मित्रांनो शरीराच्या विविध भागावर म्हणजे मानेवर हातावर पायावर मांडीवर पोटावर अशा कुठेही येतात ह्या गाठी प्रत्येकाला ही गाठ जवळपास असतेच महिलांपेक्षा पुरुषांमध्ये या गाठी येण्याचे प्रमाण खूप जास्त असते बऱ्याच वेळा गाठी काखेमध्ये किंवा मांडीच्या भागांमध्ये असतात व्यवस्थित दिसत नाही आणि मग त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सुरू होत असतो या गाठी घालवण्यासाठीचे काही घरगुती उपाय आपण आज जाणून घेणार आहोत
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दोन महिने जातील आणि जो दुसरा उपाय आहे त्यासाठी आपल्याला हा गाठीचा प्रॉब्लेम लवकरच जाणार आहे एक ते दोन दिवसांमध्येच ही गाठ निघून जाणार आहे शरीरावर ही जी काही गाठ येते याला वैद्यकीय भाषेत लिपोमा असे म्हटले जाते लीपोमा अशी त्वचेची एक समस्या आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पुरुषांमध्ये आढळत असतो स्त्रियांमध्ये थोड्या कमी प्रमाणात असतो पण होत असतो ज्यावेळेस गाठ येते त्यावेळेस अचानक येत नाही ती हळूहळू वाढत असते बऱ्याच वेळा या गाठी मध्ये कोणत्याही प्रकारची घाण नसते किंवा काही यामधून बाहेर येत नाही जी काही गाठ आहे ती येतानाही समजत नाही आहे .
मोठी झाली की त्यानंतर ती लक्षात यायला सुरुवात होत असते ही गाठ एकदा मोठी झाली की आपल्याला असं वाटत असते की ती कॅन्सर ची गाठ आहे कॅन्सर ची गाठ आहे की नाही समजून घेण्यासाठी काही विषय देखील करण्यात आलेले आहेत हा जो लिपोमा आहे ते असेच देखील एक टक्के केसेस मध्ये हा कॅन्सर असू शकतो जर अशी गाठ असेल तर तुम्ही नक्कीच कॅन्सरशी संबंधित डॉक्टरांशी माहिती घ्यायला हवी.
तुमचे कोलेस्ट्रॉल जर वाढलेले असेल म्हणजे डायबिटीज मधुमेह झालेला असेल तुमचे जीवन शैली जी अशी आहे की तुम्ही दिवसभर बसून काम करत असतात तरी गाठ येऊ शकते बऱ्याच वेळा दुखत असते याची ट्रीटमेंट काय घ्यायची ते यासाठी भरपूर अशा ट्रीटमेंट आहेत पण त्यासाठी आपला वेळ तर जातोच आणि त्याचबरोबर आपल्याला आपला पैसा देखील खूप प्रमाणामध्ये द्यायला लागत असतो यासाठी आपण साध्या सोप्या अशा घरगुती उपाय बघणार आहोत .
मित्रांनोहा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरातील वस्तूंची गरज लागणार आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया यासाठी आपल्याला एक चमचा हळद घ्यायची आहे हळकुंड पासून तयार केलेली असेल तर ती चांगलीच असणारे म्हणजेच की घरामध्ये हळकुंड आणून ती तयार करून घ्यायची आहे जर ती तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्हाला शुद्ध हळद या ठिकाणी वापरायचे आहे कोरफडीचा गर तुम्हाला एक चमचा या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणारे जेल किंवा लिक्विड या ठिकाणी घ्यायचे नाही .
स्वच्छ व ताजे कोरफड आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक चमचा हळद आणि एक चमचा कोरफडीचा गर मिक्स करून घ्यायचा आहे की जी पेस्ट आहे ती खूप खोल आहे ज्या ठिकाणी तुम्हाला गाठ आलेली आहे त्या गाठी वर हे मिश्रण तुम्हाला चोळायच आहे हा लेप लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक बँडेज लावून घ्यायचा आहे किंवा कापूस आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक मलम पट्टी किंवा एक कापड या ठिकाणी बांधायचा आहे हा उपाय तुम्हाला शक्यतो करून रात्री करायचा आहे.
आणि सकाळी उठून ती पट्टी आपल्याला काढायची आहे दररोज रात्री जर हा उपाय केला तर तुम्हाला काही महिन्यांमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येणार आहे काही महिन्यांमध्ये ही जी काही गाठ आहे ते निघून जाणार आहे. मित्रांनो यासाठी आपल्याला सर्वात अगोदर झेंडूची पाने घ्यायची आहेत. आपल्याला एक ग्लास पाणी इतका घ्यायचा आहे आणि पाने देखील तेवढीच आपल्याला घ्यायचा आहे. ते ते झेंडूची पाने आपल्याला खलबत्त्याने चेचून घ्यायचे आहेत तेच हे करायची नाही थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये एक चमचा मोहरीचे तेल आपल्याला घालायचा आहे.
खूप जबरदस्त असा हा उपाय होणार आहे. रुमाल आपल्याला घ्यायचा आहे रुमाल चौकोन करून त्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल आणि झेंडूची पाने ठेचून त्या कापडात गुंडाळायचे आहे आणि अशी पुढे वाकड्याला बांधून घ्यायचे आहेत वाटीभर मातीत थोडं पाणी ओतायचं आहे आणि त्याचा एक आपल्याला लेप तयार करून घ्यायचा आहे मातीचा जो चिखल आहे ज्या ठिकाणी आपल्याला गाठ आलेले आहे त्या ठिकाणी चोळायला सुरुवात करायचे आहे आणि जी आता आपण बनवलेली पूड आहे म्हणजेच की रुमानामध्ये बांधलेली जी पूड आहे ती तिचा ले प लावून घ्यायचा आहे जो की तो चेंडू सारखा दिसू नये.
यानंतर नको आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे सगळ्या बाजूने आपल्याला तो क** होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर ना आपल्याला ते गॅसवरून काढायचा आहे त्यानंतर दोन चमचे घेऊन तेल आणि पाल्याची पेस्ट काढून जिथे तुम्हाला गाठ आलेली आहे तिथे लावायचे आहेत नवीन कॉटनच्या कपड्याने ते व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे.