मित्रांनो प्रेम हे सर्वजणच करत असतात तर काहीजणांना ते भेटत तर काहीजणांना त्याच्यामध्ये धोका मिळत असतो किंवा ती व्यक्ती त्याच्यावर खोटं प्रेम करत असते प्रेमामध्ये दोन व्यक्ती असतात तर एक खरे प्रेम करते तर एक फक्त टाईमपास साठी प्रेम करत असते एखादी व्यक्ती जर खरं प्रेम करत असेल अगदी मनापासून प्रेम करत असेल तर त्या व्यक्तीला पुढे जाऊन धोका हा मिळतच असतात तर अशा काही भरपूर गोष्टी असतात त्या कारणामुळे तुम्हाला धोका मिळत असतो पण त्यातल्याच काही गोष्टी स्त्रिया गुप्त लक्षणंवरून आपल्याला समजत असतं की ती आपल्याला धोका देत आहे.
तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की प्रेमामध्ये स्त्रिया या धोका कशा देतात किंवा का देतात व त्याची लक्षणे मित्रांनो पहिला लक्षण आहे ते म्हणजे वारंवार खोटं बोलणे तुमच्यासोबत रिलेशनमध्ये असणारी व्यक्ती सतत तुमच्याशी खोटं बोलत असेल तर समजून जायचं आहे की ती तुम्हाला धोका देत आहे म्हणून तुम्हाला वेळच सावध व्हायचं आहे दुसरा नंबरचा आहे ते म्हणजे तुम्हाला भेटण्यासाठी काळात काय करत असतो तुम्ही वारंवारता व्यक्तीला भेटायला बोलवत असाल पण ती व्यक्ती भेटायला येत नसेल तर समजून जायचे आहे की ती व्यक्ती तुम्हाला पुढे जाऊन धोका देणार आहे किंवा तुमच्या सोबत काहीतरी वाईट घडवणार आहे.
खरं प्रेम व्यक्ति भेटल्याशिवाय राहत नाही आणि ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारण काढून भेटण्यासाठी येतच असते पण जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही तिला वेळ असून देखील ती तुम्हाला कधीही भेटायला येणार नाही. तिसरा नंबर आहे ते म्हणजे तुमचे बोलणे इग्नोर करणे तुम्ही जे काही बोलत आहात ते बोलणे ऐकून न घेणे किंवा तुम्हाला वेळ न देणे आणि वारंवार जर तुम्हाला इग्नोर करत असेल तर समजून जायचे आहे की ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते ते तुमचे बोलणे अगदी बारकाईने ऐकत असते.
नंबर चार आहे ते म्हणजे तिच्या कामापुरते तुम्हाला आठवण करणे म्हणजेच की कामापुरते तुमचा उपयोग करून घेणे तिला कोणत्यातरी गोष्टींमध्ये अडचण आली किंवा तिला जर तुमची गरज भासली तरच ती तुमच्याशी अत्यंत गोड पद्धतीने बोलणार आहे किंवा तुमचा वापर करून घेणार आहे आणि ती स्वार्थासाठी तुमच्या सोबत काहीही करू शकते.
तर मित्रांनो गरजेपुरते तुमची आठवण काढत असेल तर समजून जायचे आहे की तुम्हाला पुढे जाऊन धोका मिळणार आहे आणि जर तुमच्या फिलिंग सोबत खेळत असेल किंवा त्याचा आनंद घेत असेल तर समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर खरं प्रेम करत नाही किंवा तुम्हाला ती शेवटपर्यंत साथ देणार नाही त्या व्यक्तीकडून तुम्हाला नेहमी धोकाच भेटणार आहे.