वासनेने भरलेला पुरुष कसा ओळखावा अशा पासून सावध राहा… महिलांनी एकदा नक्की बघाच?

Uncategorized

मित्रांनो स्त्रियांना जसे लवकर ओळखता येते त्या प्रकारे पुरुषांना ओळखता येत नाही त्याच प्रकारे एखादा वासनेने भरलेला पुरुष असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही प्रेम करत असाल तर त्याला ओळखायचं कसं हा प्रश्न प्रत्येक स्त्रियांना पडलेला असतो तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत पुरुषांना स्वभाव हा नैसर्गिकरीत्याच काहीतरी आक्रमकता असतो या स्वभावाचा दोघांमध्ये देखील वेगळा वेगळा असतो.

 

समाजामध्ये लहानपणापासूनच मुलींना जास्त बोलू नये असं सांगितलं जातं गप्प रहा शांत रहा तिच्या स्वभावामधला आक्रमकता बना मारून टाकला जातो यामुळेच म्हणूनच अनेक ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृती बघायला मिळत असते पुरुषांना किंवा मुलांना कोणत्याही बंधनामध्ये अडकू दिले जात नाही काही वेळा असे म्हटले जाते की मुलगा आहेस ना मग रडतोस कशाला मुलींसारखा असे टोमणे मारून देखील त्याच्या मूळ स्वभावाला दाबून ठेवतात.

 

अनेक वर्ष सतत चाललेली सामाजिक बंधने पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा अनेक वेगवेगळे विचार आणि शिकवणूक असेल भरपूर असेल गोष्टी याला जबाबदार आहेत म्हणूनच बलात्कार फसवणूक अपहरण यासारखे प्रकार आजही घडत आहेत तर कामवासणा असलेला पुरुष कसा ओळखायचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रेम आणि नात हे दोघांमध्ये नातं घट्ट करण्यासाठी विश्वास महत्त्वाचा असतो. जर दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल तरच ते प्रेम शेवटपर्यंत टिकत असतं जर माणूस जास्त वेळ समोरच्याला फसवत असेल तर त्याच्या भावनांशी खेळत असेल तर ते फार चुकीचा आहे मुलींच्या भावनांशी खेळून त्यांना जाळ्यात अडकवणारे अनेक पुरुष आपण आजपर्यंत बघितले आहेत आपल्या आयुष्यामध्ये अचानक असे काही घडून जाते.

 

की त्याला आपण आपल्या आयुष्य संपवण्याचा विचारात असतो किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्वात महत्त्वाचा म्हणजे माणूस हा ओळखता आला पाहिजे मुलींच्या भावना विचार आवडीनिवडे अशा गोष्टींना त्या माणसांचा किंवा पुरुषांचा काहीही घेणेदेणे नसतात केवळ त्यांना मुलींपासून शरीर सुख हवं असतं आणि त्याच्या फक्त ते नादात असतात सध्याचे परिस्थिती ही स्त्रियांची खूप नाजूक होत चाललेले आहेत.

 

आताच्या काळात स्त्रीने सुरक्षित नाही भले आज आपण स्त्री पुरुष समानता म्हटलं तरी देखील या काळामध्ये स्त्री ही कुण जवळ सुरक्षित नाही. प्रश्न पडतो की देश आज किती प्रगत झालेला आहे परंतु स्त्रियांच्या सुरक्षेबाबत का नाही सध्याचे परिस्थिती बघता फक्त वासना भरपूर वाढत चाललेली आहे. त्यामुळे समोसा व्यक्तीने आपल्याला पार्थ आला पाहिजे तिचे निरीक्षण वागणं बोलणं आपल्याला ओळखता आलं पाहिजे.

 

आधीपासूनच त्याच्यासोबत जवळीक साधावीक नाही हे देखील आपल्याला समजलं पाहिजे किंवा आकर्षणापोटी एखाद्याच्या कामाला पडू नये अशा प्रकारचे थांबवता आले पाहिजे शाळेच्या किंवा कॉलेजच्या वयामध्ये आकर्षण किंवा प्रेम हे होतच असतं काही वेळा आकर्षण हेच प्रेम वाटत असतं परंतु कामानिमित्त कारणे काढून जवळीक साधण्याचा फायदा देखील घेतला जातो.

 

कारण वासनेच्या आहारी गेलेले लोक फक्त गोड गोड बोलून अधिक जवळ येण्याचे चान्स शोधत असतात काही वेळा शरीर संबंध ठेवण्यासाठी देखील हट्ट करत असतात ब्लॅकमेल करून ते जाळ्यात ओढत असतात थोडक्यात काहीतरी आपली गरज भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे सांगता येत नाही म्हणूनच अनोळखी व्यक्ती पासून लांब राहायचं आहे किंवा त्यांची पारख करूनच मैत्री करणे हे फारच गरजेचे आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.