तयार होतात तर तुम्ही कोणालाही आकर्षितच वाटू लागतात पण आपल्या काही मित्रांसाठी नीटनेटके राहणे चांगला ड्रेस घालाने आणि आकर्षित प्रश्न देते यासारख्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत कारण हे लोक फक्त आणि फक्त कामांमध्येच गुंतलेले असतात.