परस्त्री बरोबर संबंध ठेवताना पुरुषांना या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचे आहे..!!

Uncategorized

मित्रांनो आज काल लग्न झाल्यानंतर देखील दुसऱ्या व्यक्तीशी हे संबंध ठेवले जातात आणि संबंध ठेवताना आपण कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही तर त्या पाठीमागे काही कारणे देखील असतात आणि त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला होत असतात परिस्थितीबरोबर संबंध ठेवताना कोणत्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रीचे सहमती अनिवार्य आहे तिच्या इच्छा असतानाच तुम्हाला तिच्यासोबत संबंध ठेवायचे आहेत इच्छाविरुद्ध तुम्ही हे करू शकत नाही तर हे तुम्हाला सामाजिक आणि कायदेशीररित्या धोकादायक असू शकतं. तुम्ही जर परस्त्री सोबत संबंध बनवणार असाल तर त्या व्यक्तीसोबत तुम्हाला अगोदर बोलणं सुरू करायचा आहे त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घ्यायचा आहे तुम्ही त्या व्यक्तीसोबत जर चांगले राहिला म्हणजेच की चांगले बोलला चांगले वागला तर तुमच्या दोघांचे संबंधही खूपच चांगले होतील.

 

मित्रांनो दुसरा नंबर आहे तो म्हणजे जवळीकता वाढवणे संबंध बनवण्यासाठी हा समोरच्या व्यक्तीला वेळ देणे फार गरजेचे आहे हळूहळू तुम्ही जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर मदतीचा प्रस्ताव त्या व्यक्तीला देत असाल किंवा कोणत्याही कामांमध्ये जर तिला सहकार्य करत असाल तुम्ही तिची काळजी करता असं तिला दाखवता.

 

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारची कारणे शोधा आणि तुम्ही वेळ घालवा ती स्त्री तुमच्याजवळ येईल तेव्हा तिला तुम्ही कुठेतरी फिरायला देखील घेऊन जायचं आहे. त्या स्त्रीसोबत तुम्हाला अत्यंत प्रेमाने वागायचं आहे म्हणजेच किती ते टेन्शन कोणतीही गोष्ट सुखदुःख ती तुमच्या सोबत बोलली पाहिजे इतकं तुम्हाला तिच्यासोबत फ्री राहायचं आहे त्या व्यक्तीशी तुम्हाला सतत प्रेमाने बोलायचं आहे जास्त तुम्हाला त्या स्त्री सोबत वेळ घालवायचा आहे आणि त्या स्त्री सोबत तुम्हाला हसत खेळत राहायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचा माहोल बनवायचा आहे किती तुमच्या सोबत कंफर्टेबल झाली पाहिजे.

 

 

मित्रांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्यायची आहे तुमच्या बोलण्यातून तिला तुमच्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे सतत जाणीव करून द्यायचे आहे की तुम्ही तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात आणि तिला यावरती विश्वास देखील बसू द्यायचा आहे आणि तुम्ही तिच्यावर प्रेम करता आणि तुमच्या बोलण्यातून हे देखील तिला जाणवून द्यायचे आहे की तुमच्यासाठी ती खूप खास आहे तिचा सन्मान करायला शिका कोणत्याही स्त्री सोबत संबंध ठेवण्या अगोदर तिच्या भावनांची कदर करायला शिकायचे आहे. तिची मान मर्यादा प्रतिष्ठा हे सांभाळण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.