मित्रांनो एखाद्या व्यक्तीला वश मध्ये करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी देखील करत असतो. त्याचा फरक काही ना लवकर पडत असतो तर काही नावे आणि पडत असतो कोणालाही आकर्षित करून घेण्यासाठी त्या व्यक्ती आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रचंड असा एक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत हा उपाय कोणीही कोणासाठी करू शकतो म्हणजेच की पती-पत्नी यात देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो घटस्फोटापर्यंत वेळ आलेली आहे पती तुमचं म्हणणं ऐकत नाही किंवा पत्नी तुमचे म्हणणे ऐकत नाही यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरी देखील तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे.
तुम्ही प्रियकर असेल तर तुम्ही एकमेकांसाठी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो किंवा जर तुमचे मुले तुमचे म्हणणे ऐकत नसेल तरी देखील हा उपाय केला तर चालू शकतो किंवा जॉब च्या ठिकाणी बॉस जर तुमचे बोलणे ऐकत नसेल तर तेव्हा त्यांच्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. किंवा तुमचे मित्र असतील किंवा ऑफिसमध्ये तुमचे जे कलिक्स असतील त्यांच्याबरोबर जर तुमचे पटत नसेल तरी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे शेजारी पाजारी जरी असतील तरी देखील हा उपाय त्यांच्यावर करायचा आहे कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मित्रांनो यासाठी आपल्याला एका झाडाचं पान घ्यायचा आहे ते पान कधी तोडायचं आणि ते तोडल्यानंतर ना कोणते मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो या पृथ्वीवरती अशा अनेक शक्ती अस्तित्वात आहेत की ज्या आजूबाजूंच्या पदार्थांना वस्तूंना आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित करून घेत असतात अशा अनेक शक्ती अस्तित्वात आहेत मात्र मानवाला या शक्तीचा त्याग नाही किंवा माहिती नाही पुरातन काळामध्ये प्राचीन काळामध्ये ग्रंथांमध्ये याचा उल्लेख देखील केलेला आहे या ज्ञानाचा वापर करून मानव आपला जीवनातील मोठ्यात मोठी समस्या देखील दूर करू शकतो त्या समस्यां पासून मुक्ती नक्की मिळू शकतो.
हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशीच करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी हा उपाय केल्याने अत्यंत प्रभावी ठरत असतो त्याचे चांगले प्रकारे आपल्याला फायदा मिळत असतो मित्रांनो जर तुम्हाला शुक्रवार दिवशी हा उपाय करणे शक्य नसेल तर आठवड्यातून कोणत्याही दिवशी पौर्णिमा अमावस्या तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता आज फक्त एकच आहे की विनाकारण एखाद्याला त्रास व्हावा दिन दुबळी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्रास व्हावा या हेतूने करायचे नाही. याचा दुरुपयोग तुम्हाला करायचा नाही फक्त चांगल्या कामासाठी याचा वापर करायचा आहे तुम्ही जर एखाद्या चा फायदा घेऊन हे सर्व करत असाल तर तुम्हाला याचा दुष्परिणाम देखील भोगायला लागणार आहे.
यामुळे फक्त चांगला करण्यासाठी फक्त वापर करायचा आहे मित्रांनो या उपायासाठी आपल्याला ज्या झाडाचं पान लागणार आहे ते म्हणजे लाजाळूचे झाड लाजाळूच्या झाडाचे खूप असे वैशिष्ट्य आहे की याची पाने दिवसा उघडलेली असतात तर रात्री मिटलेले असतात त्याचबरोबर जर आपण या झाडांच्या पानांना स्पर्श केला तर ती देखील त्याचवेळी मिटून जातात आणि त्याचबरोबर या लाजाळूचा झाडाचा तंत्र मंत्र या मध्ये देखील वापर केला जातो हे लाजाळूच पान आपल्याला शुक्रवारच्या दिवशी तोडून आणायचा आहे. जर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करणे शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी तुम्ही हे लाजाळूचे पान तोडून आणायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जे देवघर आहे.
त्या देवघरामध्ये तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे. आणि यावेळी लाल रंगाचे एक वस्त्र आपल्याला घ्यायचा आहे हातभर वस्त्र असला तरी देखील ते चालू शकतं अनामिका म्हणजेच की करंगळीला लागून जे बोट आहे त्या बोटावर आपल्याला लाजाळूचं पान ठेवायचा आहे मित्रांनो हे पान ठेवल्यानंतर म्हणजे लाल वस्त्र आपण घेतलेला आहे ते अनामिक च्या बाजूच्या बोटाला गुंडाळायचा आहे आता हे वस्त्र आपल्याला या प्रकारे गुंडाळायचा आहे की लाजाळूचे जे पान आहे ते बाहेरून दिसता कामा नये ते पूर्णपणे बोटासोबत गुंडाळले गेले पाहिजे तर अशाप्रकारे हे लाजाळू च पान बांधून घ्यायचे आहे.
ते झाल्यानंतर ना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे. असा शब्द वापरत आहोत त्या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीला तुम्हाला आकर्षित करायचा आहे जी व्यक्ती आपलं म्हणणं ऐकावं असं तुम्हाला वाटतंय त्या व्यक्तीचा नाव आपण या ठिकाणी घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय अ ब क वशः कराय नमः जिथे अ ब क म्हटला आहे तिथे तुम्ही ज्या व्यक्तीला वश मध्ये करणार आहात त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे तुम्ही ज्या व्यक्तीला वश मध्ये करणार आहात या मंत्रा ऐवजी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाचा जप किंवा मंत्र म्हणू शकता कुलदेवतेच्या नावाचा म्हणजेच की तुमच्या शत्रूचे नाव या ठिकाणी घ्यायचा आहे.