प्रेमात पडलेल्या महिलांच्या मनात काय सुरू असते? पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

Uncategorized

बहुतेक लोकांना विशेषतः पुरुषांना कोणत्याही महिलेच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेणे फारच कठीण होऊन जाते कित्येक लोकांची हे मत आहे की कोणत्याही मुलीला किंवा महिलेला आजपर्यंत कोणीही समजू शकलेले नाहीत कित्येक वेळा पुरुष ज्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असतात तिलाही ते समजू शकत नाहीत पण हे काम खरच तितकंच अवघड आहे का जितके वाटत असते महिलांची मानसिक स्थिती समजून घेणे अवघड काम नाही पण तुम्ही जर महिलांना चांगल्या पद्धतीने ओळखायचे असेल तर तुम्हाला त्यांच्यासोबत जोडणाऱ्या काही गोष्टी सांगू शकतात प्रेमात पडलेल्या महिलांच्या मनात नक्की सुरू काय असतं याबाबत काही मनोविज्ञाने गोष्टी सांगणार आहोत .

 

मित्रांनो सर्वात प्रथम आहे ते म्हणजे जर एखादी महिला तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्याकडून अशी अपेक्षा करते की तुमच्या मनात तिच्यासाठी जे महत्त्व आहे ते इतर कोणत्याही महिलेसाठी असू नये दुसरा आहे ते म्हणजे जर तुम्हीही तिच्यावर प्रेम करत असाल तर तुमच्यासाठी ती खास आहे आणि इतर कोणीही तिची जागा घेऊ शकत नाही असे तिला वाटले असे वागले पाहिजे फिल्मी स्टाईल मध्ये सांगायचे झाले तर त्या महिलेला तुमच्या हृदयावर राज्य करायचे असते.

 

तिसरा आहे ते म्हणजे प्रेमात असलेली महिला आपल्या जोडीदाराला कधीही विसरत नाही तिन्ही मी फक्त तिच्या प्रियकराचाच विचार करत असते जर ती तुम्हाला मेसेज किंवा कॉल द्वारे सांगत असेल की ती तुम्हाला मिस करत आहे तर कारण ती तुम्हाला संपूर्ण वेळ मिस करत असते अशा परिस्थितीमध्ये तुम्हीही तिला सांगा की तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता आणि तुम्हालाही तिची आठवण येते.

 

चौथा आहे ते म्हणजे अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा महिला त्यांना नेमके काय वाटते हे सांगत नाही आणि बरोबर जे वाटतं त्याच्या उलट सांगतात म्हणजे त्यांची तब्येत बरी नसली तरी त्या बरे असल्याचे सांगतात त्यामुळे अनेकदा पार्टनर गोंधळून जातात वास्तविक असे घडते कारण बहुतेक प्रेमळ महिला त्यांच्या भावना आणि इच्छा व्यक्त करण्यास संकोच करत असतात तिची इच्छा असते की त्याच्या जोडीदाराने तिच्या भावना स्वतःहून तिने न सांगताच समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

 

पाचवा आहे ते म्हणजे जेव्हा अनेक महिला प्रेमात असतात तेव्हा त्या लहान मुलांप्रमाणे वागतात कारण जोडीदाराने त्यांना प्रेमाने वागवावे असे वाटत असते म्हणून जेव्हा त्या उदास दिसतात तेव्हा त्यांची काळजी घ्या तसेच कारणे अवघड नाही सहावा आहे ते म्हणजे बरेच पुरुष हे मान्य करतात की जेव्हा त्यांच्यामध्ये काही छोटा मोठा बदल होतो.

 

तेव्हा त्यांचा जोडीदार नक्कीच त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारतो जसे की मी आज वेगळी दिसत आहे का हे केस कापल्यानंतर मेकअप वर केल्यानंतर ना किंवा नवीन ड्रेस घातल्यानंतर अनेक मुली विचारतात वास्तविकता महिलांना हेअर कट कपडे किंवा लिपस्टिक शेळी यांसारख्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये केलेला बदलांमुळे जास्त इंटरेस्ट असतो आणि अशावेळी जर तुम्ही त्यांच्या बदलांकडे लक्ष दिले तुम्हाला त्यांच्यात इंटरेस्ट दाखवत असेल तर त्यांना ते आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published.