लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम करणे योग्य की अयोग्य ?

Uncategorized

मित्रांनो काही लोक हे आपले लग्न होऊन देखील दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असतात ती मुलगी असुद्यात व मुलगा असू दे ये लग्नानंतर देखील इतर व्यक्तीशी रिलेशन मध्ये येत असतात त्याला एक्स्ट्रा मॅरीड अफेरीयल असं देखील म्हटलं जातं. मित्रांनो तुमचं मस्त मजेमध्ये वैवाहिक जीवन सुरू आहे त्या तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये एखादी तिसरी व्यक्ती जेव्हा येते आणि हे प्रकरण एवढे पुढे जाते की याच्यामध्ये पती किंवा पत्नी येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीमध्ये खूप गुंतून जातात व त्या तिसऱ्या व्यक्ती सोबत अफेअर सुरू होतं तुमचा पार्टनर तुम्हाला चिट करतोय किंवा दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीसोबत मजे मध्ये आहे.

 

हे असं सगळं घडत राहतं याला आपण अफेअर असे शब्द वापरतो एखाद्या स्त्रीबरोबर जर आपला पती बोलत असेल किंवा रिलेशन ठेवत असेल किंवा जर पत्नी सोबत एखादा पुरुष रिलेशन ठेवत असेल किंवा बोलत असेल तरी या सर्वांचे जर तुम्हाला उत्तर हवे असेल तर त्या प्रश्नाच्या तुम्हाला मुळाशी जाणे फार गरजेचे आहे एक्स्ट्रा मॅरीड अफेअर हे तेव्हाच घडतं ज्यावेळेस तर आपल्याला त्याची गरज असते किंवा आपलं ते स्वभाव असतो गरज हे अनेक प्रकारचे असते ज्यामध्ये की पैशांची गरज असते .

 

कुणाला मेंटल सोशल अशा प्रकारच्या गरजा देखील असू शकतात याच्यामुळे कोणीतरी अट्रॅक्ट होऊ शकतं स्वभाव आपण बदलू शकत नाही जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतात प्रकारे असेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही ती व्यक्ती कोणत्याही व्यक्तीशी संबंध देखील प्रस्थापित करत असते त्या व्यक्तीला फक्त स्वतःचा फायदा कसा घ्यायचा एवढेच समजत असतो ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या पार्टनर बद्दल असं काही कळतं त्यावेळेस तुम्हाला शांत न बसता तुमच्या पार्टनरशी हे बोलून क्लिअर करून घ्यायचा आहे जी सिच्युएशन आता चालू आहे .

 

त्याच्यावरती तुम्हाला विचार करून बोलायचं आहे हे जे चाललेल आहे ते योग्य नाही हे इथेच थांबवा काही असेल ते तुम्ही त्याला समजून सांगा याच्यापुढे आपला संसारिक जीवन आपण नित्य नियमित सुरू ठेवूया आणि याचा आपल्या संसारावर देखील खूप वाईट परिणाम होणार आहे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न देखील याच्यामध्ये निर्माण होतो लोक काय म्हणतील याचा देखील आपल्याला विचार करायला हवा आणि हे आपल्याला आपल्या पार्टनरला समजून सांगायचं आहे आणि याच्यातून जितके लवकर बाहेर पडता येईल तितक्या लवकर बाहेर काढायचा आहे.

 

आयुष्य मजा घेण्यासाठी आहे हे पूर्णपणे अयोग्य आहे आयुष्यामध्ये आपण फक्त मजा घेण्यासाठीच आलेलो नाही फिजिकल रिलेशन मध्ये जर तुम्ही जात असाल तर याच्यामधून तुम्हाला लवकरच बाहेर पडायचा आहे तर मित्रांनो लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम करणे हे नक्कीच अयोग्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या नंतर न खूप त्रास होणार आहे त्याच्यामुळे होईल तितक्या लवकर तुम्हाला या सर्वातून बाहेर पडणे खूपच गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.