मित्रांनो चपाती आणि भाकरी प्रत्येकाच्या घरामध्ये ही बनवली जाते आणि आपल्या घरामध्ये एक्स्ट्रा चपाती किंवा भाकरी आपण करतच असतो त्यामधली जर एखादी चपाती किंवा भाकरी शिल्लक राहिली असेल तर आपण ती एखाद्या जनावरांना खायला देत नाही तर त्या भाकरीचे किंवा चपातीचे आपण सकाळी काहीतरी बनवत असतो की आपण असे म्हटले जाते की आपण एखाद्या वेळेस बनवलेले जेवण हे बारा तासानंतर न कधीही खाऊ नये ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात शिळ्या भाकरी खाण्याचे अनेक फायदे देखील सांगितलेले आहेत.
मित्रांनो सर्वात पहिला फायदा आहे तो म्हणजे ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे त्या व्यक्तीने शिळी भाकरी जरी खाल्ली तर त्या व्यक्तीची शुगर ही नॉर्मलच राहणार आहे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ना शिळी चपाती आणि दुधाचे सेवन करायचा आहे असं जर तुम्ही केला तर तुमची साखर नियंत्रणात राहणार आहे आणि त्याचबरोबर दुसरा फायदा आहे तो म्हणजे ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहते.
तुम्हाला थंड दुधासोबत एकच चपाती दुधासोबत बुडवून खायचे आहे आणि यामुळेच तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला पोटा संबंधित काही तक्रारी असतील जसे की पोटाच्या आत मध्ये दुखणे पोटामध्ये गॅस होणे तर या साठी देखील तुम्ही सकाळी दुधासोबत शेळी चपाती खायची आहे तुम्हाला बोटांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळणार आहे.
मित्रांनो जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल किंवा जिमला जात असाल त्यावेळेस तुम्ही शिळी चपाती खाल्ली तरी देखील चालू शकते यामुळे तुमची मास पेशी फास्ट होऊन जाते आणि त्याचबरोबर शरीरात ताकद देखील निर्माण होते.