पुरुषांमध्ये जर हे गुण असतील तर त्यांच्याकडे महीला १००% आकर्षित होतात ..!!

Uncategorized

पुरुषांमधील काही गुण हे महिलांना आकर्षित करत असतात तर ते कोणते गुण आहेत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो एखाद्या स्त्रीकडे जर तुम्ही चोरट्या नजरेने बघत असाल तुमच्या मनात तुमच्या पार्टनर बद्दल काय सुरू आहे दिसून येत असतात स्त्रियांना कधी कधी अशा प्रकारचे पाहणे फार आवडत असते असे पाहणे अधिक अट्रॅक्टिव्ह करत असते. हा लूक प्रेमाचा असू शकतो. पण या प्रकारच्या आयकॉनटॅक खूप जास्त आकर्षित करतो वैज्ञानिक दृष्ट आहे सिद्ध झाले आहे की अशा प्रकारे नजरेतून प्रेम वाढत.

 

नंबर दोन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणे आता तुम्ही म्हणाल की ही पूर्णपणे उलट गोष्ट आहे पुरुषांनी इम्प्रेस करायला पाहिजे पण प्रत्येक वेळी हे गरजेचे नाही अनेक स्त्रिया पुरुषांकडे तेव्हा आकर्षित होतात जेव्हा पुरुष इंटरेस्ट करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत नेहमी स्त्रियांच्या मागे लागणारा सतत काही ना काही करणारा पुरुष समजतात पण या विरुद्ध असणारे पुरुष लाळगोटे समजले जातात पण अशाविरुद्ध असणाऱ्या पुरुषांना जेंटलमॅन म्हटले जाते.

 

अशा प्रकारच्या पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात तिसरा नंबरचा आहे ते म्हणजे ड्रेसिंग स्टाईल पुरुषांमधील कोणती गोष्ट स्त्रियांना सर्वात जास्त बघत असतात ते आहे म्हणजे त्यांची ड्रेसिंग सेन्स जर एखादा पुरुष नेहमी फॉर्मल कपडे घालत असेल तर त्यातच त्यांचा त्यांचा पॉवर दिसून येतो किंवा अधिकारी वृत्ती दिसून येत असते जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करत असतात ते जास्त मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात.

 

असे म्हटले जाते अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाची विष विशेष अशी ड्रेसिंग सेन्स असते आणि ते प्रत्येक स्त्रियांवरती वेगवेगळे छाप पाडत असते त्यानुसार स्त्रिया ह्या पुरुषांकडे आकर्षित होत असतात नंबर चार आहे ते म्हणजे सेन्स ऑफ वुमन कोणत्याही पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वामधला महत्त्वाचा गुण आहे स्त्रियांना खूप जास्त सिरीयस आणि सतत कपाळावर अट्या असणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत. नाही घेताना सतत हसणारे पुरुष आवडतात आणि टाइमपास करणारे पुरुष देखील आवडत नाही.

 

त्या पुरुषांमध्ये शोधत असतात. स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करत असतात जे थोडीशी मस्करी करणारे आणि मध्ये मध्ये हसवतील आणि अचानक मूड खुलवतील नंबर पाच आहे ते म्हणजे इतरांची काळजी घेणे जे पुरुष चित्रांची काळजी करत असतात खास करून बाहेरच्या लोकांची तर असे पुरुष स्त्रियांना फार आवडत असतात असे पुरुष मनाने खूप चांगले असतात असा स्त्रियांचा समज होऊ लागतो आणि कोणत्याही मुलीला असाच दयाळू आणि प्रेमळ जोडीदार हवा असतो त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारे पुरुष स्त्रियांना फार आवडत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.