मित्रांनो बरेच वेळा असं होतं की आपण दवाखान्यात खूप वेळा जात असतो पण दवाखान्यात गेल्यानंतर देखील आपल्याला काही आजारांवरती फरक जाणवत नाही तर या उलट आपले जास्त पैसे खर्च होतात पैसे खर्च होऊन देखील आपल्याला त्रास सहन करावा लागत असतो तर काही मित्रांनो अशा वनस्पती असतात त्या वनस्पतीचा आपल्याला खूप फायदा होतो आणि त्याने आपल्याला जो काही आजार असतो तो आजार देखील दूर होतो यासाठी आपल्याला जास्त काही करण्याची गरज देखील लागत नाही आणि जास्त मेहनत देखील घ्यायची गरज नाही तर मित्रांनो अशा कोणत्या वनस्पती आहेत तर ते आज आपण बघणार आहोत आणि त्यामुळे कोणते आजार कमी होतात ते तेदेखील जाणार आहोत.
मित्रांनो आज आपण वनस्पती बघणार आहोत ती आहे सोन्याचे झाड म्हणजेच की आपण जे दसऱ्या दिवशी पाणी वाटतो आपट्याची पाने या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत याची सोन्या इतकेच आयुर्वेदिक फायदे देखील आहेतसोन्याचा झाड असं म्हटलेलं असावं या वनस्पतीच्या नुसत्या स्पर्शाने शरीरामध्ये अनेक आजार हे सहजरित बरे होतात आणि म्हणूनच या वनस्पतीचे पानही आपण दसऱ्याला एकमेकाला देत असतो भारतामध्ये इतक्या प्रकारच्या वनस्पती आहेत परंतु या वनस्पतीची पानेच महत्वाचं कारण आहे या झाडावर आपले शस्त्र ठेवले ते वनवासाला जाताना आणि म्हणून त्याचे पूजा करतो त्याला शास्त्रीय कारण आहे.
वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याला महत्त्वाचं कारण आहे कारण या वनस्पतीच्या नुसत्या स्पर्शाने शरीरामध्ये अनेक आजार हे सहजरित्याने निघून जातात जर तुम्हाला खूप लघवीची समस्या असेल म्हणजे उन्हाळी लागत असेल उष्णतेमुळे लघवीमध्ये जळजळ होत असेल तर या वनस्पतीचे पान जर आपण जवळ ठेवलं हा प्रकार बंद होतो लघवीमध्ये जळजळ येणे बंद होते त्याच बरोबर हाता पायाची जर आग होत असेल हाता पायाला सतत आग होण्याची समस्या बऱ्याच जणांना असते तर या वनस्पतीची जी पान आहे ती जर आपण आणली आणि कुठून त्याचा चांगला रस काढला तो जर रस आपण हाताला आणि पायाला लावला तर हाता पायाची आग होणे सुद्धा बंद होतं.
या वनस्पतीच्या पानाचा जर आकार तुम्ही पाहिला तर खूपसाच्या आकाराचा हा तुम्हाला आकार दिसतो आपला फोटो ज्या प्रकारचं असतं त्याच प्रकारचा याचा पानाचा आकार खूपसामध्ये जर सतत कफ होत असेल तर कफ आणि पित्त ही समस्या घालवणार ही वनस्पती या वनस्पतीचे पान सावलीमध्ये सुकवून दोन दिवसांमध्ये पान सावलीमध्ये सहजरीत्या सुटतात आणि त्यामुळे जर तुम्हाला कोणीही सोना दिलेला असेल तरी पान फेकून देऊ नका तर त्याला सावलीमध्ये सुकवा त्याची पावडर बनवा आणि अर्धा चमचा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये संध्याकाळी रात्री भिजत घालायचे आणि सकाळी तसंच पाहिजे आहे आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचे नाही.
मित्रांनो जर तुम्हाला मुतखडा असेल तर तो पूर्णपणे निघून जातो तो कोणत्याही प्रकारचा असू दे पूर्णपणे निघून जातो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे या वनस्पतीचा जो वापर आहे तो आहे मुतखडा पाडण्यासाठी नक्की होतो कारण या वनस्पतीचे नावच आसमान तक असे आहे आसमान म्हणजे खडक आणि त्याचं नाश करणारे वनस्पती शरीरामध्ये कसल्याही प्रकारचा खडा झालेला असेल तर तो पाडण्याचं किंवा नष्ट करण्याचे काम ही वनस्पती करत असते. म्हणून ही वनस्पती सोन्यापेक्षाही सरस असे प्रकारची वनस्पती आहे म्हणून याला सोन्याचा झाड असं म्हटलेलं आहे.