रक्षाबंधन या वेळेत चुकूनही राखी बांधू नका भद्राकाळ अशुभ वेळ भावाच्या प्रगतीसाठी या चुका अजिबात करू नका ..!!

Uncategorized

मित्रांनो रक्षाबंधन हा केवळ एक उत्सव नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधतो त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते आणि भाऊ आयुष्यभर तिथे रक्षण करण्याचे वचन देतो पण यावर्षीच्या रक्षाबंधनात आहे काहीतरी वेगळं काहीतरी खास कारण यावेळी सणावर आहे भद्रकाळाची छाया शास्त्र सांगतात भद्रकाळामध्ये राखी बांधणे टाळावं कारण की या काळात केलेले शुभकार्य मंगल ठरतं आणि त्याचं पुरानात देखील एक रहस्यमय कारण दडला आहे आज आपण जाणून घेणार आहोत 2025 मध्ये रक्षाबंधन नेमकं कधी आहे.

 

भद्रा काळाचा अचूक वेळ काय आहे राखी बांधण्याचा सर्वात शुभमुहूर्त कोणता आहे आणि असे काही गुप्त उपाय जे केल्याने तुमच्या भावाला आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळेल चला तर सुरुवात करूया या पवित्र आणि अद्भुत प्रवासाची रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो शास्त्रात असं वर्णन आहे की रक्षाबंधनाचा सण भद्रा काळात कधीही साजरा करू नये की बद्रेला टाळूनच रक्षाबंधन साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाचा स्तर कोणत्या दिवशी साजरा करावा यावर खूपच गोंधळाची परिस्थिती आहे.

 

यावेळी काही लोकांचं मत आहे की रक्षाबंधन 9ऑगस्टला सादर केलं जावं तर काहींचं मत आहे की दहा ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुद्ध ठरेल तर अशावेळी रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची खरी तारीख कोणती आहे रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या अतुल प्रेमाचे प्रतिक आहे आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो शास्त्रामध्ये भद्रकाळात राखीचा संसाधना करणे अशी मांडला आहे म्हणून विसरून सुद्धा भद्रकाळात आपल्याला भावाला राखी कधीही बांधू नका.

 

यामागे देखील एक पौराणिक कथा आहेत असं सांगितलं जातं की भद्रातील लोकांमध्ये वास करते तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचे शुभकार्य मंगलकार्य करण्यास मनाई सांगितली जाते आणि त्याच वर्षी श्रीरामांच्या हातून रावणाचा नाश झाला होता तेव्हापासून भद्रा काळात राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधली जात नाही शनि देवाची बहीण आणि भगवान सूर्य व माता-पार्वती छाया यांची संतान आहे राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता.

 

जेव्हा भद्राचा जन्म झाला जन्म घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला अशा रीतीने जेथे जेथे मांगलिक कार्य यज्ञविधी केले जात होते तेथे भद्रामुळे येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्रा असते तेव्हा कोणत्याही शुभकार्य केलं जात नाही अकरा करण्यामध्ये भद्राला सातव्या करण्यात म्हणजे विष्टीकरणांमध्ये स्थान दिलं आहे हिंदू धर्मामध्ये शुभ कार्य करताना भद्रा काय याची विशेष काळजी घेतली जाते बद्राकाळात कोणतेही शुभकार्य सुरू होत नाही आणि ते संपत देखील नाही.

 

यामागे असा समज आहे की बद्राचा स्वभाव कृती आणि संतापता आहे पदराच्या स्वभावामुळे देवाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्मणजीने प्रदराच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळेचा एक भाग भद्राला दिला भद्रा काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे बदला काळात कोणतेही शुभकार्य आणि मंगल कार्य केलं जात नाही यंदा नारळी पौर्णिमा ही 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून 24 मिनिटांनी संपत आहे चार वाजून २२ मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजीत मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून 17 मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे.

 

नऊ तारखेला राखी बांधण्याचा शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून 35 मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार आहे परंतु नऊ तारखेला रक्षाबंधजात आहे त्यामुळे हा दीड तास सोडून तुम्ही नऊ तारखेला सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून 24 मिनिटांपर्यंत कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता तर तुम्हाला पौर्णिमा किती संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला दुपारी एक वाजून 24 मिनिटांच्या अगोदर तुम्ही राखी बांधू शकता परंतु ही पौर्णिमा तिथे सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण नऊ तारखेलाच पौर्णिमा साजरी करणार आहोत.

 

तरीही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथे मांडली जाते त्यामुळे पौर्णिमा तिथे संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून 24 मिनिटानंतर सुद्धा दिवसभरामध्ये तुम्ही भावाला राखी बांधली तरीसुद्धा चालते दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रा काळाचा खूप अडथळा असतो परंतु यंदा मात्र भद्राकाळ जो आहे तर तो आठ ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि तो आठ तारखेला मध्यरात्री एक वाजून 52 मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्राकार नाही त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता परंतु राहू काळ आहे.

 

तो आपल्याला बघायचा आहे आणि राहू काळ फक्त सुद्धा फक्त दीड तासच आहे ना सकाळी नव्हते दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही स्थान वगैरे करून आणि शक्य असल्यास नवे वस्त्र कपडे परिधान करावे परंतु लक्षात ठेवा की शुभप्रसंगी कपडे परिधान करा काळा रंगाची वस्त्र परिधान करू नका वस्त्र परिधान केल्यानंतर मिळून भगवंताची पूजा करावी.

Leave a Reply

Your email address will not be published.