बाथरूम टॉयलेट आणि सिंकमधून येणारे गांडूळ झुरळ आणि गोम आता पूर्णपणे येणे बंद होतील रोज करा हे एक काम..!!

Uncategorized

मित्रांनो बाथरूम मध्ये येणारे अनेक झुरळ गोम गांडूळ अशा प्रकारचे त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो आणि ते उपाय काहीजणांना परवडतात तर काहीजणांना परवडत नाहीत त्याच पद्धतीने आज आपण काही सोप्या पद्धतीने त्याचा उपाय शोधून काढलेला आहे तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या बाथरूम मध्ये हा असतोच.

 

बाथरूम मध्ये ओलसर ठिकाणी किडे हे आपल्याला बघायला मिळतच असतील याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एका अत्यंत साधा सोपा असा उपाय शोधून काढला आहे किचनमध्ये असणारा सिंक आणि त्याच्या खालचं असणारा भाग जिथे ड्रेनेज अटॅच असतं तिथून किंवा वॉश बेसिन मध्ये जे छोटेसे होल असतं ड्रेनेज पाईप जिथून जॉईन केलेली असते तिथून या जागेमध्ये आपल्याला जास्त प्रकारची किडे पाहायला मिळत असते.

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला वापरात नसणारा मग घ्यायचा आहे किंवा वापरात नसलेला कंटेनर आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी कोणतीही वस्तू आपल्याला वापरातले वापरायचे नाही किंवा हा आपण उपाय करून झाल्यानंतर देखील ती वस्तू आपल्याला वापरात आणायचे नाही या ठिकाणी आपल्याला एक मग भरून पाणी घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे ते म्हणजे व्हिनेगर व्हाईट व्हिनेगर हे प्रत्येकांकडेच अवेलेबल असतो दोन टोपण आपल्याला याच्यामध्ये व्हाईट व्हिनेगर टाकायचा आहे.

 

याच्यानंतर आपल्याला डेटॉल टाकायचे आहे डेटॉल देखील आपल्याला या ठिकाणी एक टोपण टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा जी गोष्ट आहे ती म्हणजे फ्लोर क्लीनर जे स्ट्रॉंग फ्लोअर क्लीनर असतं ते आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे ते आपण कोणत्याही ब्रँडचं वापरलं तरी देखील चालू शकतात पण ते स्ट्रॉंग असलं पाहिजे इतकं महत्त्वाचं आहे आपल्याला या ठिकाणी फ्लोअर क्लीनर घ्यायचा आहे.

 

आपला आता हे सोल्युशन तयार झालेला आहे आपल्याला आता हे एका बाटलीमध्ये भरून घ्यायचा आहे प्लास्टिकची मोठी बॉटल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे जेवढे तुम्ही सोलुशन बनवणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला बॉटल घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला बॉटलच्या टोपणाला बारीक छिद्र पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी ते किडे आहे त्या ठिकाणी सहजरीत्या वापरता येणार आहे. घरातली सर्व कामे आवरल्यानंतर आपल्याला हे सोल्युशन टाकायचं आहे रोज रात्री आपल्याला हे टाकायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.