श्रावण संपेपर्यंत घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या बनवू नका नाहीतर घरामधे येईल गरिबी आणि अनेक संकट ९५% महिलांना माहीत नसलेली माहिती ..!!

Uncategorized

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप पवित्र महिना म्हणून मानला जातो त्या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या नाहीत त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हा महिना आपण भगवान शिवांना समर्पित केलेला असतो मनोभावे भक्ती भावाने शिवलिंगावर ते आपण अभिषेक करत असतो अनेक जण उपवास कावड यात्रा देखील करत असतात काही नियमांचे पालन देखील करायला लागत असते.

 

आपण या काळामध्ये जी पूजा करतो जे प्रार्थना करतो त्याचे अनंत पाटील होत असते पण या महिन्यांमध्ये आपल्या कडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगायला लागत असतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहित नसतात आणि आपल्याकडून त्यांना कळत होऊन जात असतात पण आपण या चुका केल्यानंतर जे काही पूजा करतो सेवा करतो त्याचे फळ आपल्याला मिळत नाही आणि श्रावण महिन्यामध्ये काय करावे व काय करू नये हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जात असतो आणि त्यांची मनोभावे पूजा करत असतो. भगवान शिवांना आपण काही वस्तू समर्पित करत असतो आणि त्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे भगवान मुलयाध यांना सिंदूर अर्पण करायचे नाही शिवलिंग वरती या वस्तू चढवणे वर जेव्हा मानला जातो कारण भगवान शिव हे वैराग्य असल्यामुळे स्त्रियांप्रमाणे शृंगार असणाऱ्या वस्तू अर्पण करणे उचित ठरत असतात.

 

जर तुम्हाला अर्पण करायचे असेल तर माता पार्वतीला केलं तरी देखील चालू शकते पण आपण शिवपिंडी वरती कुंकू हे चुकूनही अर्पण करायचे नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे भगवान शिवांची पूजा करताना आपण शिवामुठाची पूजा करत असतो आणि शिवा मुठा मध्ये तांदूळ असेल किंवा जवळच असेल किंवा इतर कोणतेही शिवामूठ असेल किंवा तीळ असेल ज्या काही वस्तू आपण वापरणार आहोत त्या वस्तू व्यवस्थित असावेत त्याला कीड लागलेली नसावे जे खराब असतील ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही तांदूळ हे देखील आपण तुटलेले अर्धे तांदूळ असते.

 

तर असे तांदूळ आपण पूजेसाठी अजिबात घ्यायचे नाही पूजा मूठ अर्पण करत असाल किंवा शिवलिंगावर ते असेल याचा वापर तुम्हाला करायचा नाही यासाठी आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले तांदूळ अपूर्णतेचे प्रतीक मांडलेले जाते आणि ते अशुभ असते तुम्ही गहू अर्पण केला असाल किंवा हे तर कोणतीही वस्तू अर्पण करत असाल तर ती वस्तू व्यवस्थितच असायला हवे अगदी बेलपत्र अर्पण करत असाल तर बेलपत्र ला देखील तीन पाण असतील असेच तुम्हाला अर्पण करायचे आहे.

 

किंवा बिल पत्रामध्ये छिद्र असेल होलसेल खराब झालेले बेलपत्र असेल तर हे तुम्हाला अर्पण करायचे नाही बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही अशा वेळेस जर तुम्हाला बिल पत्र मिळालं नाही तर तुम्ही शिवलिंगावरचे बेलपत्र घेऊ शकता ते स्वच्छ धुवायचे आहे आणि तेच तुम्हाला परत वापरायचे आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही अर्पण करू शकता कारण बेलपत्र कधीही शिळं होत नाही.

 

भगवान शिवांना पण अभिषेक करत असतो किंवा इतर कोणत्याही देवी देवतांना आपण अभिषेक करत असतो तर त्यावेळी आपण शंखा मधून अभिषेक करत असतो तर त्यावेळेस भगवान शिवांना शंकातून जल चढवू नये असे म्हणतात कारण शिवांसाठी शंख हा निषेध मानला जातो आणि त्याच्यातून जल चडून होतील चुकीचा आहे त्यामुळे या गोष्टीच्या आपण काळजी घ्यायची आहे भगवान शंकरांना साज शृंगार खूप पसंद आहे. जसे की पांढरी फुले बिल पत्र असेल कनेरीचे फूल असेल अत्यंत त्यांना प्रिय आहेत हे तुम्ही अर्पण केला देखील चालू शकतात.

 

पण यामध्ये देखील एक अपवाद आहे केतकीच फुल हे भगवान शिवांना कधीही अर्पण करायचे नाही कारण की खोटं बोलण्यामुळे भगवान शिवानी केतकीला शाप दिला होता तसेच आपण भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करत असतो त्यावेळेस आपण पांढरे वस्त्र परिधान करू शकता. हिरव्या रंगाचे किंवा भगव्या रंगाचे वस्त्र देखील परिधान केला तरी देखील चालू शकतात काळा रंग तेवढा वर्ज करायचा आहे.

 

कारण त्यामुळे पूजा सफल होत नाही. आपण ज्यावेळेस पूजा करत असतो त्यावेळेस ते असन देखील काळ्या रंगाचे नसावे. या महिन्यांमध्ये आपल्याला दही देखील कोणाला द्यायचे नाही आपण जर दही कोणाला दिले तर आपले धनहानी होण्याची दाट शक्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळच्या वेळी देखील आपल्याला दह्याचे सेवन करायचे नाही.

 

श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ज्या अगोदर नीट होतं म्हणजे ज्यावेळेस घरामध्ये मांसाहार बनवत होतो ते मीठ आपण वापरत होतो ते मीठ आपल्याला या महिन्यांमध्ये वापरायचे नाही या महिन्यांमध्ये आपल्याला नवीन मीठ वापरायचे आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण पूर्णपणे वर्ज केला जातो कारण कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो.

 

त्यामुळे या महिन्यांमध्ये कांद्याचे सेवन देखील आपण चुकूनही करायची नाही आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर महिला आणि पुरुष उपवास करत असतात श्रावण सोमवारचा असेल किंवा श्रावण शनिवार असेल हा उपवास आपण ज्या दिवशी करतो त्या दिवशी आपण आपल्या घरी अन्नग्रहण करायचे आहे इतर कोणाच्याही घरी आपल्याला अन्नग्रहण करायचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.