फक्त हे सुख मिळवण्यासाठी स्त्रिया खूप आतुरलेल्या असतात पुरुषांनी एकदा जरूर बघा ..!!

Uncategorized

मित्रांनो देवाने खूप अशी सुंदर सृष्टी निर्माण केलेले आहे या निसर्गाचा तोल राखून ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरुष हे जीवाची निर्मिती करत असतात यामध्ये स्त्रिया या मनाने खूप हळव्या असतात तर पुरुष हे मनाने अत्यंत कठोर असतात स्त्रिया या नेहमी हळव्या स्वभावाच्या असतात हे आपल्याला माहीतच आहे स्त्रिया आपल्या भावना वेगवेगळ्या रूपातून व्यक्त करत असतात हे आपल्याला नेहमी दिसून येत असतात तर मित्रांनो त्या भावना पुरुषांना लगेच समजतात किंवा समजून घेण्यासाठी वेळ लावत असतात पुरुषांकडून स्त्रियांना कोणत्या सुखसुविधा हव्या असतात कोणत्या गोष्टी मिळाल्यानंतर ना आनंद मिळतो हे प्रत्येक पुरुषाला माहीत असणे खूप आवश्यक आहे.

 

तुमच्या पार्टनर चे प्रेम मिळवायचे असेल किंवा तिला खुश ठेवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी करायला हव्या मित्रांनो याचा तुम्हाला खूप मनापासून फायदा होणार आहे महिला आपल्या मनातील सर्व भावना तिच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीजवळ व्यक्त करत असतात स्त्रियांना नेहमी असे वाटते की समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्टी सहजपणे न सांगता समजून घ्यायला हवी बोलताना त्या सरळ कधीही बोलत नाहीत वेगवेगळे कारणे सांगून ते बोलत असतात म्हणून महत्त्वाची गोष्ट पुरुषांना समजतच नाही म्हणूनच स्त्रियांनी आपल्याला जी गोष्ट हवी ती सहज बोलून मोकळे व्हावे त्यामुळे पुरुष देखील इच्छा पूर्ण करण्यास मदत करतात.

 

पुरुष हे आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असतात तिला समजून घेतात यामुळे ती स्त्री खुश असते स्त्रियांना नेहमी प्रेम हवे असते आपल्या पती नेहमी आपल्याशी प्रेमाने वागावे जवळ घ्यावे असे प्रत्येक स्त्रीला नेहमी वाटत असते मित्रांनो याच त्यांचे मन भरून आलेले असते म्हणून स्त्रियांच्या मनामध्ये यासाठी खूप आदर निर्माण होतो त्या खूप भावनिक आणि संवेदनशील मनाच्या असतात त्यामुळे त्या प्रत्येक नाते खूप निस्वार्थी भावनेने जपत असतात त्यांची काळजी करणे हे खुप गरजेचे आहे. त्यांना जर योग्य प्रेम आदर मिळाला नाही.

 

तर ते पतीला तुमचं माझ्यावर पहिल्यासारखे प्रेम नाही किंवा प्रेम राहिलेच नाही असे बोलून दाखवत असतात तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही तुमच्या पत्नीला वेळ दिला पाहिजे सहवासाने नाते हे उत्तम बनत असतात म्हणूनच तिला तिच्या वाटेचा वेळ देणे खूप महत्त्वाचा आहे स्त्रिया नेहमी सहज बोलून जातात की तुमचे माझ्यावर प्रेम नाही किंवा तुमचं घराकडे लक्ष नाही त्यावेळी तुम्ही तिला विचारू शकता की तुझी तब्येत ठीक आहे ना घरी काही गडबड झाली आहे का तुला काही पाहिजे आहे का तुला कसतरी होत आहे .

 

का असे प्रश्न तिला विचारून तिच मन हलकं करू शकता आणि तिला इथे खूप बरे वाटेल म्हणूनच आदराने ती सर्व गोष्टी तुम्हाला सांगून जाईल ज्यावेळी घरातील स्त्री ही बोलत असते की मला खूप कंटाळा आलेला आहे यावेळी घरातील पुरुषांनी समजून घ्यायचे आहे की घरातील कामांचा जबाबदारी जातीला कंटाळा आलेला आहे त्यावेळी तिला खरंच आरामाची गरज आहे का तेव्हा अशावेळी तिला तिच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही करू शकता तिला बाहेर घेऊन जाऊ शकता बाहेर तिला खायला द्या हॉटेलला तिला जेवायला घेऊन जावा तर मित्रांनो या गोष्टी जर तुम्ही केला तर तिच्या मनामध्ये तुमच्याविषयी आणखीनच आदर निर्माण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.