लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? ही आहेत पाच कारणे ..!!

Uncategorized

मित्रांनो लग्न झाल्यानंतर न स्त्रियांचे वजन हे वाढतच असते त्या पाठीमागे काय कारण आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का स्त्रियांचेच वजन का वाढतो पुरुषांचे वजन का वाढत नाही आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो त्या पाठीमागे कोणती कारणे आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच स्त्रियांचं लग्नानंतर न हे वजन वाढत असतं सुरुवातीला बारीक असणारी स्त्री ही लग्नानंतर एकदम जाड होत असते.

 

मित्रांनो पहिला आहे ते म्हणजे हार्मोनल बदल जेव्हा लग्न होतं त्यानंतर काम प्रवृत्ती वाढत असते इतर हार्मोन्सचे देखील अदलाबदली होत असते त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि यामुळे आपले वजन वाढत असते. दुसरा बदल आहे तो म्हणजे स्त्रियांचा लग्नानंतर प्रस्तुती म्हणजेच की मूल झाल्याच्या नंतर त्याच्या पोषणाच्या बदलामुळे अधिक तर हार्मोन्स क्रिएशन किंवा संप्रेषण घडत असतं यामुळे वजन वाढत असतं.

 

तिसरा आहे ते म्हणजे निष्काळजीपणा बऱ्याच वेळा असं होतं की लग्नाच्या अगोदर मुली त्यांच्या शरीराकडे तब्येतीकडे खूप लक्ष देत असतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी वजन बॉडी शेप मेंटेन ठेवण्यासाठी व्यायाम करत असतात परंतु लग्नानंतर ना भरपूर काढणे असता आणि वेळही कमी होतो त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे फार कमी होतं आणि लग्न झाला आहे आणि आपल्याला कशाला हवं आहे दुसऱ्या गोष्टी थोडेच का आपल्याला काही करायचे आहेत मेंटेन ठेवण्याकडे स्त्रियांचे लक्ष फार कमी जातं.

 

नवरा या सर्व गोष्टी सांभाळून घेत असतो त्याच्यामुळे वेळ न मिळाल्यामुळे व्यायामनन केल्यामुळे सहजच वजन वाढायला सुरुवात होतेm बाहेरचं खाणं लग्नानंतर शक्यतो करून बाहेर जेवायला जात असतात बाहेर फिरायला जात असतं बाहेरचं तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. चरबीयुक्तनपदार्थ देखील आहारामध्ये खूप प्रमाणामध्ये घेतलं जातं. यामुळे वजन वाढतं आपण घरी खातो तेव्हा मर्यादित खात असतो परंतु ज्यावेळेस आपण बाहेर खायला जातो.

 

तेव्हा मर्यादा राहत नाही त्यावेळेस ते वजन वाढण्यास कारणीभूत ठरत असतो पुढचा आहे ते म्हणजे कमी झोप कमी आणि जास्त असे दोन प्रकार असतात असं असतं की संध्याकाळी झोप ही कमी होते आणि मुले असतात त्यांना सांभाळायला वेळ लागतो कुटुंबांच्या काही गोष्टी असतात त्यांना देखील वेळ द्यावा लागतो परंतु दुपारी जेवल्यानंतर ना 90% स्त्री आहे त्या झोप घेत असतात आणि त्या वेळची झोप ही वजन वाढण्यासाठी अत्यंत कारणीभूत ठरत असते.

 

ही जर झोप नाही घेतली तर तुमचे वजन निश्चितच मेंटेन राहणार आहे आणि हा स्त्रियांसाठी खूप मोठी समस्या आहे की दुपारची झोप घेणे शक्यतो करून टाळायचे आहे दुपारचे कामावरून थोडं फार झोप घेणे हे त्यांच्या शरीरासाठी चांगलं असतं असं वाटत असतं पण तितकंच ते धोकादायक देखील असतो म्हणजेच की तुमचं वजन त्याच्यामुळे वाढत असतात ती झोप आपलं वजन वाढवण्यासाठी देखील खूप कारणीभूत ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.