मित्रांनो आकर्षण हे सर्वांनाच होत असतो तर पुरुषांना स्त्रियांचे काही असे संकेत मिळाले तर जाणून घ्यायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर पूर्ण फिदा आहे. मित्रांनो ज्यावेळी एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत असते तेव्हा पुरुषांनी समजून जायचे आहे किती स्त्री तुम्हाला कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडून जाणार नाही.
ती खूप तुमच्यावर प्रेम करते आणि ती तुमच्यावर फिदा झालेले आहेत आणि ती कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही अपेक्षाशिवाय तुमच्या सोबत असणार आहे आणि ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करत असते मित्रांनो असे कोणते संकेत आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो फिदा ही असे एक वाक्य आहे किंवा अशी एक शक्य आहे तुम्हाला विचार करत असते आणि तुमचे स्वप्न ती एक सावली देखील बनवू शकते हे संबंध अशी एक जादू आहे जी आपल्याला न सांगता होत असते आणि आपल्याला मजबूत करत असते मित्रांनो तुम्ही कधी हे जाणून घेतला आहे काय एखादी व्यक्ती तुम्हाला डोळ्याने इशारा देत असते आणि तुमच्याकडे सतत बघत असते तुम्हाला वळून देखील बघत असते.
तेव्हा आणि ती ज्या वेळेस त्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस जर ती नजर चोरत असेल किंवा नजर खाली करत असेल किंवा दुसरीकडे बघत असेल हा देखील एक संकेत असू शकतो की ती स्त्री तुमच्यावर फुल फिदा आहे मित्रांनो असे बरे संकेत असतात की ज्यावरून तुम्ही ओळखू शकता स्त्रिया जीवनात डोळ्यांनी नजर मिळवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा ती नजर तुम्ही जर टिकवून ठेवत असाल तर हे देखील संकेत आहे की तिची रुची तुमच्या मध्ये असणार आहे..
त्या एका संकेता वरून तुम्हाला ओळखून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर पूर्ण फिदा आहे तुम्ही कॅफे मध्ये बसला आहे आणि ती स्त्री तुमच्या टेबल वरती आहे. आणि ती तुमच्याकडे बघत आहे आणि तुमच्याकडे बघून स्माईल देत आहे आणि त्यावेळेस ती जाणीव होती की ती स्त्री तुमच्याकडे बघून संकेत देत असते ती म्हणूनच ती तुमच्यावरती पूर्णपणे फिदा आहे अशा पद्धतीने तुम्ही हे ओळखू शकता मित्रांनो ज्यावेळेस एखादी स्त्री तुमचं बोलणं एकदम लक्ष देऊन ऐकत असेल म्हणजेच किती स्त्री तुमच्या मध्ये आकर्षित होत आहे.
एखादी स्त्री तुम्ही कोणत्याही विषयावरती बोलत असाल किंवा काही सांगत असाल तर त्यावेळेस ती स्त्री जर लक्ष केंद्रित करून ऐकत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावरती फिदा आहे तुमची पसंत ना पसंद लक्षात ठेवत असेल तर हा देखील एक संकेत आहे हा तुम्हाला ओळखला पाहिजे मित्रांनो एखादी स्त्री तुमची आवडती गोष्ट काही जरी सांगितला तरी ती दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी करत असते तर मित्रांना असे काही संकेत आहेत हे संकेत तुम्हाला आवश्यक जाणून घ्यायचे आहेत.