मित्रांनो काहीजणांच्या रक्तामध्ये गाठी होत असतात आणि त्या गाठी न होण्यासाठी आज आपण काही पदार्थ बघणार आहोत हे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये कधी झाले होणार नाही तुम्ही जर हे पदार्थ सेवन केला तर तुमच्या शरीरात असणारा रक्ताचं गोठण कधीही होणार नाही शरीरामध्ये ज्या धमण्या आहेत त्या मध्ये रक्त गोठत असतं आणि ते रक्त गोठल्यामुळे जे अवयवापाशी असलेले रक्त प्रवासाचा अडथळा हळूहळू त्याचा शरीरावर होत असतो आणि त्याच प्रकारे जर रक्ताची गुठळी हे जर हृदया शेजारी झाली तर हृदयविकाराचा झटका म्हणजेच की हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे.
जर मेंदू शेजारी झाली तर ब्रेन स्ट्रोक किंवा अर्धांग वायू देखील होऊ शकतो बऱ्याच वेळा रक्तपुरवठा देखील बंद होतो आणि काही अवयव निकामी देखील होऊ शकतात आपल्या शिरांमध्ये रक्ताची गाठी होण्याची असंख्य अशी कारणे असू शकतात ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल असे वाईट प्रकारचे जे काही चरबी आहे याची थरावर थर जमतात आणि हळूहळू त्यांची पोकळी आहे रक्तवाहिन्यांचे आणि त्यात जो रक्ताचे खाली गाठ तयार झाले तर तर पूर्णपणे रक्तप्रवाह बंद होतो आणि तिथून पुढे खूप मोठ्या अडचणींना सुरुवात होत असते.
शरीरामध्ये रक्ताची गाठ होऊ नये म्हणून असे कोणतेही पदार्थ खावे जेणेकरून शरीरामध्ये रक्ताची गाठ होणार नाही मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे आणि पहिला आहे तो म्हणजे बीट बीट हे जमिनीमध्ये खाली येणारे कंदमुळे म्हणून ओळखले जाते गडद लाल रंगाचा असणारे हे कंदमूळ निसर्गाचे चमत्कारच आहे बिट्या फळांमध्ये पोटॅशियम सोडियम फॉस्फरस कॅल्शियम असे अनेक पोषण घटक याच्यामध्ये आहेत.
त्याच्या वापराने रक्तामध्ये घाटी होण्याचे प्रमाण कमी होतं आणि एका विशेष गुणधर्मामुळे तुमच्यात रक्त वाढीचा देखील हे काम करत असते आणि याच्यामध्ये लोहाचं प्रमाण देखील जास्त असल्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करत असते त्वचेसाठी देखील खूप फायदेमंद आहे याचा तुम्ही सलाद म्हणून देखील वापर करू शकता किंवा तुम्ही ज्यूस म्हणून देखील वापर करू शकता किंवा याची भाजी देखील तुम्ही करू शकता किंवा याचे पराठे देखील तुम्ही करू शकता याचा जर तुम्ही नियमितपणे सेवन केला तर तुमचं रक्त चे गाठी होण्याचे प्रमाण खूप कमी होणार आहे.
मित्रांनो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे डाळिंब डाळिंब मध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट असतं आणि हे फळ प्रत्येकांना खायला खूप आवडत देखील असतं याच्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल चे काही केमिकल शरीरामध्ये तयार झालेले असतात जे शरीरामध्ये असलेल्या पेशींना खराब करण्याचं काम करत असतात.
तर त्यांना संपवण्यासाठी अँटिऑक्सिडंट खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते आणि हेच अँटिऑक्सिडंट डाळिंबामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत असतात आणि म्हणूनच तुमचे फ्री रॅडिकल्स याच्यामध्ये संपून जातात आणि यामुळे तुमच्या पेशीही खराब होऊ देत नाहीत आणि तुमचा रक्तप्रवाह ही सुरळीत चालू होतो तुमच्या लिव्हर साठी देखील चांगल्या प्रकारचं टॉनिक असतं.
मित्रांनो तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे जांभूळ हा पदार्थ किंवा हे फळ शिजणे बल आहे तुम्ही ज्यावेळी मिळेल त्या पद्धतीने तुम्ही खाल्ला तरी देखील चालू शकते जिथे मिळेल तिथे हे पदार्थ किंवा हे फळ खाल्लंच पाहिजे याचे खूप असे आयुर्वेदिक फायदे आहेत यांनी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर त्यांच्या मुळे गुटल्या होण्याचे प्रमाण देखील खूप कमी होऊन जाते आणि एस पी ओ जे काही ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते देखील शरीरामध्ये वाढवण्याचे काम करत असते. जांभूळ कुठल्याही पद्धतीने पिकलेले असेल त्या प्रकारे तुम्ही खाल्लं देखील तरीदेखील चालू शकतात.