पुरुष नेहमी अशा स्त्रियांची आठवण काढतात ज्या स्त्रीने त्यांच्यासाठी या दहा गोष्टी केलेल्या असतात..!!

Uncategorized

मित्रांनो पुरुष नियम मी आपल्या आवडत्या व्यक्तीची आठवण हे सारखेच काढत असतात. त्या स्त्रियांनी पुरुषांना किती जरी त्रास दिला तरी देखील त्या त्यांच्या मनातून कधीही जाऊ शकत नाही पुरुष एखाद्या व्यक्तीला जीव लावला तर तो अत्यंत मनापासून लावत असतात एखादा पुरुष स्त्रीच्या आठवणीत रमत असतो याचं कारण सौंदर्य असतं का स्वभाव असतो का किंवा अनेक काही वेगळे असते प्रत्यक्षात पुरुष हा नेहमी स्त्रियांच्या आठवणींना जपण्याचा प्रयत्न करत असतात ज्यांच्या आयुष्यामध्ये हास्य निर्माण करत असतात त्यांच्या हृदयाच्या जवळ नसतात पण त्यांच्या आत्म्याच्या जवळ असतात आज अशाच काही गुनान बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

 

जेव्हा एखादा पुरुष स्त्रीला आठवत असतो तेव्हा तिच्या बाह्य रूपावर किंवा अंतर रूपावर कधीही विचार करत नाही तो नेहमी त्या क्षणांना आठवतो ज्यावेळी तो त्यामुळे सोबत फक्त जिवंत वाटत होतं आणि तो त्या व्यक्तीसोबत आनंदी होतो तो वेळ तू आठवत असतो जर एखादी स्त्री त्याच्या जीवनामध्ये ऊर्जा घेऊन येत असेल त्यांचे संपूर्ण आयुष्य सुंदर करत असते त्या स्त्रीला तो कधीही विसरू शकत नाही त्या पुरुषाच्या प्रत्येक गोष्टीवर मन लावून ऐकत असते फार कमी लोक आहेत की ते इतरांचे बोलणे ऐकून घेत असतात आणि ते फक्त मनापासून ऐकून घेत असतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

 

त्याच्या गोष्टीवर पूर्णपणे जी स्त्री लक्ष देऊन ऐकत असते त्याच्या शब्दामागे दडलेल्या वेदना त्या स्त्रीला समजतात ती स्त्री त्या पुरुषाच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण करत असते अशा स्त्रिया कानापुर तो मर्यादित राहत नाही तर त्याच्यावर उद्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते पुरुष कधीही त्या स्त्रीला विसरत नाहीत पुरुषांना देखील हे जाणवते ज्यावेळेस त्यांनी अशी एखादी स्त्रीभक्ती आणि ती स्त्री त्यांना जशी आहे तशी स्वीकारते तर जगात प्रत्येक जण तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत राहतो तुम्हाला नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो.

 

पण ज्या वेळेस एखादी स्त्री तुम्ही आहात तसेच तुम्हाला स्वीकारत असेल तर अनुभव तुम्हाला खूप वेगळाच सांगून जाईल आणि त्या स्त्रीबद्दल तुम्हाला जास्त आकर्षित करू लागतो . पुरुषांना अशा प्रकारच्या स्त्रिया खूप आवडतात ज्या कोणत्याही अपेक्षाशिवाय त्यांच्यासोबत राहत असतात पण कधीही त्यांची खरी ओळख कधीही नाकारले नाही याचबरोबर पुरुष त्या स्त्रीला कधीही विसरत नाही ती स्त्री त्याच्या एकदम वाईट काळामध्ये त्याच्यासोबत असते.

 

सगळं काही सुरळीत चालू असताना त्या व्यक्तीसोबत राहणं सोपं असतं पण ज्या वेळेस त्या व्यक्तीची वाईट दिवस चालू असतात त्यावेळेस त्याच्या सोबत राहणार अवघड होऊन जातो पण ज्यावेळेस सर्वजण त्याची साथ सोडतात त्यावेळेस ती स्त्री त्याची साथ देते अशा स्त्रीला तो पुरुष कधीही विसरू शकत नाही. पुरुषांना अशा प्रकारच्या स्त्रिया खूप आवडतात ज्यांना त्यांच्या आई सारखी प्रेम करणारी आणि काळजी घेणारे स्त्री भेटत असते ती केवळ जेवण वाढणे किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी काळजी घेण्यापुरता मर्यादित नसते.

 

तर त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची काळजी घेणे हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि अशी कोणतीतरी व्यक्ती आहे जी मनापासून काळजी घेते या भावनेने देखील ते कधीही त्या स्त्रीला सोडत नाहीत. पुरुष त्या स्त्रीला कधीही विसरत नाही हे त्यांना प्रेरित करत असते त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकारते अशी स्त्री स्वतः पुढे जात नाही ती त्या पुरुषाला घेऊन पुढे जात असते आणि त्या पुरुषाच्या आयुष्यात ती सर्वात खास ठ रत असते जे स्त्री त्याच्या लहान सहान गोष्टी लक्षात ठेवत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.