महिलांना कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात ?

Uncategorized

मित्रांनो महिलांचे मन समजून घेणे फारच अवघड असतं मनात काय आहे ते त्या स्पष्टपणे बोलत नाहीत पण आज अशा काही गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्या महिलांना पुरुषांमध्ये खूप आवड असते खूप आकर्षक वाटता खरंतर महिलांना पुरुषांमधील काही छोटे छोटे गुण देखील भुरळ पाडत असतात त्या अतिशय सामान्य गोष्टी असतात पण ते आकर्षक गुण प्रत्येक पुरुषांमध्ये असतीलच असं काय नाही असे गुण कोणते आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया.

 

 

मित्रांनो बऱ्याच वेळेस असं होतं की पहिल्या भेटीतच किंवा पैदा पाहून एखादी स्त्री एखादा पुरुषाकडे आकर्षित होते हे आकर्षणाचे नियम असतात का महिलांना पुरुषांकडे आकर्षित करतात अशी ती गोष्ट कोणती हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी बराच संशोधने केलेला आहे त्या शोधात असं सांगण्यात आला आहे की काही असे गुण असतात जे पुरुषांमध्ये दिसल्यास महिला त्यांच्याकडे त्वरित आकर्षला जातात.

 

पहिला आहे ते म्हणजे जबरदस्ती करणारे पुरुष नापसंत रुटर युनिव्हर्सिटी मधील एक मनोवैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार जगभरातील स्त्रिया अभिव्यक्तीवर आधारित स्वारस्य दर्शवतात जे पुरुष जबरदस्ती करतात अधिकार गाजवतात ते स्त्रियांना इतके आकर्षित वाटत नाहीत म्हणजेच की पुरुषांनी आपल्याला समजून घ्यावे आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे असे महिलांना वाटत असते त्यांना ते वाटतं ते मनमोकळेपणाने बोलता यावं असेही त्यांना वाटत असते.

 

दुसरा आहे ते म्हणजे प्रसनालिटी महागडे कपडे मोबाईल्स आलिशान गाडी आणि लाईफस्टाइफ असलेले पुरुष महिलांना आवडत असतात अशी परिस्थिती आता राहिलेली नाही एका संशोधनानुसार एखादा पुरुष द सायकल चालवत असेल तर ती महिलांना परक आवडत नाही तुमचा व्यक्तिमत्व हे तुमच्या चेहऱ्यावरून समजलं जातं फक्त तुमची अशी पर्सनॅलिटी हवी की त्याचं मन मोहन घेईल तो तुमचा साधा भोळा चेहराही असू शकतो तुम्ही कदाचित खूप साधे कपडे घालत असाल पण तुम्ही इस्त्री कसे करतात स्टाईल कशी आहे यावरही बरच काही अवलंबून असतं.

 

तिसरा आहे ते म्हणजे मोठ्या वयाचे पुरुष आवडतात 2010 साली करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार अशी माहिती आली आहे की बहुतांश महिलांना त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेले पुरुष आवडतात ज्या महिला आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र झाल्या आहेत त्या स्त्रिया शक्तिशाली आणि अधिक वयाच्या पुरुषांकडे आकर्षित होतात.

 

चौथा आहे ते म्हणजे आत्मविश्वासाने समजूतदारपणा जर आपण जगाबद्दल बोललो तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील वयातील अंतर नाहीसे झाले आहे जास्त वयाची पुरुषही अनुभवी असल्याने स्त्रियांना ते अधिक भावतात वाढत्या वयामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि शहाणपण येते.

 

पाचवा आहे ते म्हणजे हलकी स्टायलिश दाढी न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांनी 2023 साली केलेल्या अभ्यासात एक इंटरेस्टिंग माहिती सांगण्यात आले आहे साफचे हलकीशी दाढी थोडी मोठी दाढी असलेल्या स्त्रियांची पसंती मिळाली हलकी स्टायलिश दाढी असलेले पुरुष सर्वात आकर्षक होते असे अनेक महिलांनी नमूद केलेले आहे आज काल जगभरातील तरुणांपासून ते पुरुषांमध्ये हलक्या दाढीचा ट्रेड आहे त्यामुळे ते स्वच्छ आणि ऑर्गनायझर दिसतात.

 

मित्रांनो सव्वा येते म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर महिलांना दया आणि सौम्य स्वभावाचे पुरुष फार आवडतात साधारणपणे स्त्रियांना नेहमीच असे पुरुष आवडतात जे त्यांच्याशी सध्या आणि विचार करून बघतात . असेही सूचित करण्यात आला आहे की स्त्रिया त्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात जे त्यांना हसवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.