पुरूषांच्या शरीराचा हा भाग पाहून स्त्रिया जास्त आकर्षित होत असतात…!!

Uncategorized

मित्रांनो, जर एखाद्या कोणत्या मुलाला जर एखादी मुलगी आवडत असेल तर, तो मुलगा तिला समजवण्याचा, तिच्याशी बोलण्याचा सर्व प्रकारचा प्रयत्न करत असतो, सोबतच तो त्या मुलीच्या सर्व असणाऱ्या इच्छा पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो आणि तो त्या मुलीला पाहून प्रभावित सुद्धा होतो. पण अनेक वेळा ते काम करत नाही. कारण बऱ्याच वेळा कोणत्याही मुलींना किंवा स्त्रियांना नेमके कशाबद्दल आवड असते.

 

याबद्दल त्या मुलांना काहीच कल्पना नसते. आणि त्यामुळे प्रत्येक तरुण मुलाच्या मनामधे हा प्रश्न एकदा तरी नक्कीच येत असतो की, मुलींना मुलामध्ये नक्की काय आवडत असेल? त्या मुलीला कोणत्या मुलाची काही विशिष्ट बोलण्याची पद्धत आवडत असेल का, किंवा एखाद्या मुलीला कोणत्या मुलाचा सुंदर असा चेहरा आवडत असेल का? की ती मुलगी सुंदर श-रीराकडे आकर्षित होत असते?तुमच्या मनात देखील जर असा काही प्रश्न असेल तर, आज आम्ही अशाच एका प्रश्नाचे उत्तर हे तुम्हाला देणार आहोत, आणि हे जाणून घेऊन तुमच्या मनातील सर्व शंका सुद्धा दूर होतील. आणि हे तुम्हाला प्रत्येक मुलगी आणि स्त्रीला तुमच्याकडे कसे आकर्षित करायचे हे समजण्यास देखील मदत करणार आहे.

 

खरं तर, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील विद्यापीठांच्या संयुक्त अभ्यासात आणि त्यांनी या बाबत केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की,मुलाच्या शरीराचा कोणता भाग मुलींना किंवा कोणत्याही स्त्रीला सर्वाधिक आकर्षित करतो. तर आता या अभ्यासातून त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. मुलांचे डोळे हेच मुलींना सर्वात आधी त्यांच्याकडे आकर्षित करत असतात. होय, मुलींना कोणत्याही सुंदर चेहऱ्यापेक्षा त्यांचे डोळेच जास्त आकर्षित करत असतात. मुलींना मुलांचे असलेले काळे डोळे हे त्यांच्याकडे आकर्षिले जाण्यास प्रवृत्त करत असतात.

 

डोळे हे खरे बघायला गेले तर, संवादाचे एक उत्तम असे माध्यम आहे आणि जेव्हा प्रेमाची गोष्ट येते. तेव्हा डोळ्यांपेक्षा कोण चांगले सांगू शकेल. मुली मुलांच्या नजरेत त्यांच्या बद्दल असणारे प्रेम बघत असतात आणि तसेच स्वतःवर त्यांचा असणारा विश्वास देखील त्यांना त्यांच्या डोळ्यात दिसत असतो आणि जर कोणत्या मुलांमध्ये त्यांना हे दिसले तर, त्यांना ह्या अश्या मुलाकडे आकर्षित होण्यासाठी फार काही वेळ लागत नाही.

 

त्याचबरोबर मुली ह्या मुलांमध्ये असणाऱ्या सिक्स पॅक अब्स साठी सुद्धा फार वेड्या झालेल्ल्या असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे आणि विशेषतः मुलींना ह्या सर्व गोष्टींचे फार प्रमाणात वेड सुद्धा लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरतर मुलींना मुलांचे मजबूत शरीर हे खूप आवडत असते आणि जेव्हा शरीरात असे सिक्स पॅक्स असतील, मग काय हरकत आहे, मुलींना अशा मुलांची लगेच भुरळ पडत असते.म्हणूनच आजकाल अभिनेता असो वा मॉडेल, प्रत्येकजण सिक्स पॅक अब्ससह असल्याचा आपल्याला दिसत आहे.

 

तसेच अशी बॉडी असलेल्या मुलांची फिट आणि स्पोर्टी बॉडी मुलींना अधिक आवडत असते. आणि म्हणूनच मुलं मुलींना अधिक प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या फिट नेसकडे खूप जास्त लक्ष देतात आणि सकाळी आणि संध्याकाळी जिममध्ये जात असतात. याच संशोधनात असेही आढळून आले आहे की, मुलांचे डोळे आणि शरीरयष्टी व्यतिरिक्त, मुलींना मुलांचे ओठ, केस, दाढी, मिशा, खांदे आणि छाती देखील आवडत असते. अशा परिस्थितीत जिथे मुले तुमच्या शरीराच्या या भागांची जास्त काळजी घेत असतात, तिथे ही गोष्ट प्रत्येक मुलीला त्यांच्याकडे अधिकाधिक आकर्षित करत असते.

 

याव्यतिरिक्त, मुली ह्या मुलांच्या राहणीमानावर सुद्धा बारीक लक्ष देत असतात. उदाहरणार्थ सांगायचे झाले, तर एखादा मुलगा हा कसा बोलतो, त्याचा पोशाख, त्याची बसण्याची पद्धत आणि विशेषतः तो कोणत्याही मुलीशी कसा वागतो, या सगळ्याच गोष्टींचे त्या निरीक्षण करत असतात. होय मित्रांनो, या गोष्टी खऱ्या आहेत. मुली वर दिलेल्या सर्वच गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करत असतात आणि या सर्वांचा परिणाम मुलींवर होत असतो. जर मुलगा या सगळ्यात चांगला असेल तर त्याला मुलगी नाही बोलणारच नाही.

 

अशाप्रकारे हे काही घटक आहेत त्यांच्याकडे पाहून स्त्रिया आकर्षित होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.