मित्रांनो जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अनेक वेळा आवडत असते तेव्हा तुम्ही त्यांचे मन जाणून घ्यायचे असते असे म्हटले जाते की मुलगी हसणे म्हणजे ती फसले मुलींचे मन जाणून घेण्यासाठी तुम्हीही तो जुना फॉर्मुला फॉलो करत आहात का तसेच असल्यास तो आता आपल्या मनातून घालून टाकायचा आहे आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी तयार व्हायचे आहे एखादी मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तिच्या हसण्यावरून नजर काढून टाका आणि या नवीन तंत्राचा वापर करून जाणून घ्यायचा आहे.
मुली साधारणपणे त्यांचे मन व्यक्त करत नाहीत परंतु तुम्ही त्यांची देहबोली जर पाहिली तर तुम्ही त्या मुलीला आवडता की नाही हे शोधणे फार अवघड नाही मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे बोलायला सुरुवात केल्यानंतर ना तुमच्याशी बोलण्यासाठी व्हाट्सअप वर विनोद किंवा इमोजी पाठवायचे आहे जर मुलीला निमित्त सापडले तर ती तुमच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधत असेल याचा अर्थ असा आहे की तिला तुमचे लक्ष हवे आहे.
यामुळे कधीच मागे राहू नका आणि त्यांचे विचार समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी अधिक बोलायला सुरुवात करा दुसरा आहे ते म्हणजे तिला सर्व काही आठवते मुली तारखा बहुतेक विसरत नाहीतच तिच्या आवडीच्या मुलाशी जर संबंधित असेल तर तिला त्याच्याशी संबंधित जवळजवळ सर्व काही आठवायला सुरुवात होते यासाठी डायरी सांभाळायची हे त्यांना गरज नाही हेच मुलींची लपलेली प्रतिभा आणि त्यांच्या मनात दडलेल्या या भावना असतात तिसरा आहे ते म्हणजे स्पर्श करण्यासाठी निमित्त शोधणे जर असे असेल तर असे समजून नका.
की हे आपल्या मॉइश्चरायझिंग क्रीमचे आश्चर्य आहे याचे कारण असे आहे की ती तुमच्या सोबत आरामदायक आहे आणि तुम्हाला स्पर्श करून ती व्यक्त करते त्यामुळे तिने बोलताना किंवा हसताना तुमची पाठ थोपटली किंवा तुमचा हात धरला तर ती तुम्हाला आवडते हे स्पष्ट होत असते. चौथा आहे ते म्हणजे छेडछाड मित्रांसोबत किंवा कुटुंबीयांची संभाषणात जर एखादी मुलगी वारंवार तुमचा उल्लेख करत असेल तर तिला तुम्ही आवडत असता त्याचा बेस्ट फ्रेंड सर्कल मध्ये जर तुम्ही असाल तर ते शोधणे उघड नाही.
पण तसे नसेल तर त्यांच्या मित्रांशी सलोखा वाढवण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला माहिती पाठवू शकतात पकाऊ जोक्स ऐकूनही हसत असते तुम्ही तिच्याशी जर काही कंटाळून या विषयावर बोलत असाल किंवा तिच्याकडून न पाळल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत असाल तर ती लक्षपूर्वक ऐकत असेल तर तिला तुम्हाला दाखवायचे दुखवायचे नाही. शब्दांचा आदर करायचा आहे लहाने कितीही धाडसी मुली असल्या तरी त्यांच्यावर ते प्रेम करतात त्याच्यासोबत आल्यावर त्या खूप जागृत होतात त्यांना त्यांच्यासाठी भावना आहेत अशा व्यक्तीसमोरच येतात ते लाजेने लाल होतात आणि त्यांच्या सामान्य वागण्यापेक्षा कधी कधी पूर्णपणे भिन्न वागायला सुरुवात करतात.
अशा परिस्थितीमध्ये एखादी मुलगी जर तुम्हालाही आवडत असेल आणि ती तुमच्या समोर आल्यावर थोडीशी लाजाळू आणि संकोच करत असेल तर कदाचित ती तुम्हाला खास समजत आहे म्हणून त्याच्या वागण्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे भांडण असते तिथे प्रेम ही फुलता आणि राग आणि असंतोष प्रेमाने भावना लपवण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र आहे असं म्हणतात.
म्हणूनच ज्याला जास्त आवडते त्याच्यासोबत कधी कधी मुलींना छोट्या छोट्या गोष्टी करायला मागेपुढे पाहत नाहीत आता ज्यांना आपण आपले समजतो त्यांनाच राग येतो अशा वेळी तुला प्रत्येक गोष्टीवर राग येणे छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घ**** किंवा दिखाव यासाठी रागवणे आपल्या आवडत्या व्यक्तीपासून मुली आहे आपल्या भावना आलं कोणासाठी किंवा त्यांचे लक्ष वेधण्यासाठी असे करतात.