मित्रांनो ब्रह्मकमल हे खूप महत्त्वाचं फुल मानलं जातं हे फुल रात्री बारानंतर फुलतो असं देखील म्हटलं जातं ब्रह्मकमल भरपूर प्रमाणात येण्यासाठी त्याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी काही खतांचा वापर केला जातो आणि ते खत जर व्यवस्थित रित्या तुम्ही टाकला तरच तुमच्या झाडाला भरपूर अशी ब्रह्म कमल उठणार आहेत तर ती कोणती खते वापरून होतात चला तर मग आता आपण जाणून घेऊया. आणि याच प्रकारे झाडांची काळजी कशी घ्यायची हे आज आपण जाणून घेणार आहोत.
ब्रह्मकमळच्या वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी तसेच जास्त खत देण्याची गरज नसते महिन्यातून एकदा कोणतेही खत दिले तरी देखील चालू शकते आणि ते ब्रह्मकमळच्या झाडाला तेवढेच पुरेशी होऊन जाते ब्रह्मकमळ या झाडाला सूर्यप्रकाश पाणी योग्य प्रमाणे मिळाले तरच ते मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. सूर्यप्रकाश आणि पाणी जर योग्य प्रमाणात मिळाले तरच हे झाड मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि भरपूर फुले येणार आहेत.
ब्रह्मकमळच्या फुलांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे ऊन तरीदेखील चालू शकतात मात्र जास्त उन्हामध्ये क** ऊन जर या झाडावरती पडले तर या झाडाची जी पाणी असतात ती जळण्यासारखी दिसून येतात आणि पाने देखील खराब होऊन जातात. ब्रह्मकमळ हे झाड तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की थोड्या प्रमाणात असते ते ऊन पडेल. ब्रह्मकमळच्या झाडाला जास्त पाणी देण्याची देखील गरज नसते. आणि पाणी देताना चेक करूनच आपल्याला द्यायचा आहे .
कारण जास्त पाणी देखील झाड खराब होऊ शकतो. दीड ते दोन इंच ही कोरडी होईल तेव्हा त्या झाडाला हे पाणी द्यायचे आणि जेव्हा द्याल तेव्हा अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित तुम्हाला द्यायचा आहे. ब्रह्मकमळच्या झाडाला जास्त फुले येण्यासाठी आपण ज्या दोन गोष्टींचा वापर करणार आहोत त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे राख आहे लाकड जाळल्या नंतर जी राख राहते झाडांसाठी अत्यंत फायदेमंद असते.
राख जसे खत म्हणून फायदेमंद असते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा झाडांना असा फायदा होत असतो या राखेचा फायदा खत म्हणून करताना थोडा कमी प्रमाणात करायचा आहे झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या पोषण घटकांची जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत हे राखेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतात ब्रह्मकमळ तुम्ही ज्या ठिकाणी लावला आहात त्या ठिकाणची माती तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नेहमी हलवत राहायचे आहे.
ब्रह्मकमळ फुले भरपूर लागण्यासाठी आपल्याला दुसरा वस्तू लागणार आहे ते म्हणजे लिंबाचा रस लिंबाचा रस आपल्याला त्यांच्या मुलांमध्ये सोडायचे आहे याच्यामुळे झाडांना भरपूर फुले लागणार आहेत.