मित्रांनो स्त्रियांच्या अशा काही गोष्टी असतात त्या पुरुषांना माहीत करून घेणे फार गरजेचे आहेत काही पुरुष स्त्रियांच्या गोष्टी माहित करून घेणे इतके गरजेचे समजत नाहीत स्त्रियांच्या काही गोष्टी असतात ज्या स्त्रिया कधीही तुम्हाला सांगू शकत नाही त्या तुमचं तुम्हालाच माहीतच नाही फार गरजेचे आहे स्त्री हे जगातील असे एकमेव रत्न आहे.
स्त्रिया म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ असे सुख देणारी व्यक्ती अशा प्रकारे स्त्रीचं वर्णन केलं जात असतं या जगामध्ये सर्वात मोठ्या शक्तिमानला जातात त्यातली पहिली आहे ती म्हणजे तारुण्य म्हणजेच की जवानी आणि दुसरा आहे ते म्हणजे स्त्रीची सौंदर्यता या गोष्टीवरून समजते ती स्त्री किती बलशाली आहे तर मित्रांनो या दोन गोष्टी तुम्हाला माहित आहेत का नसतील तर ते आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो स्त्रिया या स्वभावातच चंचलता असतात चंचल स्वभाव म्हणजे ते कधीही स्थिर नसते तिची बुद्धीही स्थिर नसते आणि म्हणूनच पुरुषांनी प्रयत्न पूर्वक स्त्रीचा सांभाळ करावा लागतो स्त्रीला नियंत्रणांमध्ये ठेवावं लागतं तुम्ही सायकॉलॉजी कली बघितला तर स्त्री ही चंचल स्वभावाचीच असते म्हणून पुरुषांनी पुरुषार्थ गाजवून कमावलं पाहिजे पैसा संपत्ती जमवायला हवी आणि त्याच बळावरती आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या स्वतःचे रक्षण देखील करायला हवा.
जो निर्धन मनुष्य असतो ज्याच्याकडे पैसा नसतो अशा माणसाशी त्याची पत्नी देखील चेष्टा करत असते याचा अनुभव देखील प्रत्येकाला आलेला असेल खुर्च्यार्थ हे गाजवत असते व्यवहारात चतुर असते संपत्ती गमावणे आणि आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या पत्नी वरती नियंत्रण ठेवणे हे काम पुरुषाला करावीच लागत असतात.
आणि ती करायला देखील हवीत मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे परस्त्रीला नेहमी मातेसमान मानायला पाहिजे प्रत्येक पुरुषांनी ही गोष्ट आपल्या मनी ठसून घ्यायची आहे की परस्त्री ही मातेसमान असते परस्त्रीच्या मोहात एखादा पुरुष जर अडकला तर त्याची सुटका ब्रह्मदेव देखील करू शकणार नाही परस्त्री मधून सुटणे महाकठीण असते.