मित्रांनो शारीरिक समाधान न होणं पती-पत्नीच्या नात्यांमध्ये शारीरिक संबंधाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असते शारीरिक संबंधादरम्यान एकमेकांचे समाधान होत नसेल तर दोघांमधील आकर्षण कमी होऊ लागतं अशा परिस्थितीमध्ये विवाहबाह्य संबंधांचा विचार मनामध्ये येत असतो जोडीदाराकडून संभोगादरम्यान समाधान होत नसेल तर खूप जास्त शक्यता असते की हे समाधान प्राप्त करण्यासाठी पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होतात
दुसरा आहे ते म्हणजे मुलांच्या जन्मानंतर नातेसंबंध आज बदल मूलबाळ होईपर्यंत वैवाहिक जीवनात जास्त उत्कट असते परंतु मुलांच्या जन्मानंतर पुरुष आपल्या पत्नीपासून दूर जाऊ लागतात पत्नी सुद्धा आपल्या पत्नी ऐवजी मुलाबाळांना जास्त महत्त्व देऊ लागते की जे सहाजिकच आहे.
तिसरा आहे ते म्हणजे जोडीदारा प्रती असलेलं आकर्षण कमी होणं अनेकांचं आपल्या जोडीदारावर असलेलं आकर्षण कमी होत असतं यासाठी अनेक कारणे देखील असू शकतात अशा परिस्थितीत लोकांना इतर महिला किंवा पुरुष आवडी लागतात परिस्थिती टाळण्यासाठी पती किंवा पत्नी दोघांनाही एकमेकांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यामुळे नात्यातील प्रेम टिकून राहतं.
मित्रांनो चौथा आहे ते म्हणजे शारीरिक आकर्षण प्रत्येक पुरुषाला परिस्थितीचे आकर्षण असते स्वतःच्या पत्नी पेक्षा आकर्षक फिगरची स्त्री पुरुषाला नेहमीच भावत असते पत्नी पेक्षा जास्त सुंदर व आकर्षक मोहक स्त्रीकडे पुरुषाकर्षित होतात पाच नात्यात विश्वास गरजेचा काही पुरुष विवाहित असताना सुद्धा चुकीच्या समजातून विवाहबाह्य संबंध योग्य मानतात आपला जोडीदार आपल्याकडे लक्ष देत नाही किंवा संशयी स्वभावामुळे ते इतर स्त्रियांशी संबंध ठेवायला मागेपुढे बघत नाहीत अशा परिस्थितीत पती-पत्नीच्या नात्यांमध्ये परस्परावरील विश्वास खूप महत्त्वाचा आहे विश्वास असेल तर दोघेही एकमेकांशी प्रामाणिक राहतात.
सहावा आहे ते म्हणजे कमी वयात लग्न होणे लहान वयात लग्न होणं हे पती-पत्नीच्या नात्यासाठी चुकीचं असणार आहे तरुण वयात व्यक्ती आपल्या करिअर बाबत जास्त गंभीर असते कमी वयात समाजही कमी असते करिअरची चिंता जास्त असल्यामुळे अनेकांचे बाकी कशातही लक्ष लागत नाही कालांतराने जेव्हा जीवनात स्थैर्य येत आणि करिअर सुरळीत होत तेव्हा व्यक्ती आपल्या जोडीदारापेक्षा इतर व्यक्तीकडे आकर्षित होतो अशा परिस्थितीत देखील विवाहबाह्य संबंधाचा धोका वाढू लागतो.