समोरच्या व्यक्तीच आपल्यावर प्रेम आहे की आकर्षण ? कसं ओळखायचं जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स..!!

Uncategorized

मित्रांनो आपल्यावर एखादी व्यक्ती प्रेम करत असते ते आपल्यावर आकर्षित आहे का नाही हे जाणून आज आपण घेणार आहोत प्रेमात पडल्यावर आपल्याला सर्व गोष्टी खूप चांगल्या वाटू लागत असतात पण तुम्हाला जो व्यक्ती आवडतो त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खरंच प्रेम आहे का की आकर्षण आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे तरी या लेखांमध्ये आज आपण ते जाणून घेणार आहोत.

 

 

मित्रांनो प्रेमात पडणं हे खूपच सुखद गोष्ट आहे अनेकदा मुलाने मुलीला पाहताच प्रेमात पडून जातात अनेक उदाहरणे पाहायला देखील मिळतात पण वास्तव्यात पाहताच क्षणी प्रेमात पडणे अशी गोष्ट कधीच होत नसते अनेकदा आकर्षणाला आपण प्रेम समजतो त्यामुळेच प्रेमाने आकर्षण या दोन गोष्टींमध्ये फरक समजणे गरजेचे आहे आकर्षण एक क्षणिक असते.

 

त्यामुळे काही काळाने आपल्या जोडीदाराबद्दल आपला आपल्याला वाटत असणारे प्रेम कमी होते असे नाते जास्त काळ टिकत नाही त्यामुळे आकर्षण संपल्यावर हे नाते तुटू शकते त्यामुळेच योग्य वेळी तुमच्या मनातील भावना काय आहेत हे जाणून घेणे फारच गरजेचे आहे तर या सर्व गोष्टी कशा ओळखायचे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रेम म्हणजे नक्की काय आहे सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर प्रेम म्हणजे आपला जोडीदार जसा आहे तसं आपल्याला स्वीकारत असेल कोणत्याही व्यक्ती परिपूर्ण नसतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमतरता नक्कीच असते पण आकर्षण या भावनेत मात्र असं होत नाही जोपर्यंत आकर्षण असते तोपर्यंत माणूस समोरच्या व्यक्तीमध्ये रोज दाखवत असतो

 

त्यानंतर मात्र गोष्टी पूर्णपणे बदलत असतात त्यामुळे वेळीच तुमचा जोडीदार तुमच्यासाठी खरंच प्रेम दाखवतो का करतो का फक्त आकर्षण आहे ही गोष्ट समजून घ्यायची आहे पहिल्यांदा प्रेम होत नसतं प्रेम ही भावना हळूहळू समज लागते माणूस आपल्याला एका नजरेत कधीच कळत नाही माणूस कळण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे पहिला नजरेत प्रेम होतं असं लोक म्हणतात या गोष्टीत तथ्य मानता येत नाही .

 

 

पहिला नजरेत आपण फक्त आपल्या जोडीदाराच्या सौंदर्यात आणि संबंधित गोष्टी पाहत असतो पण आपण कधीच एका भेटीत किंवा नजरेत माणसाला ओळखू शकत नाही ही गोष्ट खरी आहे प्रेमात अंतर महत्त्वाचं नसतं आकर्षण असताना आपला जोडीदार आपल्याला समोर असावं असं वाटतं पण प्रेमामध्ये अंतऱ्या गोष्टीला स्थान नसते कितीही लांब आल्यावर देखील तुमच्या दोघांमधील अंतर कधीच कमी होत नाही प्रेम ही गोष्ट कधीच संपत नसते पण आकर्षण हे क्षणिक असते त्यामुळे आपला जोडीदार आपल्यासमोर नसला तरी आपल्यावर कोणताही फरक पडत नाही.

 

 

प्रेमामध्ये आपण गोष्टी विसरत नाही आपण जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करत असतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टी विसरत नाही त्यावर प्रत्येक बारीक गोष्टीवर आपलं लक्ष असते त्या व्यक्तीला कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट आवडत नाही या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवतो पण आकर्षणामध्ये असं होत नाही आपण समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार न नाही फक्त या व्यक्तीने आपल्याशी बोलावं चांगला वेळ घालवावा अशी आपली अपेक्षा असते प्रेमात बंधनांना जागा नसते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो.

 

 

तेव्हा मात्र बंधनांना जागा नसते नात्यांमध्ये तुमचा जोडीदार कुठे आहे तो कोणासोबत आहे या गोष्टीचा आपल्यावर कोणताही फरक पडत नाही पण आकर्षणामुळे मात्र असे होत नाही तुम्ही सतत त्या व्यक्तीचा विचार करता जर तो व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागला नाही तर तुम्हाला राग येतो.

Leave a Reply

Your email address will not be published.