मित्रांनो लग्न झाले की मुलीचे सर्व आयुष्य बदलून जात असते आणि त्यातच सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस तिला मासिक पाळी येते त्या मध्ये ती फार गोंधळून जाते कारण ती नवीन घरामध्ये गेलेली असते त्यात तिथल्या रितीभाती ह्या तिला माहीत नसतात त्यामुळे मासिक पाळी मध्ये ती फार गोंधळून जाते यामध्ये तिला जर कोणी समजावून किंवा समजून घेणार असेल तर तो तिचा नवरा असतो.
मित्रांनो लग्नानंतर न पहिल्यांदाच मासिक पाळी आलेली होती आणि त्या दिवशी ती सकाळी वेळाने उठलेली होती आणि त्या दिवशी तिने डबा देखील तयार केलेला नव्हता माझी आंघोळ झाली तरी देखील अजून माझी बायको झोपलेली होती मला त्यावेळेस तिचा खूप राग आला होता. फक्त आमच्या लग्नाला आठवड्यात झाला होता आणि त्यावेळेस माझी बायको पोट धरून बसलेली होती खरंच हिच्या पोटामध्ये दुखतं की हे असंच आहे.
हा विचार मी करत होतो आणि त्या दिवशी मी तसा आज डबा न घेता ऑफिसला गेलो दिवसभर कामाचा फार लोड देखील होता दुपारी मी बाहेरच जेवण केलं आणि पुन्हा मी स्वतःला कामांमध्ये गुंतवून घेतलं रात्री उशिरा आम्ही घरी आलो घरामध्ये आम्ही दोघेजणच राहत होतो घराबाहेर उभारून मी बेल वाजवत होतो पण दरवाजा फक्त पुढे केलेला होता.
मला देखील आश्चर्य वाटलं कारण असं आजपर्यंत म्हणजेच की आठ दिवसांमध्ये कधीही झालेलं नव्हतं मी बेडरूम कडे निघालो ती बेडवर बसून शांतपणे कॉफी पीत होते मी थोड्या घाबऱ्या आवाजातच तिला विचारलं ठीक आहेस ना तेव्हा माझी बायको म्हणाली की हा ओके तुम्ही कधी आलात थांबा तुम्हाला मी चहा बनवते असं म्हणून ती किचनमध्ये गेली.
बहुतेक स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली असेल कारण स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज येत होता आज दिवा लावली नाहीस का असं मी तिला विचारलं तर ती का म्हटली त्याच्यावर मी म्हणालो रोज तर तुला होतच असतेस ना हो पण आज तुम्ही लावा असं तिने मला म्हटलं तिच्या आवाजामध्ये थोडा त्रासलेला अपणा होता आणि त्या दिवशी जेवण देखील शांततेतच झालं.
तिच्या चेहऱ्यावरचा त्रास मला स्पष्ट दिसत होता काही दुखतंय का चल आपण डॉक्टरांकडे जाऊ असं मी तिला म्हटलं की माने नच नाही म्हटली त्याच्यानंतर ना मी तिला म्हटलं की तू मला सांगितली नाहीस तर मला कसे समजेल काही नाही असं म्हणून तिने परत तसंच केलं मी विचार केला की जाऊ दे मूड ऑफ असेल किंवा असेच काहीतरी झालं असेल आज ती खूप उशिरा झोपायला आली त्यावेळेस मी विचारलं काय झालं मला सांगशील का काही अडचणी आहेत का?
त्यावेळेस ती म्हणाली आहो काही नाही लेडीज प्रॉब्लेम झालेला आहे ती थोडी गोंधळलेली होती. त्यावेळेस मी तिला म्हणालो काय तुला पाळी आलेली आहे मग त्यात काय एवढं सांगायचं ना मला मला वाटलं तुला दुसरं काही होतंय काय ती त्या दिवशी पाय पोटाजवळ घेऊन झोपली होती पण त्या दिवशी तिला खूप उशिरापर्यंत झोपच लागली नाही तिच्या सततच्या हालचालीमुळे मला देखील झोप लागली नाही .
थोड्यावेळाने मी तिला आवाज दिला मी तिला विचारलं खूप दुखत आहे का नाही मी हळूच उठून गरम पाण्याची पिशवी आणली तिच्या हातात देत पोटाला धरायला सांगितले ती क्षणभर माझ्याकडे पाहतच राहिली माझ्या हातात येईल पिशवी घेतली पोटाशी धरून राहिले काही वेळातच तिला गाढ झोप लागली मलाही थोडं बरं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने माझा सर्व डबा बनविला रोजच्यासारखं तिने आवरून दिलं.
जाण्याआधी देवा जवळ दिवा लावण्याची देखील मला तिने सूचना दिली मित्रांनो पाळी असताना कोणत्याही प्रकारची शिवा शिव केली जात नाही शेवटी हे निसर्गचक्र आहे हे कोणाच्याही हातामध्ये नसतं प्रत्येकालाच यामधून जावं लागणार आहे काय बरोबर काय चूक हे ठरवणारे आपण कोण देवाने दिलेला आहे त्यामुळे सर्वात सुंदर काय असणार आहे.