मंगळवारी कुलदेवीला अर्पण करा ही वस्तू… कायम कुलदेवी आपल्या घरात वास्तव्य करेल ..!!

Uncategorized

 

मित्रांनो आयुष्य म्हटलं की संसार हा येतोच आणि संसाराला की परिवार हे येतच असतं आणि परिवाराला की कुलदेवी किंवा कुलदेवते असते आणि कुलदेवी आपल्या परिवारावर प्रसन्न असणे खूप महत्त्वाचा भाग असतो म्हणूनच आपण कुळदेवीचा कुळाचार तिची सेवा करत असतो पण काही कारणामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नसते. यामुळे घरामध्ये मंगल कार्य होत नाही आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नामध्ये अडथळे येत असतात लग्नासाठी स्थळे येत असतात परंतु ती जमत नाही तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा नवरा असेल बिझनेस करत असेल जॉब करत असेल तर त्यामध्ये देखील त्याची प्रगती होत नाही जेवढा त्यांचा पगार आहे जे काही त्यांची पोस्ट आहे त्यावेळेस ते राहत असतात.

 

त्याच्यापुढे ते जात नाहीत रोज जेवढे खाण्यापुरतं आहे तेवढेच आनंद मानावं लागत असतो त्या घरामध्ये कधीही भरभराट होत नाही आणि ज्यांच्या वर कुलदेवी प्रसन्न नसते त्या घरामध्ये भांडण तंटा आहे जास्त प्रमाणात होत असतात त्या घरांमध्ये एकमेकांशी प्रेमाने वागत नाहीत. ते कधीही एकत्र राहण्याचा विचार करत नाहीत ज्या परिवारावर कुलदेवी अप्रसन्न आहे त्या घरामध्ये सतत काही ना काही आजारपण सुरू राहतं बऱ्याच वेळा पैसा येतो पण तो कसा बाहेर जातो.

 

दवाखान्यांमध्ये जातो किंवा वाईट मार्गाने बाहेर जातो म्हणजेच पैसा आपल्याकडे शिल्लक राहत नाही किंवा आपल्या घरामध्ये जी स्त्री असते ती सतत ना खुश असते ते नेहमी किरकिर करत असते चिडचिड करत असते त्यामुळे पूर्ण परिवार हा विसरून गेलेला असतो म्हणूनच कुलदेवी प्रसन्न असणे खूप आपल्या परिवारासाठी महत्त्वाचा भाग आहे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी वर्षभर आपण अनेक प्रयत्न करत असतो किंवा अनेक सेवा करत असतो आपण वर्षातून एकदा कुलदेवीच्या दर्शनाला देखील जात असतो कुलदेवीची ओटी भरत असतो.

 

कुळाचार देखील करत असतो. बरेच जण आपल्या कुलदेवी ते चा जो वार आहे त्या वारी उपवास देखील करत असतात बऱ्याच गोष्टी आपण करत असतो पण तरी देखील आपल्याला आपले कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे असं वाटत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडथळे निर्माण होत आहेत कोणत्याच कामांमध्ये यश येत नाही त्यासाठी आज आपण एक सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी करायचे आहे आणि ही सेवा तुम्हाला घरच्या घरी करायचे आहे.

 

तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारामध्ये जी काही अडथळे आहे ती निघून जाणार आहेत आणि याचा प्रभाव तुम्हाला काहीच दिवसात दिसत येणार आहे चौथा किंवा पाचव्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात देखील होणार आहे जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये चिडचिड करत होते आजारी राहत होते ती आता आजारी राहत नाहीये किंवा चिडचिड करत नाही तुमचा खर्च कमी झालेला आहे तुमच्याकडे जो काही पैसा येत आहे त्यातून थोडे तुमचं शिल्लक देखील राहत आहे अशा बरेच गोष्टी तुम्हाला स्वतःला जाणून येणार आहेत ही सेवा करण्यासाठी साधी सोपी पद्धत आहे.

 

त्यामुळे कुलदेवीची पूजा आणि सेवा तुम्हाला करायची आहे. कोणी सांगितलं म्हणून तुम्ही हा उपाय करायचा नाही तुम्ही तुमच्या मनाने श्रद्धेने भावनेने करायचे आहे जोपर्यंत आपण स्वतःहून हा उपाय करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे फळ मिळत नाही आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी आणि आपल्या चांगल्या आयुष्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर किंवा ही सेवा केल्यानंतर ना तुम्हाला लगेचच याचा फरक देखील जाणवणार आहे आणि आपल्या घरातल्यांसाठी आपल्याला आज प्रयत्न करायला हवेतही सेवा करण्यासाठी काय करावे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाका असतोच किंवा मूर्ती असते तर आपल्याला देवीला कुलदेवतेला सर्वात जास्त प्रिय असणारे वस्तू म्हणजेच की पान पानाचा विडा आपल्याला ही वस्तू देवीला खूप प्रमाणात आवडत असते आपण ज्यावेळेस कुलदेवी तिची ओटी भरत असतो त्यावेळेस सगळं साहित्य आपण घेत असतो पण जर त्या ओटीमध्ये पानाचा विडा नसेल तर ती ओटी अपूर्ण समजली जाते त्या ओढीचा देवी कधीही स्वीकार करत नाही.

 

प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक नियम ठरवायचं आहे दिवे लावण्याच्या वेळेला आपल्याला जी कोणती देवी आहे तिची आपल्याला आरती करायची आहे हे करताना प्रत्येकाला अडचण तर हे येतच असते पण त्या अडचणीतून मार्ग काढणे देखील आपल्याच हातामध्ये असते. आपल्याला दर मंगळवारी आणि शुक्रवारी पानाचा विडा देवीला ठेवायचा आहे ही सेवा करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटांमध्ये ही आपली सेवा होऊन जाते. आरती करणे आणि पानाचा विडा ठेवणे इतकाच आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.