मित्रांनो, नेहमी तुमच्या मनात कोणता ना कोणता व्यक्ती नक्कीच असतो आणि तुम्हाला हे समजत नाही की असं का होतं? का ती व्यक्तीच विचार तुमच्या मनात सतत येत राहतात? तर आज आपण या लेखातून हिच माहिती करून घेणार आहोत की ती व्यक्ती आपल्या मनात सारखं सारखं का येतं?.
पहिला कारण तुम्ही भले ही त्या व्यक्तीपासून बोलत नाही किंवा त्या व्यक्तीपासून लांब आहे. पण तुमची आत्मा त्या व्यक्तीबरोबर बोलायची आहे. तो तुमच्या नसानसांशी जोडला गेलेला आहे. ती व्यक्ती तुमच्या दिमाखात घर करून असते. तेव्हा तुम्हाला समजत नाही की ती व्यक्ती तुमच्या दिमाखातून कशी काढायची. तुमच्या विचारातून तिचे विचार कसे कमी करायचे.
तर हेच कारण लगातार तुम्ही परेशान राहता आणि जेव्हा पण तुमच्यासोबत असं होतं कोणतीही व्यक्ती तुमच्या दिमाखात प्रत्येक वेळी असते तेव्हा तुम्हाला समजत नाही की आता त्या व्यक्तीपासून कसं अटॅचमेंट कमी करायची. तर मित्रांनो जेव्हा असं होतं ती व्यक्ती त्याच्यावर तुम्हाला कोणताही असर झालेला दिसत नाही किंवा तुम्हाला असं वाटतं त्याही व्यक्तीला तुमची तेवढी आठवण येत नसावी जेवढं तुम्ही त्या व्यक्तीला मिस करताय.
तर मित्रांनो विश्वास ठेवा जेव्हा त्याच्या सरळ एक अर्थ असतो किती व्यक्ती पण तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. किंवा तुमच्याविषयी विचार करते. पण जी व्यक्ती तुमच्या दिमाखात दिवस रात्र चालते ती पण व्यक्ती तुमच्याबद्दल तेवढाच विचार करते हे तुम्हाला देखील माहित असायला हवं. मित्रांनो जेव्हा आपण तिची आठवण तुमच्या विचारातून जात नाही किंवा विचारात येत राहते. दिवस रात्री तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करता तर याचा कुठे ना कुठे असा संकेत असं संकेत असा आहे की तू व्यक्ति पण तुम्हाला दिवस रात्र तू मला आठवण काढत आहे.
अशा प्रकारे जर आपल्याला कोणत्या व्यक्तीची सतत आठवण येत असेल तर तो देखील व्यक्ती आपल्या आठवणीत असतो.