यम मार्गात येणारे 16 नगर… ज्या मार्गाने सर्वांनाच जायचं आहे? गरुड puran

Uncategorized

 

मित्रांनो आज आपण गरुड पुराण भाग तीन जाणून घेणार आहोत जाणाऱ्या जीवांचे 13 दिवसानंतर काय होते किंवा त्यांच्या मार्गात येणारे 16 नगर कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तेराव्यानंतर एका हातामध्ये इतकं लांब शरीर धारण करून भूक तहानाने व्याकुळ झालेल्या आत्म्याला अमृताद्वारे महापंत म्हणजेच की यमलोक मार्गावर नेले जात असते जो आत्मा पापी असतो त्याचा मार्ग शितल उष्ण तीक्ष्ण आणि प्राणी अग्नीने परिपूर्ण असतो आणि जे पुण्यवान आणि सद्गुनी असतात त्यांचा मार्ग सर्व बाबतीमध्ये सौम्यास असतो.

 

त्या मार्गांमध्ये त्यांना कोणतीही अडचण येत नाही बुक आणि तहानाने व्याकुळ झालेल्या जीवाला एम दोतरोज अपार वेदना देत असतात रोज तो त्या आत्म्याला 247 योजन चालवतो यम दुकान जवळ बांधलेला अशोक करीत तो आत्मा रात्रंदिवस चालत यमलोकात पोहोचत असतो या मार्गात येणारे नगर अनुक्रमे या प्रकारे आहेत सौम्य सौरिपूर नग्रेंदभवन गंधर्व शौलागम क्रानचं कुरपुर विचित्र भवन ब्रह्मपाद दुःखद नानाकंद्रपुर सुटस्थनभवन रुद्र प्रयोववर्षं शितविष्ट बहुबीती असे नगर आहेत तेराव्या दिवशी येऊन दूध प्रेताला अशाप्रकारे बांधून घेऊन जातात.

 

ज्या प्रकारे माकडाला बांधून ठेवतो त्या वाटेने बांधून चालताना ते प्रयत्न मी हो हो करून येणे विलाप करत असते मी असे कोणते काम केले आहे की मला असे त्रास होत आहे हे मानवी रूप कसे प्राप्त होते मी तेव्यर्थ गमावले आहे प्राण्याला हा मनुष्य जन्म खूप कष्टाने प्राप्त होत असतो जेव्हा यमदूत त्याला खूपच त्रास देत असतात किंवा मानवी व्यक्तीने केलेल्या पापाचे त्याला स्मरण करून देत असतात सुखदुःख देणारा दुसरा कोणी नाही जय इतरांना सुख दुखाचे दाता मानतात ते अज्ञात असतात जीवाला नेहमी पूर्व केलेल्या कर्माचा फळ भोळगाव लागतो मी दान केले नाही अग्नीमध्ये यज्ञही केला नाही.

 

हिमालय पर्वतांच्या गुहेत मी ध्यान केले नाही गंगेचे पवित्र जल मी प्राशन केले नाही मी जे काही केले त्याचे फळ मी भोगत आहे जेव्हा स्त्रीला या महामार्गावरती आणले जाते तेव्हा ती शोक व्यक्त करत असते की मी माझ्या पतीसोबत राहून त्याला कधीही आनंद दिला नाही किंवा त्याच्या मृत्यूनंतर मी ते वैध व्रत पाळले नाही. मी जे केले नाही त्याचे फळ मला भोगावे लागत आहे मासिक पाळीच्या नियमांनी किंवा चंद्राच्या व्रताने ही मी हे शरीर शुद्ध केले नाही स्त्रीचे शरीर हे अनेक दुकानचे पात्र आहे पूर्वी केलेल्या वाईट क्रमानुसार मला ते मिळाले आणि ते व्यर्थ गेले अशा प्रकारे रडत आणि मोठ्याने शोक करत आत्मा 17 दिवस वारंवार सहन करत असतो.

 

अठराव्या दिवसाची रात्र पूर्ण झाल्यावर तो प्रथम सोम्य नगरला पोहोचतो. त्या रम्य शहरात प्रेतांचा मोठा समुदाय राहत असतो तिथे पुष्प भद्रा नदी आणि वटवृक्ष आहे जो खूप सुंदर दिसतो यमदूत तिथे पोहोचतात आणि प्रेताला विश्रांतीसाठी वेळ देता तिथे दुःखात ग्रस्त प्रेत त्याची पत्नी मुलगा इत्यादी नातेवाईकांकडून मिळालेले सुखाटवते वाटेतल्या कष्टाने कंटाळलेल्या भूक आणि तहान नेणे व्याकुळ झालेले प्रेत धन स्त्री पुत्र घर सुख नोकर मित्र आणि इतर सर्व गोष्टी विचार करत असतो त्या नगरीत भुकेने त्रस्त झालेल्या प्रेताला पाहून यमदूत म्हणतात की कुठे आहे पैसा कुठे आहे पुत्र कुठे आहेस तरी कुठे घर आणि कुठे तू असा त्रास सहन करतोस आता तू तुझ्या कर्माने कमावलेली पापे अनंत काळपर्यंत भोग आणि या महामार्गावर चालत रहा.

 

यमदूत आणि असे सांगितल्यानंतर ना त्याला यमदूत आणखी त्रास देतात त्यानंतर ते प्रेत स्नेहभावाने भूलकातील पुत्रांनी दिलेल्या मासिक पिंड खात असतो त्यानंतर नाते तेथून शौरिपुरला रमान होतात त्या नगरीत काळाच्या रूपात जग नावाचा राजा आहे त्याला पाहून आत्मा घाबरतो आणि शांत होतो त्या नगरी श्रद्धाने दिलेले अन्न आणि पाणी ग्रहण करून तो नरेंद्र भवन नावाच्या सुंदर नगरीकडे चालू लागतो त्या भल्या मोठ्या वाटेवरून चालताना तो प्रचंड भयंकर जंगल पाहून जोरजोरात रडत असतो पुन्हा पुन्हा रडतो आणि दोन महिने घालून यमदूत त्याला पाशात बांधवा त्याला वेदनात येत आणि पुन्हा त्याला पुढे घेऊन जात असतात.

 

तिसऱ्या महिन्यात तो गंधर्व नगरला पोहोचतो तिसऱ्या महिन्यात तिथे दिलेल्या श्राद्धपिंडाचे सेवन केल्यावर चौथ्या महिन्यात तो शेलागाम नावाच्या नगरीत पोहोचतो इथे प्रेतावर दगडांचा वर्षाव होतो तिथे चौथ्या महिन्यात दिलेले श्राद्ध आणि पिंड खाऊन तो तृप्त होतो यानंतर ना पाचव्या महिन्यात प्रवचनगरात जातो त्या नगरी तो पुत्रांनी दिलेल्या पाचव्या महिन्यातील श्राद्धपिंड खातो त्यानंतर नसाव्या महिन्यामध्ये प्रेत कुरकुर नावाच्या नगरात जाते.

 

त्या नगरात सहाव्या महिन्यांनी पुत्रांनी दिलेले श्राद्ध खाऊन तो तृप्त होऊन जातो पण अर्ध क्षण विश्रांती घेतल्यावर त्याचे हृदय पुन्हा दुःखाने थरथरू लागते यमदुतापासून सुटका करून ते प्रेत नगर पार करून विचित्रभवनाकडे निघते जेथील राजा विचित्र आहे आणि यमराजाचा छोटा भाऊ आहे शौर्य इथे राज्य करतो एम दूताने त्रास दिल्यानंतर ना ते प्रेत त्या विचित्र नगरी श्रद्धा पिंड खात असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.