मित्रांनो, वशीकरणासाठी अनेक लोक अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात. काही मंत्र बोलले जातात, काही विशिष्ट वनस्पतींची मूळ आणून त्यांच्याद्वारे वशीकरण केलं जातं. मात्र आज आपण जो उपाय पाहणार आहोत यामध्ये न कोणता मंत्र असेल ना कोणत्याही वनस्पतीची मूळ आवश्यक आहेत. केवळ चहाचा उपयोग करून आपण समोरच्या व्यक्तीला वश करणार आहोत. याचेच माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही खरोखर एकमेकांवरती प्रेम करता मात्र प्रेम व्यक्त करता येत नाहीये किंवा तुमची प्रेमिका तुमचा प्रेमी हा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत आहे. तुमचा जीवनसाथी तुम्हाला सोडून चाललाय. अशा वेळी आपल्या प्रेमाला आपल्या जीवनसाथीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी हे वशीकरणाचे उपाय असतात. मुलं जर तुमचं ऐकत नसतील, वाईट संगतीत लागली असतील, वाईट व्यसना त्यांना लागली असतील तर अशावेळी मुलांना या वाईट संगतीपासून सोडवणूक करण्यासाठी सुद्धा हे वशीकरण हे चहाच वशीकरण आपण वापरू शकता.
पती-पत्नीमध्ये दोघांपैकी एखादा म्हणजे पती असेल किंवा पत्नी असेल ही तिसऱ्या व्यक्तीकडे म्हणजे पती परस्त्रीकडे किंवा पत्नी परपुरुषाकडेच आकर्षित होत असेल आणि सुखी संसाराची वाताहत होत असेल, तर अशा व्यक्ती घटस्फोटापर्यंत परिस्थिती आलेली असेल तरीसुद्धा आपण या चहाने वशीकरण करू शकता. यासाठी आपल्याला तीन दिवस आवश्यक आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार. शुक्लपक्ष असो, कृष्णपक्ष असो त्यांनी कोणताही फरक पडत नाही. अमावस्या असो पौर्णिमा असो तिथीचाही कोणताही या ठिकाणी भेद नाही.
केवळ शुक्रवार, शनिवार रविवारी सलग तीन दिवस हा उपाय आपण करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर गुळण न करता म्हणजे अगदी तोंडात पाण्याचा थेंबही न घेता. सकाळी उठल्यानंतर तोंडात पाणीसुद्धा घ्यायचं नाहीये. उपाशीपोटी आपण चहा बनवून या चहाच सेवन करायचे. चहा प्यायचा आहे. एक कप जर चहा असेल तर अर्धा कप आपण पिणार आहोत आणि अर्धा कप चहा तसाच शिल्लक ठेवणार आहोत. प्रत्येक दिवशी शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा जो शिल्लक चहा आहे या तिन्ही दिवसांचा तो आपण एका पात्रामध्ये एकत्र करणार आहोत. जर तुम्ही अर्धा कप चहा घेत असाल तर थोडासा चहा पिऊन उर्वरित चहा जो आहे तो आपण एका वेगळ्या पात्र मध्ये साठवायचा आहे.
तीन दिवस अशाप्रकारे ही क्रिया केल्यानंतर तीन दिवसानंतर जर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी तुम्ही ज्या व्यक्तीला वश करू इच्छिता ही व्यक्ति जर तुमच्या घरात आली तर त्या व्यक्तीला या न त्या कारणास्तव आपण चहा पाजायचा आहे. कोणता चहा तर दुसरा वेगळा चहा फ्रेश चहा बनवणार आहोत. आणि या फ्रेश चहा मध्ये आपण जो तीन दिवसांचा एकत्रित केलेला चहा आहे त्याचे केवळ एक ते दोन थेंब आपण टाकायचे आहेत. हा जो चहा त्या व्यक्तीला आपण पाजणार आहोत त्याला पाजण्यापूर्वी एक घोट आपण स्वतः पैसे आणि त्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला हा आपला उष्टा चहा आपण पाजायचा आहे.
या क्रियेचा या वशीकरणाचा दुरुपयोग चुकूनही करू नका. एखाद्या मुलीला एखाद्या तरुणीला फसवण्यासाठी, स्वतःच्या जाळ्यात ओढण्यासाठी किंवा एखाद्याचा सुखी संसार उध्वस्त करण्यासाठी, जर आपण अशा प्रकारे हा उपाय करणार असाल तर सावधान त्याचा इशारा देतो जर ही क्रिया उलटली तर तुम्हाला यातून कोणीही वाचवू शकणार नाही. एखाद्याचा सुखी संसार उध्वस्त करण्यासारखं महापाप कोणतेच नाही.
रविवारी जर तुम्हाला हा उपाय करण्यास जमला नाही तर मंगळवारच्या दिवशी सुद्धा त्या व्यक्तीला अशा प्रकारे नवीन चहा बनवून त्यात एक ते दोन थेंब टाकून तो स्वतः उष्टा करून त्या व्यक्तीला पाजू शकता. ती व्यक्ती तुमच्याकडे आक्रोष्ट होऊ लागेल. आकर्षित होऊ लागेल. पुन्हा एकदा तुम्हाला तुमचं प्रेम प्राप्त होईल. आणि हो वारंवार आपण हा उपाय पुनरावृत्त करू शकता एकदा ही क्रिया केल्यानंतर पुढील शुक्रवारपासून पुन्हा नव्याने हा उपाय करता येतो.
आशाप्रकारे चहाच्या साह्याने वशीकरण कसे करता येते याबद्दलची माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेतलेली आहे.